big news for home buyers
नागपूर महाराष्ट्र

घर खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; सरकारकडून मुद्रांक शुल्कात सवलत

पुणे : मालमत्ता खरेदीवरील मुद्रांक शुल्कात 31 मार्च 2021 पर्यंत सवलत देण्यात आलीय. 1 जानेवारी ते 31 मार्च 2021 पर्यंत मुद्रांक शुल्कात 1.5 टक्के सवलत मिळणार आहे. त्यामुळे त्याचा हजारो मालमत्ता खरेदीदारांना फायदा होणार आहे. बांधकाम व्यवसायाला चालना देण्यासाठी मुद्रांक शुल्क सवलत दिलीय. तत्पूर्वी 3 टक्के मुद्रांक शुल्क सवलत 31 डिसेंबर 2020 पर्यंत मर्यादित आहे. […]

Suicide of the accused who killed the girl's grandmother and younger brother out of one-sided love
नागपूर महाराष्ट्र

एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या आजी आणि लहान भावाची हत्या करणाऱ्या आरोपीची आत्महत्या

नागपूर : एकतर्फी प्रेमातून माथेफिरुने त्या मुलीच्या वृद्ध आजी आणि 10 वर्षांच्या भावाचा जीव घेतला. दिवसा ढवळ्या 65 वर्षीय लक्ष्मीबाई धुर्वे आणि 10 वर्षाच्या यश धुर्वेच्या हत्येने नागपुरात खळबळ उडाली. या प्रकरणातील आरोपीने काल रात्री आत्महत्या केल्याचं समोर आलं. हा आरोपी अल्पवयीन होता. त्याने मनकापुर परिसरात रेलवे ट्रॅक वर रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली. मिळालेल्या […]

Nanded! Two youths brutally murdered in 24 hours
नागपूर महाराष्ट्र

तरुणीचा पाठलाग करत केले चाकूचे वार, प्रियकराला अटक

नागपूर : प्रियकराने २५ वर्षीय तरुणीला चाकूने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी सकाळी केडीके कॉलेज मार्गावरील राजेंद्रनगर परिसरात ही घटना घडली. जखमी तरुणीवर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून पोलिसांनी हल्लेखोर प्रशांत भारसागळे (वय २४) याला अटक केली आहे. संबंधित तरुणी हॉस्पिटलमध्ये परिचारिका आहे. प्रशांत गोंदियात खासगी काम करतो. दीड वर्षांपूर्वी मोबाइलवर आलेल्या […]

woman raped
नागपूर महाराष्ट्र

धक्कादायक घटना : मुलीला ठार मारण्याची धमकी देऊन ३१ वर्षीय महिलेवर अत्याचार

सहकारी बँकेतील एजंटने मुलीला ठार मारण्याची धमकी देऊन ३१ वर्षीय महिलेवर अत्याचार केला. ही घटना नागपूर मध्ये नंदनवन भागात घडली आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी हितेश आगासे (वय २८, रा. बाभुळबन, लकडगंज) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला मोबाइल शॉपीमध्ये काम करते. डेली कलेक्शनसाठी हितेश महिलेच्या ऑफिसमध्ये यायचा. त्यामुळे दोघांची ओळख […]

padmashila tirpude
नागपूर महाराष्ट्र महिला विशेष

ती मी नव्हेच, खलबत्ते कधीच विकले नाही – पद्मशिला तिरपुडे

नागपूर : डोक्यावर खलबत्ते आणि हातात चिमुकले बाळ घेऊन जगण्यासाठी संघर्ष करणारी महिला जिद्दीने पोलिस उपनिरीक्षक झाली ही पोस्ट सध्या व्हायरल झाली आहे. संघर्ष करून ती पोलिस उपनिरीक्षक झाली. पण, तिने खलबत्ते विकले नाहीत. मी ती नाही. मी खलबत्ते, वरवंटे विकण्याचे काम कधीच केले नाही असे खुद्द पद्‌मशीला तिरपुडे यांनी बोलताना स्पष्ट केले. तिरपुडे या […]

IAS Tukaram Mundhe
नागपूर महाराष्ट्र

तुकाराम मुंढे नागपूरकरांना म्हणाले, Thank you Nagpur, अलविदा..!

नागपुरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली झाली असून आज ते मुंबईसाठी रवाना झाले. यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने नागपूरकर त्यांच्या निवासस्थानी जमले होते. नागपूर महापालिका आयुक्तपदी असणाऱ्या तुकाराम मुंढे यांची मुंबईत बदली करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांनी नागपूरकरांचे धन्यवाद मानत […]

IAS tukaram mundhe
नागपूर महाराष्ट्र

तुकाराम मुंढेंनी कार्यभार स्वीकारायच्या आधीच त्यांची नियुक्ती रद्द

काही दिवसांपूर्वी नागपूर महापालिका आयुक्तपदावरून बदली झालेल्या तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सचिवपदी नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी आता पदाची शोधाशोध सुरू आहे. राज्य सरकारने अवघ्या 15 दिवसात त्यांच्या बदलीचे आदेश मागे घेतले आहेत. तुकाराम मुंढे यांची 26 ऑगस्टला मुंबईत बदली करण्यात आली होती, तर त्यांच्याकडे असलेल्या नागपूर महापालिका आयुक्तपदाचा कारभार राधाकृष्णन बी. […]

uddhav-thakrey
नागपूर महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांकडून नागपूर येथील पूरामुळे नुकसान झालेल्या व्यक्तींना मदत जाहीर

नागपूर जिल्हयात नवेगाव खैरी प्रकल्पातून सरासरी ६८३९ क्युमेक व तोतलाडोह प्रकल्पातून ६६९३ क्युमेक पाण्याचा विसर्ग होत असून एकूण २५ गावांना पुराचा विळखा पडला आहे. त्यामुळे २ हजार ९०७ कुटुंबांतील ११ हजार ६४ व्यक्तींना फटका बसला आहे. अनेक नागरिकांचे शाळा व समाजभवन येथे स्थलांतरण करण्यात आले. या सर्व नागरिकांचे प्रचंड हाल झाले. पूर परिस्थितीमुळे अनेकांचे संसार […]

tukaram mundhe
नागपूर महाराष्ट्र

तुकाराम मुंढेंची बदली होताच मनपा कर्मचाऱ्यांनी कार्यालयात उशीरा येण्यास केली सुरुवात

नागपूर पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची मुंबईत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कडक शिस्तीचे आणि कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी अशी त्यांची ओळख आहे. कडक शिस्तीच्या मुंढेंनी राजकारण्यांनाही न जुमानता त्यांची कार्यपद्धती सुरू ठेवली होती. तसंच, मनपातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वेळेत कार्यालयात हजर राहणे बंधनकारक केलं होतं. मिटिंगमध्ये उशीरा आलेल्या कर्मचाऱ्यांनाही त्यांनी ताकीद […]

Nagpur Municipal Commissioner Tukaram Mundhe
कोरोना नागपूर

नागपूर महापिलाका आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण

नागपूर महापिलाका आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विटरद्वारे ही  माहिती दिली आहे. मला कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. तरीही नियम आणि अटींप्रमामे मी स्वत:ला आयसोलेट केलं आहे. मागील १४ दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोनाची चाचणी करावी अशी विनंती आहे. तसेच नागपूरमधील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मी घरुन काम करणार आहे. आपण […]