मुंबई : मुंबईतील साकीनाका परिसरात एका महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. आरोपींनी बलात्कारानंतर पीडितेच्या गुप्तांगात रॉड घुसवल्याचे अमानुष कृत्य देखील केले आहे. या महिलेची प्रकृती अत्यंत नाजूक असून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या भयंकर घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. बलात्काऱ्यांना अतिशय कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील साकीनाकाच्या खैरानी […]
टॅग: मुंबई
अनिल देशमुखांविरुद्ध ईडीकडून लूकआऊट नोटीस जारी, देशमुखांना लवकरच शोधून काढणार
मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अनिल देशमुख यांच्याविरुद्ध लूकआऊट नोटीस बजावली आहे. १०० कोटी रुपये खंडणी प्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. लूकआऊट नोटीसनुसार अनिल देशमुख यांना देशभरातून शोधून काढण्याचे अधिकार मिळाले आहेत. देशमुख यांना आता देश सोडून जाता येणार नाही. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी आरोप केला होता की अनिल देशमुख यांनी […]
‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता, काही भागांत वादळी वारे वाहण्याचा अंदाज
मुंबई : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र झाल्यामुळे राज्यात पावसाने जोर धरला आहे. मुंबईसह मराठवाड्यात पाऊस सुरूच असून आजही मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि गुजरात राज्यासह उत्तर कोकणात ढगांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत असल्याने मुंबईसह उपनगरात व अलिबाग, ठाणे, माथेरान, कल्याण येथे […]
लोकल प्रवासासाठी 1 लाख 21 हजार नागरिकांनी काढले पास, रेल्वेकडून लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ
मुंबई : 15 ऑगस्टपासून लसीचे दोन डोस घेऊन 14 दिवस पूर्ण केलेल्या प्रवाशांना लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे सोमवारपासून स्टेशनवर प्रवाशांची गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेता मध्य आणि पश्चिम रेल्वेने लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. 11 ऑगस्टपासून एक लाख वीस हजार पेक्षा जास्त नागरिकांनी पास काढल्याची आकडेवारी रेल्वेकडून देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी […]
मुंबईत डेल्टा प्लसमुळे पहिला मृत्यू, कोरोनावरील लसीचे दोन्ही डोस घेऊनही महिलेचा मृत्यू
मुंबई : मुंबईत डेल्टा प्लस विषाणूची लागण झालेल्या ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या महिलेने कोरोनावरील लसीचे दोन्ही डोस घेतले होते. त्यानंतरही डेल्टा प्लस विषाणूची लागण झालेल्या या महिलेचा मृत्यू झाला आहे. मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या बातमीला दुजोरा दिला असून मुंबईत डेल्टा प्लसने झालेला हा पहिला मृत्यू आहे. मधुमेहासह अन्य […]
लसीकरण झालेल्यांसाठी लोकल प्रवासाची मुभा देण्याबाबत विचार करावा, उच्च्य न्यायालयाची सूचना
मुंबई : लसीकरण झालेल्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा का देत नाही. त्यांच्याही अडचणी आहेत. सरकारने लसीकरण झालेल्यांसाठी लोकल प्रवासाची मुभा देण्याबाबत विचार करावा अशी सूचना मुंबई उच्च्य न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे. वकिलांना प्रवासाची परवानगी देण्याच्या याचिकेवर झालेल्या सुनावणीदरम्यान उच्च्य न्यायालयाने ही सूचना केली. वकिलांना लोकल प्रवासाची मुभा देण्याच्या याचिकेवर मुंबई उच्च्य न्यायालयात सुनावणी पार […]
हवामान खात्याकडून नऊ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी, पुढील काही तास महत्वाचे
मुंबई : भारतीय हवामान खात्याकडून आज मुंबईसह एकूण नऊ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहेत. तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देखील देण्यात आला आहे. आज संपूर्ण कोकण विभागाला आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे. तर संबंधित जिल्ह्यात उद्यापासून सलग चार […]
मुंबईत भररस्त्यात वकिलावर तलवारीने हल्ला
मुंबई : तीन जणांनी भररस्त्यात एका वकिलावर काठ्या आणि तलवारीने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. आरोपींनी भररस्त्यात या वकिलावर तलवारीने वार केले. तसेच काठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वकिल सत्यदेव जोशी या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना काल (१८ जुलै) दुपारी घडली […]
मुंबई व कोकण किनारपट्टीसाठी पुढील पाच दिवस ऑरेंज अलर्ट जारी
मुंबई : हवामान विभागाकडून मुंबई व कोकण किनारपट्टीसाठी पुढील पाच दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. येथे ५० ते ६० किमी प्रती तास या वेगाने वारे वाहतील. २३ तारखेस देखील संभाव्य कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. सध्या महाराष्ट्र किनारपट्टीपासून कर्नाटकाच्या किनारपट्टीपर्यंत ढगांची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. तसेच, पूर्व-पश्चिम वाऱ्यांची स्थितीही […]
मुंबईतील चेंबूर भागात भिंत कोसळल्याने 15 जणांचा मृत्यू, मदत व बचावकार्य सुरू
मुंबई : मुंबईत मुसळधार पावसाने थैमान घातलं असून चेंबूर भागात भिंत कोसळल्याने 12 जणांचा मृत्यू झाला आहे. आज रात्री 1 वाजता ही घटना घडली. वाशिनाका येथील न्यू भारत नगरमध्ये ही घटना घडली. एक झाड भिंतीवर पडल्यानंतर भिंत कोसळली. यातील मृतांची संख्या आता १2 वर पोहोचली आहे. तर विक्रोळीतही 3 लोकांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, […]










