Navneet Ravi Rana Complaint Against Uddhav Thackeray And Sanjay Raut

राणा दाम्पत्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत, अनिल परब आणि शेकडो शिवसैनिकांविरोधात तक्रार

मुंबई : राणा दाम्पत्याविरोधात खार पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली. दरम्यान, आक्रमक झालेल्या नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत, परिवहन मंत्री अनिल परब आणि शेकडो शिवसैनिकांच्या विरोधातही तक्रार दाखल केली आहे. संजय राऊत यांनी शिवसैनिकांना चिथावल्याचा आरोप या तक्रारीतून राणांनी केला आहे. राणा दाम्पत्याच्या तक्रारीत नमूद मुद्दे उद्धव […]

अधिक वाचा
There Is No Compromise On Womens Safety Measures Says CM Uddhav Thackeray

महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना वचक बसवा, मुख्यमंत्र्यांनी दिले ‘हे’ निर्देश

मुंबई : माता-भगिनींची टिंगल-टवाळी, त्यांच्यावरील अत्याचार खपवून घेतले जाणार नाही, हे आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकलो आहोत. त्यामुळे त्या सुरक्षित राहिल्याच पाहिजेत, यासाठी जे काही करता येईल, अशा उपाययोजनांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, त्यासाठी पूर्ण पाठबळ देण्यात येईल. यातून महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना वचक बसावा यासाठी जो काही संदेश द्यावा लागेल, त्यासाठी प्रयत्न करा, […]

अधिक वाचा
Schools of class 5th to 10th started in Navi Mumbai

राज्यातील शाळा 17 ऑगस्टपासून सुरु होणार नाहीत, अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार…

मुंबई : राज्यातील शाळा 17 ऑगस्टपासून सुरु होणार नाहीत. शाळा सुरु करण्याचा निर्णय तूर्तास लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवारी रात्री उशीरा राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील शाळा 17 ऑगस्टपासून सुरु करायच्या की नाहीत यावर काल राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे […]

अधिक वाचा
maharshtra CM Uddhav Thakarey

LIVE : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महाराष्ट्रातील जनतेला संबोधन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेला संबोधित करत आहेत. ते नेमके काय बोलतात याकडं आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. परंतु, ते कोरोनाचा विळखा, निर्बंधात शिथिलता, राज्यात सुरू असलेले अनलॉक या पार्श्वभूमीवर काय बोलतात? हे महत्वाचे ठरणार आहे. CM Uddhav Balasaheb Thackeray | Address to the State | 8th August 2021 https://t.co/48Ot07NU1G — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) […]

अधिक वाचा
Chief Minister Uddhav Thackeray

राज्यात दुकानांना रात्री 8 वाजेपर्यंत परवानगी देणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

सांगली : राज्यात दुकानांना रात्री 8 वाजेपर्यंत परवानगी देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. राज्यातील जनतेच्या हिताची आपल्याला काळजी असून व्यापाऱ्यांच्या धमक्यांना आपण घाबरत नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. सांगलीतील पूरग्रस्त भागांचा मुख्यमंत्र्यांनी आज आढावा घेतला. यानंतर आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज असल्याचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. […]

अधिक वाचा
Mla Ganapatrao Deshmukh

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं निधन; राजकारणातील एक साधे आणि सात्विक व्यक्तिमत्व हरपले…

सोलापूर : शेकापचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार गणपतराव देशमुख यांचं निधन झालं आहे. ते ९४ वर्षाचे होते. त्याच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र आज सायंकाळी त्यांची प्रकृती अचानक ढासळली आणि रात्री ९ च्या सुमारास त्यांनी सोलापुरातील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गणपतराव देशमुख हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून तब्बल ११ वेळा आमदार म्हणून […]

अधिक वाचा
CM reviews Samrudhi Highway, Konkan Sea Highway and Expressway and Bandra Versova Sealink projects

औरंगाबाद प्राणीसंग्रहालयाचे काम आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे, मुख्यमंत्र्यांनी दिले ‘हे’ निर्देश

मुंबई : औरंगाबाद महापालिकेतर्फे मिटमिटा येथे सुरू असलेल्या प्राणीसंग्रहालयाचे काम आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे, त्यादृष्टीने लागणाऱ्या अतिरिक्त जागेचा तसेच निधीचा परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी लवकरात लवकर पाठवावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. वर्षा येथील समिती कक्षात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. औरंगाबाद शहराला वैभवशाली असा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. हे शहर जागतिक […]

अधिक वाचा
Ncp Opposes Lockdown In Maharashtra

राज्यातील लॉकडाऊन वाढवण्यात आला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार घोषणा

मुंबई : राज्यातील लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढवण्यात येणार आहे. राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवलं जावं अशी मागणी मंत्रिमंडळ बैठकीत मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली असून लॉकडाऊन वाढवण्याची अधिकृत घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करतील असे त्यांनी स्पष्ट केले. लोकल प्रवासाबाबत सध्या जे निर्बंध आहेत ते […]

अधिक वाचा
Excellent tourism facilities should be created in Dajipur Sanctuary - Chief Minister Uddhav Thackeray

‘त्या’ विकासाने आपल्याला तोंड दाखवायला जागा ठेवलेली नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : पेटीएम फाऊंडेशनच्यावतीने राज्यात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर आणि लसीकरणासाठी राज्य शासनाला सहकार्य करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी ते म्हणाले की कोविडच्या संकटाने सगळ्यांनाच खूप मोठा धडा दिला आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य व्यवस्था आणखी बळकट होईल आणि अशा अनेक संकटांना तोंड देणारी ठरेल, यावर […]

अधिक वाचा
Work on expanding medical facilities immediately after imposing strict restrictions in the state

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका!; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले ‘हे’ निर्देश

मुंबई : करोना संसर्गाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेत लहान मुलांमध्येही मोठ्या प्रमाणावर कोविड संसर्ग आढळण्याची शक्यता वैद्यकीय तज्ञांनी बोलून दाखविली असून प्रशासनाने त्याबाबत आगाऊ नियोजन करून ठेवावे. प्रत्येक पालिका क्षेत्रात येणाऱ्या काही दिवसांत ऑक्सिजन सुविधा उपलब्ध झालीच पाहिजे आणि यासाठी कुणावरही अवलंबून राहण्याची गरज पडू नये, अशी महत्त्वपूर्ण सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. महानगरपालिका […]

अधिक वाचा