दिल्ली : देशात करोनाचं डबल म्युटेशन आढळून आलं असून, त्यामुळे करोना संक्रमणाचा प्रसार वेगानं होत असल्याचं तज्ज्ञाचं म्हणणं आहे. रुग्णालयात रुग्णांसाठी जागाच शिल्लक नसल्याचं चित्र असून, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा जाणवतं आहे. दुसरीकडे देशात झालेल्या कोरोना उद्रेकामुळे अनेक देश सर्तक झाले असून, अमेरिकेन नागरिकांना भारतात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अमेरिकेतील रोग […]
टॅग: corona virus
मोठी बातमी : पुण्यात कडक लॉकडाऊन करण्याच्या मागणीला अजित पवार यांचा विरोध
पुणे : पुण्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण खूप जास्त आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुण्यात कडक निर्बंध लावायचे की लॉकडाऊन करायचे याचा निर्णय आजच्या आढावा बैठकीत घेतला जाणार आहे. माहिती मिळत आहे की प्रशासनाने पुण्यात १ ते १४ एप्रिलपर्यंत कडक लॉकडाऊन करण्याची मागणी केली. मात्र, अजित पवार यांनी या मागणीला विरोध केला आहे. पुण्यात गेल्या काही […]
महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ, ‘या’ शहरांमध्ये कडक निर्बंध
महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असल्यामुळे काही जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला तर काही ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्यात आले. तरीदेखील रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने चिंता वाढली आहे. राज्यात गेल्या दोन दिवसात 20 हजारांच्या आसपास रुग्ण आढळले आहेत. सध्या राज्यात 97 हजार 638 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर राज्यातील मृत्यूदर हा 2.36 टक्क्यांवर पोहोचला आहे. […]
महाराष्ट्रात एकाच दिवशी सर्वाधिक कोरोना रुग्ण, मागील चार महिन्यानंतर हि सर्वाधिक संख्या
मुंबई : कोरोनावर नियंत्रण मिळालंय असं दिसत असतानाच पुन्हा एकदा राज्यात एकाच दिवशी कोरोनाचे 9,855 रुग्ण आढळून आले. ही संख्या गेल्या चार महिन्यामधील सर्वाधिक आहे. राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. राज्यात आज 9855 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 6559 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2043349 रुग्ण बरे होऊन […]
ठरलं..! कोरोना लसीचे शुल्क निश्चित; खासगी रुग्णालयांत पण मिळणार लस
मुंबई : लसीकरणाचा तिसरा टप्पा १ मार्च सुरू होत आहे. या टप्प्यात वृद्ध आणि सहआजारांच्या रुग्णांचे लसीकरण करण्यात येईल. सरकारी रुग्णालयांमध्ये लस मोफत देण्यात येईल. तसेच खासगी रुग्णालयांतून देखील आता कोरोना लस देण्यात येणार आहे. तिच्या प्रत्येक मात्रेसाठी २५० रुपये शुल्क आकारले जाईल, कोरोना प्रतिबंधासाठी लशीच्या दोन मात्रा आवश्यक असून त्यासाठी ५०० रुपये शुल्क द्यावे […]
महत्वाची बातमी : कोरोनापासून वाचवण्यात व्हिटॅमिन-सी आणि झिंक अपयशी, अभ्यासात मिळाले धक्कादायक निष्कर्ष
व्हिटॅमिन- सी आणि झिंक कोरोना बरोबर लढायला मदत करतात, हे दावे चुकीचे असल्याचं समोर आलं आहे. व्हिटॅमिन सी आणि झिंकचा प्रभाव शोधण्यासाठी क्लिनिकल चाचणी केली गेली, ज्यामध्ये समोर आलं की व्हिटॅमिन- सी आणि झिंक यांचा कोरोनावर काहीही परिणाम होत नाही. त्यांचे हाय-डोस देखील यावर परिणाम दर्शविण्यास अपयशी ठरले आहेत. व्हिटॅमिन सी आणि झिंकवरील हे नवीन […]
मोठी बातमी : भारताची ‘कोविशील्ड’ लस कोरोनाच्या नवीन स्ट्रेनविरुद्ध लढण्यास पूर्णपणे सक्षम
ब्रिटन सामान्य नागरिकांसाठी कोरोना लसीकरण करणार्या पहिल्या राष्ट्रांपैकी एक होता. तथापि, त्यानंतर तिथे कोरोना विषाणूचा नवीन स्ट्रेन मिळाल्यामुळे चिंतेत भर पडली होती. परंतु आता याबद्दल एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. दावा केला गेला आहे की भारतात बनवलेल्या कोविशील्ड या कोरोना लसीमध्ये नवीन स्ट्रेनविरुद्ध लढण्याची संपूर्ण ताकद आहे. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्रॅजेनेका यांनी सीरम […]
‘जुग जुग जिओ’ सिनेमाच्या सेटवर वरुण धवन, नीतू कपूर यांच्यासह १९ जणांना कोरोनाची लागण
चंदिगड : ‘जुग जुग जिओ’ सिनेमाचे शूटिंग चंदिगडमध्ये सुरू आहे. या सिनेमाच्या सेटवर सिनेमाचे दिग्दर्शक राज मेहता, वरुण धवन, नीतू कपूर यांच्यासह १९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. अभिनेता अनिल कपूर आणि प्राजक्ता कोळी या दोघांची पहिली चाचणी निगेटिव्ह आली असली तरी आणखी एक चाचणी होणार असल्याचे वृत्त आहे. सेटवर एकदम १९ जणांना कोरोना झाल्यामुळे […]
TATA मोर्टसचा कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी नवा उपक्रम
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशभरातील कार कंपन्या सॅनिटायझेशनपासून ते डिजीटल प्लॅटफॉर्म्सवर खरेदी करण्यापर्यंत सुविधा देत आहेत. आता टाटा मोर्टसने यापुढे जाऊन नवा उपक्रम सुरू केला आहे. टाटा कंपनी आपल्या नव्या कार पूर्णपणे सॅनिटाईज करून प्लॅस्टिक रॅपमध्ये देत आहे. कार कंपन्या ग्राहकांपर्यंत कार पोहोचण्याआधी सॅनिटायझेशनची प्रक्रिया पूर्ण करतात. टाटा आता आपल्या कारला सॅनिटाईज करण्यासोबतच प्लास्टिक बबल […]
कुणी कितीही मागणी करो; पहिली लस हि याच लोकांना; आरोग्यमंत्र्यांकडून स्पष्ट
कोरोनावरची लस सर्वात आधी आपल्याला मिळावी यासाठी लॉबिंग सुरू आहे. हे लॉबिंग करणाऱ्यांना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी उत्तर दिलं आहे. कुणी कितीही लॉबिंग केली तरीही डॉक्टर आणि पोलिसांना सर्वात आधी लस देणार असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्रात सर्वात आधी ज्यांना लस द्यायची आहे त्यांची यादी करण्याचं काम सुरू आहे. या […]










