नागपूर : नागपुरात एक अतिशय भयंकर घटना घडली आहे. काटोल पोलीस स्टेशन अंतर्गत सावळी शिवारात एका टॅक्सी चालक तरुणाची आरोपींनी अतिशय निर्घृण हत्या केली. अगोदर आरोपींनी या तरुणाचा गळा आवळला आणि त्याला मृत समजून फेकून दिले. काही तासानंतर तो जिवंतच असल्याचं लक्षात आल्यावर आरोपींनी त्या तरुणाचा गळा चिरला आणि तेथून निघून गेले. काही वेळाने ते […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
SBI Clerk Recruitment 2021: एसबीआय क्लर्क भरती अर्जांसाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ
भारतीय स्टेट बँक (SBI) ने एसबीआय क्लर्क भरती (SBI Clerk Recruitment) 2021 साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली आहे. अर्जांची मुदत आज (१७ मे २०२१ संपणार होती. परंतु, ज्या उमेदवारांनी आतापर्यंत एसबीआय क्लर्क भरती 2021 साठी अर्ज केला नसेल, ते आता २० मे २०२१ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत. योग्य आणि इच्छुक उमेदवार एसबीआयच्या अधिकृत […]
DRDO चे अँटी-कोरोना ड्रग 2DG हे औषध लॉन्च, पावडरच्या स्वरूपातील औषध
नवी दिल्ली : आपत्कालीन वापरासाठी DRDO चे अँटी-कोरोना ड्रग 2DG हे औषध आज (१७ मे) लॉन्च करण्यात आलं आहे. आता हे औषध रुग्णांना देता येणार आहे. लॉन्चच्या वेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन उपस्थित होते. हे औषध पावडरच्या स्वरूपात असून सकाळ-संध्याकाळ पाण्यात मिसळून कोरोना रुग्णांना देण्यात येईल. हे औषध प्रथम दिल्लीतील डीआरडीओ कोविड […]
हवामान खात्याकडून देण्यात येणारे ‘रेड’, ‘ऑरेंज’, ‘ग्रीन’ आणि ‘येलो’ अलर्ट म्हणजे नक्की काय? जाणून घ्या…
हवामान खात्याकडून इशारा देण्यासाठी विविध रंग कोड वापरले जातात. आपण ‘रेड अलर्ट’, ‘ऑरेंज’, ‘ग्रीन’ आणि ‘येलो’ अलर्टबद्दल ऐकलं असेलच. परंतु, या वेगवेगळ्या अलर्टचा अर्थ काय? हे रंग येणार्या धोक्याच्या तीव्रतेशी कसे संबंधित असतात आणि हे कोण सूचीबद्ध करते? आज आपण याविषयी जाणून घेऊ. भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) किंवा हवामान विभाग तीव्रतेशी वेगवेगळ्या प्रकारचे इशारे देण्यासाठी […]
राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरूवात, पुढील ३ तास महत्त्वाचे
मुंबई : मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह मध्यम ते तीव्र पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मुंबईला वादळाचा धोका नसला तरी हे चक्रीवादळ मुंबईनजीकच्या समुद्रातून जाणार असल्याने त्याच्या प्रभावाने मुंबईत पाऊस होण्यासह वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. त्यानुसार मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट […]
दीया मिर्झा नाही घेऊ शकत भारतात वापरली जाणारी कोणतीही कोरोना लस, कारण…
मुंबई : दीया मिर्झा गरोदर आहे. दीया म्हणाली की सध्या भारतात वापरल्या जाणार्या कोरोनाच्या कोणत्याही लसीची गर्भवती महिला आणि स्तनपान करणार्या मातांवर तपासणी केली गेलेली नाही. त्यामुळे तिच्या डॉक्टरांनी तिला लस न घेण्याचा सल्ला दिला आहे. दीयाचे लग्न फेब्रुवारी 2021 मध्ये व्यावसायिक वैभव रेखीबरोबर झाले. दीयाने ट्विटरच्या एका यूझरला उत्तर देताना लिहिले कि, “हे खूप […]
मुंबईत उद्यापासून शुक्रवारपर्यंत पाच दिवस पाणीकपात
मुंबई : मुंबईत उद्यापासून (१७ मे) शुक्रवार (२१ मे) पर्यंत सलग पाच दिवस दहा टक्के पाणीकपात केली जाणार आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे बंधाऱ्यातील न्यूमॅटिक झडपांची तातडीने दुरुस्ती करायची आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणीकपातीचा त्रास सोसावा लागणार आहे. भातसा धरणातून पिसे बंधाऱ्यात पाणी सोडले जाते. पिसे बंधाऱ्यातून पाणी शुद्धीकरण केंद्रात आणून त्याच्यावर प्रक्रिया केली जाते. […]
कोविशिल्डच्या दुसऱ्या डोससाठी अगोदरच घेतलेल्या अपॉईंटमेंटचं काय होणार? सरकारने केलं स्पष्ट..
नवी दिल्ली : कोविशिल्ड लसीच्या दुसऱ्या डोससाठी अगोदरच घेतलेली वेळ म्हणजेच अपॉईंटमेंट वैध असेल आणि को-विन पोर्टलवर ती रद्द केला जाणार नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज स्पष्ट केले. मंत्रालयाने म्हटले आहे की को-विन पोर्टलमध्ये आवश्यक बदल केले गेले आहेत, परिणामी लाभार्थ्याला पहिला डोस घेतल्यानंतर 84 दिवसांच्या आत ऑनलाइन अपॉईंटमेंट मिळू शकणार नाही. 13 मे रोजी […]
दुःखद : सुधा चंद्रन यांचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते केडी चंद्रन यांचे निधन
मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर येत आहे. अभिनेत्री सुधा चंद्रन यांचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते केडी चंद्रन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. सुधा चंद्रन यांनी वडिलांच्या मृत्यूची पुष्टी केली. आज (१६ मे) सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 86 व्या वर्षी केडी चंद्रन यांनी अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. काही […]
पोलिसांनी हलत असलेली रुग्णवाहिका तपासली तर त्यांना धक्काच बसला…
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमधील वाराणसीमधून एक अतिशय लज्जास्पद घटना समोर आली आहे. निर्जन भागात उभी असलेली एक रुग्णवाहिका बघून काही जणांना शंका आली, त्यामुळे त्यांनी पोलिसांना याबद्दल माहिती दिली. पोलिसांनी येऊन रुग्णवाहिका तपासली तर त्यांना तिच्यात तीन तरुण आणि एक तरुणी आक्षेपार्ह स्थितीत आढळले. पोलिसांनी या सर्वांना अटक केली आहे. ही घटना वाराणसीत असलेल्या […]










