मीठ हा सोडियमचा स्त्रोत आहे आणि मीठाच्या अति सेवनाचे अनेक दुष्परिणाम संभवतात. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) अतिशय मोलाचा सल्ला दिला आहे. कोणासाठी किती मीठ गरजेचं आहे, हे WHO ने सांगितलं आहे.मीठाच्या अति सेवनाने हृदयरोग आणि स्ट्रोकचा जास्त धोका संभवतो, ज्यामुळे दरवर्षी अंदाजे 3 दशलक्ष व्यक्ती मृत्युमुखी पडतात. सोडियम हा घटक शरीरातील प्लाझ्माचं प्रमाण, […]
टॅग: WHO
WHO ला कोरोना संसर्गाच्या सुरुवातीच्या प्रकरणांची माहिती देण्यास चीनने दिला नकार
जागतिक आरोग्य संघटनेला (WHO) कोरोना संसर्गाच्या सुरुवातीच्या प्रकरणांची माहिती देण्यास चीनने नकार दिला आहे. वृत्तानुसार, डब्ल्यूएचओची तपासणी टीम आणि चिनी अधिकारी यांच्यात या आकडेवारीवरून खूप वादविवाद झाला. चिनी अधिकारी कोरोना रुग्णांविषयी सविस्तर माहिती देत नव्हते, असा दावा अमेरिकेकडून करण्यात येत आहे. डब्ल्यूएचओ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की जर प्रारंभिक आणि व्यक्तिगत डेटा सापडला असता तर चीनमध्ये […]
WHO कडून भारतावर कौतुकाचा वर्षाव
कोरोना संकटात भारत अनेक देशांच्या मदतीला धावला आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने जगात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश असूनही भारताने मित्रत्वाच्या नात्याने अनेक देशांना मदत केली आहे. भारताने कोरोना काळात सुरुवातीला मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायझर, ऑक्सिजन सिलेंडर, व्हेंटिलेटर, कोरोना टेस्ट किट तसेच हायड्रॉक्सीक्लोरीक्विन, रेमडेसिवीर, पॅरासिटामॉल ही औषधे अशा स्वरुपात मदत केली. आता भारत लसीचा पुरवठा करत आहे. जगातील […]
WHO ने फायजर-बायोटेक लसीच्या आपत्कालिन वापराला दिली परवानगी
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) फायजर-बायोटेक (Pfizer-BioNTech) लसीच्या आपत्कालिन वापरासाठी परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे अनेक देशांसमोरील लसीच्या आयात आणि वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. कोरोना व्हायरसचा फैलाव सुरु झाल्यापासून आपत्कालिन वापरासाठी परवानगी मिळालेली फायजर-बायोटेक ही पहिलीच कोरोना प्रतिबंधक लस असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. “संपूर्ण जगाला कोरोना लस उपलब्ध व्हावी यादृष्टीने हे एक […]
WHO ने फेस मास्कच्या वापराबाबत जारी केल्या ‘या’ महत्वाच्या सूचना
जागतिक आरोग्य संघटनने बुधवारी फेस मास्कच्या वापराबाबत नव्या गाईडलाइन्स जारी केल्या आहेत. WHO ने सल्ला दिला आहे की, ज्या भागांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, तिथल्या आरोग्य केंद्रांवर प्रत्येक व्यक्तीने फेस मास्क घालणं बंधनकारक आहे. WHO च्या वतीने बुधवारी जारी करण्यात आलेल्या शिफारस पत्रात देण्यात आलेल्या सूचना : ज्या भागांत कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे, तिथे […]
WHO ने कोरोनावर देण्यात येणारं रेमेडिसिविर औषध केलं बाद
कोरोनाची बाधा झाल्यानंतर रेमेडिसविर हे औषध देण्यात येत होतं. मात्र जागतिक आरोग्य संस्थेने (WHO) कोरोनावर देण्यात येणारं रेमेडिसिविर हे औषध यादीतून बाद केलं आहे. हे औषध कोरोना बरं होण्यासाठी गुणकारी असल्याचा कोणताही पुरावा नाही, असं WHO ने म्हटलं आहे. ज्या देशांमधील रुग्णालयांमध्ये रेमेडिसविर या औषधाचा वापर केला जातो त्यांनी तो बंद करावा असंही जागतिक आरोग्य […]
WHO चे प्रमुख करोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे होम क्वारंटाइन
जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख टेड्रोस ऍधानॉम घेबरेयेसस हे देखील होम क्वारंटाइन झाले आहेत. कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे ते आता होम क्वारंटाइन झाले आहेत. याबाबत त्यांनी स्वतः ट्विट करत माहिती दिली आहे. ”मी कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याचे दिसून आले आहे. सध्या मी पूर्णपणे स्वस्थ आहे व कोरोनाची कोणतीही लक्षणं नाहीत. परंतु, जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमांप्रमाणे […]
या वर्षाअखेरपर्यंत कोरोनावरील प्रभावी लस तयार होण्याची शक्यता- WHO
जगभरात सध्या सर्वजण कोरोना व्हायरसवरील प्रभावी लसीची वाट पाहत आहेत. जगभरातील अनेक देशांतील संशोधकही कोरोनावर प्रभावी लस तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशातच जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) ने या वर्षाअखेरपर्यंत कोरोनावरील प्रभावी लस तयार होण्याची शक्यता असल्याचं सांगितलं आहे. डब्लूएचओचे अध्यक्ष टेड्रोस एडहानॉम यांनी कोरोना महामारीसंदर्भात सुरु असलेल्या एका बैठकीत बोलताना सांगितले की, आम्हाला आशा […]
2021 च्या मध्यापर्यंत जगभरात कोरोनावरची लस दिली जाऊ शकते- WHO
जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) म्हटले आहे की, 2021 च्या मध्यापर्यंत जगभरात कोरोनाची लस दिली जाऊ शकते. डब्ल्यूएचओच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. स्वामीनाथन म्हणाल्या कि, ही लस 2021 च्या दुसर्या किंवा तिसर्या तिमाहीत जगभरातील सर्व देशांमध्ये पोहोचू शकेल. हे या आधारे निश्चित केले आहे की जगभरातील तिसऱ्या टप्प्यात […]
कोरोना केव्हा संपेल? WHO चे महासंचालक टेड्रोस गेबेरियसस यांनी सांगितलं…
जगात सर्वत्र कोरोनाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. अशा परिस्थितीत सर्वजण वाट बघत आहेत ती कोरोना लसीची. भारतातही करोनावर लस शोधण्यात आली असून, तिच्या चाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस गेबेरियसस यांनी सांगितलं की, “करोनाविरोधात लस हे एक महत्त्वपूर्ण साधन असेल. आम्हाला अपेक्षा आहे की, दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत सर्व देश कोरोना […]










