local coach derailed at ambernath station central railway is disrupted

अंबरनाथ स्थानकावर लोकलचा डबा घसरला; मध्यरेल्वेची वाहतूक विस्कळीत, मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या सर्व गाड्या अनिश्चित काळासाठी विस्कळीत

अंबरनाथ : अंबरनाथ स्थानकावरून मुंबईकडे जाणाऱ्या लोकलचा डबा रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. अपघाताची घटना सकाळी साडे आठच्या सुमारास घडली असून मुंबईकडे जाणारी वाहतूक अर्धा तास उशिराने होतं आहे. रेल्वे कर्मचारी युद्ध पातळीवर दुरुस्तीचे काम करत आहेत.जो डबा रुळावरून घसरलेला आहे,त्याला वेगळं करून घसरलेल्या डब्याला लिफ्ट करून पुन्हा रुळावर आणण्याचे काम सुरू […]

अधिक वाचा
decide to start a local for all

लोकल प्रवासासाठी 1 लाख 21 हजार नागरिकांनी काढले पास, रेल्वेकडून लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ

मुंबई : 15 ऑगस्टपासून लसीचे दोन डोस घेऊन 14 दिवस पूर्ण केलेल्या प्रवाशांना लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे सोमवारपासून स्टेशनवर प्रवाशांची गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेता मध्य आणि पश्चिम रेल्वेने लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. 11 ऑगस्टपासून एक लाख वीस हजार पेक्षा जास्त नागरिकांनी पास काढल्याची आकडेवारी रेल्वेकडून देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी […]

अधिक वाचा
decide to start a local for all

सर्वसामान्यांसाठी लोकलसेवा केव्हा सुरु होणार? रेल्वे प्रशासन सज्ज पण…

मुंबई : कोरोनाबाधितांच्या आकड्यात घट झाल्याने आता सर्वांसाठी लोकलप्रवास केव्हा सुरू होणार, असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. रेल्वे प्रशासनाकडून भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. त्यांनी सांगितले आहे की राज्य सरकारने सूचना केल्यानंतर तातडीने सर्वसामान्यांसाठी लोकलसेवा सुरु करण्यात येईल. रेल्वे प्रशासन पूर्ण क्षमतेने लोकल फेऱ्या सुरू करण्यासाठी सज्ज असून, केवळ राज्य सरकारच्या आदेशाची प्रतीक्षा […]

अधिक वाचा
Changes will be made to the current schedule of local trains

मुंबई लोकल प्रवाशांसाठी खुशखबर, मुंबई महापालिकेने दिली महत्त्वाची माहिती

मुंबई : लोकल प्रवासावरील वेळमर्यादेमुळे अनेक मुंबईकर त्रस्त आहेत. या वेळमर्यादेमुळे राज्य सरकारच्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. याची दखल घेत लोकलच्या वेळेत बदल करण्याचे संकेत काही दिवसांपूर्वीच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले होते. त्यानंतर आज मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. काकाणी यांनी सांगितलं कि, ‘लोकल ट्रेनसह मुंबईतील […]

अधिक वाचा
Big decision of railway administration for pass holders traveling from Mumbai local

रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय, मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या पासधारकांना मोठा दिलासा

मुंबई : उद्यापासून मुंबई लोकल सेवा सर्व प्रवाशांसाठी सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या निर्णयामुळे मुंबईकरांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. अशातच रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेऊन लोकलच्या जुन्या पासधारकांना मोठा दिलासा दिला आहे. जुन्या पासधारकांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनामुळे 24 मार्च 2020 पासून लोकल सेवा बंद होती. परंतु, त्यापूर्वी […]

अधिक वाचा
Local service for all from February 1

मोठी बातमी : १ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी लोकल सेवा सुरु

मुंबई : सर्वसामान्य मुंबईकरांना ठाकरे सरकारनं मोठा दिलासा दिला आहे. कोरोना परिस्थितीमुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा मर्यादित प्रवाशांसाठीच सुरु होती. मात्र १ फेब्रुवारीपासून लोकल सेवा सर्वांसाठी सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व नियोजन करून गर्दी होणार नाही, अशा वेळा आखून सर्व सामान्य प्रवाशांसाठी लोकल सेवा सुरु करण्यात येणार आहेत, याबाबतचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]

अधिक वाचा
decide to start a local for all

मुंबई लोकल संदर्भात मोठा निर्णय, लोकल प्रवाशांसाठी महत्वाची बातमी

लोकल सर्वसामान्यांसाठी कधी सुरु होणार याची प्रतिक्षा सर्वांनाच आहे. प्रशासनाकडून मुंबईत लोकल सर्वांसाठी सुरु करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. येत्या आठवड्यात या संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक होणार असून या बैठकीत लोकल सर्वांसाठी सुरु करण्याची तारीख निश्चित होऊ शकते. बैठकीत राज्य, महापालिका, रेल्वे अधिकारी असणार आहेत. “येत्या आठवड्याच्या शेवटी अर्थात 11-12 डिसेंबरला बैठक आयोजित करण्यात आली आहे. […]

अधिक वाचा