नागपूर महाराष्ट्र

कुऱ्हाडीचे वार करून काँग्रेसचे माजी नगरसेवक देवा ऊसरे यांची हत्या

काँग्रेसचे माजी नगरसेवक देवा ऊसरे यांची आज सकाळी दोन अज्ञात तरुणांनी कुऱ्हाडीचे वार करून हत्या केली. ऊसरे यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आल्याने नागपूर हादरून गेले आहे. देवा ऊसरे हे नागपूर येथील गड्डीगोदाम येथे राहतात. ते आज सकाळी नेहमीप्रमाणे बाहेर चहाच्या टपरीवर आले होते. यावेळी त्यांनी टपरी शेजारच्या रुग्णालयाजवळ दुचाकी लावली आणि मागे वळत नाही तोच […]

नागपूर

तुकाराम मुंढेंनी धडक कारवाई करत नियम मोडणारांवर केली दंडात्मक कारवाई

नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मंगळवारी रस्त्यावर उतरून धडक कारवाई केली. सेंट्रल एव्हेन्यू, मस्कासाथ, इतवारी, चितार ओळ या भागाचा आकस्मिक दौरा केला. आयुक्तांच्या निर्देशावरून अनेक ठिकाणी दुकानाचे फुटपाथवर ठेवलेले सामान अतिक्रमणविरोधी पथकाने जप्त केले. त्यानंतर काही दुकानात स्वतः शिरून पाहणी केली. पाच पेक्षा अधिक ग्राहक असलेल्या दुकानांवर दंडात्मक कारवाई केली. चितार ओळ येथील मूर्तीकारांनीही […]