China refuses to disclose early cases of corona infection to WHO

लसीकरणाची गती वाढवावी, अन्यथा डेल्टा व्हेरिएंट अधिक जीवघेणा ठरु शकतो – WHO

नवी दिल्ली : जगभरातल्या सर्व देशांनी कोरोना लसीकरणाची गती वाढवावी, अन्यथा डेल्टा व्हेरिएंट अधिक जीवघेणा ठरु शकतो असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. या वर्षाच्या सप्टेंबर अखेर सर्वच देशांनी आपल्या किमान 10 टक्के नागरिकांना लस मिळेल यावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे. तसेच या वर्षाच्या अखेरपर्यंत जगभरातल्या 40 टक्के लोकांना लस मिळण्याची आवश्यकता आहे, असंही […]

अधिक वाचा
Lambda covid 19 new variant in 29 countries WHO

कोरोना विषाणूच्या नवा लॅम्बडा व्हेरिएंटने वाढवली चिंता, WHO ने व्यक्त केली ‘ही’ भीती

न्यूयॉर्क : कोरोना विषाणू आणि त्याच्या नवीन स्ट्रेन्सने संपूर्ण जगासमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे. आता लॅटिन अमेरिकी देशांमध्ये कोरोना विषाणूचा एक नवीन प्रकार समोर आला आहे. त्यास लॅम्बडा असे नाव देण्यात आले आहे. WHO ने सध्या सर्व देशांना लॅम्बडा व्हेरिएंटवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. कारण जर तो अधिक वेगाने पसरला तर चिंतेत भर पडणार […]

अधिक वाचा
India should give true figures of corona patients and deaths: WHO

भारताने कोरोनाबाधितांची आणि मृतांची खरी आकेडवारी समोर आणावी – WHO

जिनिव्हा : भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने गंभीर परिस्थिती निर्माण केली आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटना भारतातील कोरोना परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. भारतात कोरोना संसर्गाचे प्रमाण आणि मृतांची संख्या चिंताजनक असून भारत सरकारने कोरोनाबाधितांची खरी आकेडवारी समोर आणण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटले आहे. डॉ. सौम्या स्वामीनाथन […]

अधिक वाचा
How much salt should be in the diet? Valuable advice from WHO

आहारात मिठाचं प्रमाण किती असावं? WHO ने दिला अतिशय मोलाचा सल्ला

मीठ हा सोडियमचा स्त्रोत आहे आणि मीठाच्या अति सेवनाचे अनेक दुष्परिणाम संभवतात. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) अतिशय मोलाचा सल्ला दिला आहे. कोणासाठी किती मीठ गरजेचं आहे, हे WHO ने सांगितलं आहे.मीठाच्या अति सेवनाने हृदयरोग आणि स्ट्रोकचा जास्त धोका संभवतो, ज्यामुळे दरवर्षी अंदाजे 3 दशलक्ष व्यक्ती मृत्युमुखी पडतात. सोडियम हा घटक शरीरातील प्लाझ्माचं प्रमाण, […]

अधिक वाचा
China refuses to disclose early cases of corona infection to WHO

WHO ला कोरोना संसर्गाच्या सुरुवातीच्या प्रकरणांची माहिती देण्यास चीनने दिला नकार

जागतिक आरोग्य संघटनेला (WHO) कोरोना संसर्गाच्या सुरुवातीच्या प्रकरणांची माहिती देण्यास चीनने नकार दिला आहे. वृत्तानुसार, डब्ल्यूएचओची तपासणी टीम आणि चिनी अधिकारी यांच्यात या आकडेवारीवरून खूप वादविवाद झाला. चिनी अधिकारी कोरोना रुग्णांविषयी सविस्तर माहिती देत ​​नव्हते, असा दावा अमेरिकेकडून करण्यात येत आहे. डब्ल्यूएचओ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की जर प्रारंभिक आणि व्यक्तिगत डेटा सापडला असता तर चीनमध्ये […]

अधिक वाचा
Appreciation of India from WHO

WHO कडून भारतावर कौतुकाचा वर्षाव

कोरोना संकटात भारत अनेक देशांच्या मदतीला धावला आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने जगात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश असूनही भारताने मित्रत्वाच्या नात्याने अनेक देशांना मदत केली आहे. भारताने कोरोना काळात सुरुवातीला मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायझर, ऑक्सिजन सिलेंडर, व्हेंटिलेटर, कोरोना टेस्ट किट तसेच हायड्रॉक्सीक्लोरीक्विन, रेमडेसिवीर, पॅरासिटामॉल ही औषधे अशा स्वरुपात मदत केली. आता भारत लसीचा पुरवठा करत आहे. जगातील […]

अधिक वाचा
WHO authorizes emergency use of Pfizer-Biotech vaccine

WHO ने फायजर-बायोटेक लसीच्या आपत्कालिन वापराला दिली परवानगी

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) फायजर-बायोटेक (Pfizer-BioNTech) लसीच्या आपत्कालिन वापरासाठी परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे अनेक देशांसमोरील लसीच्या आयात आणि वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. कोरोना व्हायरसचा फैलाव सुरु झाल्यापासून आपत्कालिन वापरासाठी परवानगी मिळालेली फायजर-बायोटेक ही पहिलीच कोरोना प्रतिबंधक लस असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. “संपूर्ण जगाला कोरोना लस उपलब्ध व्हावी यादृष्टीने हे एक […]

अधिक वाचा
Important instructions issued by WHO regarding the use of face masks

WHO ने फेस मास्कच्या वापराबाबत जारी केल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

जागतिक आरोग्य संघटनने बुधवारी फेस मास्कच्या वापराबाबत नव्या गाईडलाइन्स जारी केल्या आहेत. WHO ने सल्ला दिला आहे की, ज्या भागांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, तिथल्या आरोग्य केंद्रांवर प्रत्येक व्यक्तीने फेस मास्क घालणं बंधनकारक आहे. WHO च्या वतीने बुधवारी जारी करण्यात आलेल्या शिफारस पत्रात देण्यात आलेल्या सूचना : ज्या भागांत कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे, तिथे […]

अधिक वाचा
WHO suspends remdesivir from list of medicines

WHO ने कोरोनावर देण्यात येणारं रेमेडिसिविर औषध केलं बाद

कोरोनाची बाधा झाल्यानंतर रेमेडिसविर हे औषध देण्यात येत होतं. मात्र जागतिक आरोग्य संस्थेने (WHO) कोरोनावर देण्यात येणारं रेमेडिसिविर हे औषध यादीतून बाद केलं आहे. हे औषध कोरोना बरं होण्यासाठी गुणकारी असल्याचा कोणताही पुरावा नाही, असं WHO ने म्हटलं आहे. ज्या देशांमधील रुग्णालयांमध्ये रेमेडिसविर या औषधाचा वापर केला जातो त्यांनी तो बंद करावा असंही जागतिक आरोग्य […]

अधिक वाचा
WHO's Chief Home Quarantine

WHO चे प्रमुख करोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे होम क्वारंटाइन

जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख टेड्रोस ऍधानॉम घेबरेयेसस हे देखील होम क्वारंटाइन झाले आहेत. कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे ते आता होम क्वारंटाइन झाले आहेत. याबाबत त्यांनी स्वतः ट्विट करत माहिती दिली आहे. ”मी कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याचे दिसून आले आहे. सध्या मी पूर्णपणे स्वस्थ आहे व कोरोनाची कोणतीही लक्षणं नाहीत. परंतु, जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमांप्रमाणे […]

अधिक वाचा