Uddhav Thackery

उद्धव ठाकरे यांच्या बेहिशेबी मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी, न्यायालयाची सुनावणीस परवानगी

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्याविरुद्धच्या बेहिशोबी मालमत्तेच्या खटल्याची सुनावणी करण्यास होकार दिला आहे. या प्रकरणावर ८ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे कुटुंबीयांच्या बेहिशोबी मालमत्तेची सीबीआय, ईडी चौकशी करण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालय 8 डिसेंबर रोजी सुनावणी घेणार […]

अधिक वाचा
Uddhav Thackeray And Eknath Shinde Had To Choose New Symbol

शिवसेनेला मोठा धक्का! दोन दिवसांत नव्या चिन्हासाठी पर्याय सादर करा, निवडणूक आयोगाचे आदेश

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे. गेल्या तीन दशकांपासून शिवसेनेची अस्मिता असलेलं धनुष्यबाण हे चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाकडून गोठवण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाने हा निर्णय देऊन  केंद्रीय निवडणूक आयोगाने तात्पुरत्या स्वरुपात हे चिन्ह गोठवलं आहे. त्यामुळे आता ठाकरे गट आणि शिंदे गट या दोघांनाही हे चिन्ह वापरता येणार नाहीये. त्यांना सोमवारपर्यंत नवीन […]

अधिक वाचा
raj uddhav thakrey

उद्धव ठाकरे विश्वास ठेवण्यासारखे नाहीत, शिवसेना फुटण्याचे श्रेय त्यांनाच – राज ठाकरे

मुंबई : ”उद्धव ठाकरे यांना संपूर्ण देश जेवढा ओळखत नाही, तेवढा मी चांगल्या प्रकारे ओळखतो. ते विश्वास ठेवण्यासारखे नाहीत. उद्धव बोलतात एक व करतात दुसरेच. शिवसेनेतील फुटीचे श्रेय भाजपला नव्हे, तर स्वतः सेना नेतृत्वाला जात असल्याची टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. राज ठाकरे म्हणाले की, बाळासाहेब […]

अधिक वाचा
Election commission asks Uddhav Thackeray and Eknath Shinde to submit evidence to prove majority in Shivsena

शिवसेनेवर कोणाचा अधिकार? 8 ऑगस्टपर्यंत सिद्ध करा…निवडणूक आयोगाची सूचना

मुंबई : निवडणूक आयोगाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटाला नोटीस पाठवली आहे. दोन्ही नेत्यांना शिवसेनेवर अधिकार असल्याच्या दाव्याचे समर्थन करण्यासाठी पुरावे सादर करण्यास सांगितले आहे. निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना बहुमत सिद्ध करण्यासाठी कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. निवडणूक आयोगाने दोन्ही गटांकडून ८ ऑगस्टपर्यंत उत्तर मागितले आहे. शिंदे गटाचा दावा […]

अधिक वाचा
cm eknath shinde devendra fadnavis

मंत्रिमंडळ निर्णय, १६ जुलै : औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतरताबाबत सरकारचा मोठा निर्णय, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती!

मुबई : उद्धव ठाकरे सरकारने अल्पमतात असताना शेवटच्या दिवशी घेतलेल्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांची नावं बदलण्याबाबत निर्णय घेतला होता. त्यासोबतच नवी मुंबई विमानतळाला देखील दि. बा. पाटील यांचं नाव देण्याच्या प्रस्तावाला मंत्रीमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. मात्र, हे निर्णय नवीन सराकर फिरवणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर आज […]

अधिक वाचा
Balasaheb Thorat

महाविकास आघाडी मध्ये बिघाडी? मुर्मूंना पाठिंब्यापूर्वी साधी चर्चाही नाही, शिवसेनेची भूमिका अनाकलनीय – माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

मुंबई : शिवसेना महाविकास आघाडीत आहे पण राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवाराला निर्णय घेताना त्यांनी आमच्याशी काहीही चर्चा केलेली नाही. अशी माहिती काँग्रेस नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. गैरलोकशाही मार्गाचा अवलंब करून राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडले गेले, शिवसेनेच्या अस्तित्वाला आव्हान दिले गेले, अशा परिस्थितीत शिवसेनेने घेतलेली भूमिका अनाकलनीय आहे, असं मतही […]

अधिक वाचा
Shiv Sena chief Uddhav Thackeray

उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा – शिवसेनेचा राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा जाहीर..

मुंबई : येत्या काही दिवासात देशात राष्ट्रपतीपदासाठी निवडणूका पार पडणार असून, द्रौपदी मुर्मू यांना एनडीएकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तर, विरोधी पक्षाकडून यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या सर्वामध्ये शिवसेनेकडून भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत […]

अधिक वाचा
PIL filed before Mumbai High Court seeking FIR for public nuisance, sedition against Uddhav Thackeray, Aaditya Thackeray, Sanjay Raut

मोठी बातमी! उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारी जनहित याचिका दाखल

मुंबई : सार्वजनिक उपद्रव निर्माण केल्याप्रकरणी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या विरोधात सार्वजनिक उपद्रव निर्माण केल्याबद्दल एफआयआर तपासण्याची आणि नोंदणी करण्याची मागणी करणारी जनहित […]

अधिक वाचा
bjp leader nilesh rane slams ncp chief sharad pawar over supporting sambhajiraje in rajya sabha election

भूमिका बदलली नाही आणि शब्द पाळला तर ते शरद पवार कसले?: निलेश राणे

मुंबई: राज्यसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याचा निर्धार केलेले संभाजीराजे छत्रपती यांचा पाठिंबा ऐनवेळी मागे घेतल्याच्या मुद्द्यावरुन भाजप नेते निलेश राणे यांनी शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. हे होणारच होते. पवार साहेब आणि शब्द पाळला, असे होऊ शकत नाही. भूमिका बदलली नाही ते पवार साहेब कसले? राजे जर शिवसेनेसोबत जाणार तर संजय राऊत दुसऱ्या […]

अधिक वाचा
Shivsena activist Shyam Deshpande resign Shivsena party after Uddhav Thackeray criticized RSS

उद्धव ठाकरेंची संघावरील टीका मनाला क्लेश देऊन गेली, शिवसैनिक श्याम देशपांडे राजीनामा देताना काय म्हणाले? जाणून घ्या…

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेत त्यांनी भाजप, राष्ट्रीय स्वंयसेवक संघावर (RSS) जोरदार टीका केली. उद्धव ठाकरेंनी संघाच्या हिंदुत्वावरून काळ्या टोपीवरही प्रश्न उपस्थित केले. मात्र, संघावर केलेली टीका पुणे शहराचे माजी प्रमुख श्याम देशपांडे यांच्या जिव्हारी लागल्यानं त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकला आहे. श्याम देशपांडे हे २००० ते २०१२ दरम्यान कोथरूडमधून शिवसेनेचे नगरसेवक होते. ते […]

अधिक वाचा