युक्रेनमध्ये यूएस येथील चित्रपट निर्माता आणि पत्रकाराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. युक्रेनच्या अधिकार्यांनी पत्रकाराच्या मृत्यूसाठी रशियाला जबाबदार धरले आहे, परंतु त्याच्या मृत्यूबाबतची नेमकी परिस्थिती अद्याप अस्पष्ट आहे. पत्रकार ब्रेंट रेनॉडचा इरपिन येथे मृत्यू झाला, असे कीव इंडिपेंडंटने कीव ओब्लास्ट पोलिसांचे प्रमुख आंद्री नेबिटोव्ह यांच्या हवाल्याने म्हटले आहे. अन्य दोन पत्रकार जखमी झाले असून त्यांना […]
ग्लोबल
Stay updated with the latest global news, including important updates and events from around the world. This category brings you breaking news, in-depth reports, and analysis on international affairs, politics, economy, environment, and more. We cover major happenings from across the globe, focusing on how they impact India, Maharashtra, and the world at large. Whether it’s geopolitical developments, global health news, or international trends, our Global News section ensures you stay informed on what’s happening globally.
चीनमध्ये कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ, अनेक शहरांना रेड अलर्ट
चीन : चीनच्या ज्या शहरात कोरोना विषाणू पहिल्यांदा आढळून आला होता, त्या वुहान शहरात कोरोना पुन्हा एकदा जोर धरताना दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत वुहानमध्ये कोरोनाचे ५२६ रुग्ण आढळून आलेत. गेल्या दोन वर्षांतील एका दिवसाच्या संक्रमणाचा हा सर्वात मोठा आकडा आहे. २४ तासांत कोरोनाच्या ५०० हून अधिक रुग्णांची नोंद झाल्यानं चीनच्या ‘कोव्हिड झिरो धोरणा’ला […]
रशियाकडून युद्धविराम घोषित! अडकलेले लोक बाहेर पडेपर्यंत हल्ला करणार नसल्याचे आश्वासन
रशिया – युक्रेन युद्ध : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये 10 दिवस चाललेल्या युद्धादरम्यान रशियाने युद्धविराम घोषित केला आहे. यामुळे संपूर्ण जगाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. रशियाने म्हटले आहे की रशियाने नागरिकांसाठी मानवतावादी कॉरिडॉर उघडण्यासाठी ७ वाजेपासून युक्रेनमध्ये युद्धविराम घोषित केला आहे. भारतीय वेळेनुसार […]
मी कीवमध्येच आहे, युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी केले देश सोडल्याच्या वृत्ताचे खंडन
नवी दिल्ली : युक्रेनमधील रशियन लष्करी कारवाईमुळे परिस्थिती आणखी बिघडली आहे. युक्रेनमध्ये रशियन हवाई हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन कीवमधील लोकांना सतर्क करण्यात आले आहे. दुसरीकडे, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी देश सोडल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की कीवमध्ये आहेत आणि त्यांच्या कार्यालयातून काम करत आहेत. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या एका व्हिडिओद्वारे त्यांनी हे […]
मोठी बातमी! युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी देश सोडल्याचा रशियन मीडिया हाऊसचा दावा
रशिया – युक्रेन युद्ध : रशियाकडून एक मोठी बातमी समोर येत आहे. रशियाचे सरकारी मीडिया हाऊस स्पुतनिकने दावा केला आहे की युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की देश सोडून गेले आहेत. वोलोदिमिर झेलेन्स्की युक्रेन सोडून पोलंडला गेल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. युक्रेनकडून कोणतीही माहिती नाही स्पुतनिकने रशियन सरकारच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. तथापि, आत्तापर्यंत […]
नो टू वॉर! रशियन टीव्ही चॅनेलच्या सर्व कर्मचार्यांचा प्रसारणादरम्यान राजीनामा, पहा Video…
नवी दिल्ली : रशियन टेलिव्हिजन चॅनेल टीव्ही रेन (Dozhd) च्या संपूर्ण कर्मचार्यांनी त्याच्या अंतिम प्रसारणात “नो टू वॉर” घोषित केल्यानंतर गुरुवारी प्रसारणादरम्यान राजीनामा दिला. रशियामधील अधिकाऱ्यांनी युक्रेन हल्ल्याच्या कव्हरेजवरील चॅनेलचे ऑपरेशन निलंबित केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. नेटवर्कच्या सीईओ नतालिया सिंदेयेवा, ज्या चॅनेलच्या संस्थापकांपैकी एक आहेत, त्यांनी मीडिया रिपोर्ट्समध्ये उद्धृत केले कि, “आम्हाला यातून बाहेर […]
पेशावर येथील मशिदीत आत्मघाती स्फोट, ४५ ठार; 65 जखमी
पाकिस्तानातील पेशावर येथील मशिदीत शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी एका व्यक्तीने स्फोट करून स्वत:ला उडवले. या आत्मघातकी स्फोटात 45 जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६५ हून अधिक जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णवाहिकेतून लेडी रीडिंग रुग्णालयात नेण्यात आले. या दुर्घटनेनंतर घटनास्थळी किमान 15 रुग्णवाहिका हजर आहेत. मशिदीत शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली. पेशावरमधील मशिदीत त्यावेळी गर्दी […]
युक्रेन- रशिया युद्ध : UN मध्ये निषेध प्रस्ताव, रशियाच्या विरोधात 141 मते, तर भारतासह 35 देश मतदानापासून राहिले दूर
युक्रेनवर रशियाचा हल्ला सुरूच आहे. खार्किवसह अनेक मोठ्या शहरांमध्ये वारंवार हल्ले होत आहेत. मागील 24 तासांत या हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू झाला, तर 112 जण जखमी झाले. आज सकाळी रशियन पॅराट्रूपर्सनी खार्किव येथील हॉस्पिटलवर हल्ला केला. दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी दावा केला आहे की, या युद्धात आतापर्यंत सुमारे 6000 रशियन सैनिक मारले गेले […]
Video! शार्क माशाने व्यक्तीवर हल्ला करून त्याला खाल्ल्याची धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद
ऑस्ट्रेलिया : शार्क माशाने एका व्यक्तीवर हल्ला करून त्याला खाल्ल्याची धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. लोक दुरूनच ओरडत राहिले पण त्या व्यक्तीला वाचवता आले नाही. शार्क माशाने त्या व्यक्तीचे अर्धे शरीर खाल्ले आणि काही वेळाने त्या व्यक्तीचे अर्धे शरीर बाहेर काढण्यात आले. यादरम्यान समुद्रकिनारी बसलेले लोक आरडाओरडा करत मदतीसाठी याचना करत होते, मात्र माशाने […]
बेपत्ता असलेली चिमुकली दोन वर्षांनी घरातच पायऱ्यांखाली सापडली, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण…
न्यूयॉर्क : न्यूयॉर्कमध्ये कस्टडी न मिळाल्यामुळे चार वर्षांच्या मुलीचे तिच्याच आई-वडिलांनी अपहरण केले आणि तिला दोन वर्षे घरात लपवून ठेवण्यात यश मिळवले, आता ही 6 वर्षांची मुलगी पोलिसांना सापडली आहे. 2019 सालापासून हरवलेली मुलगी न्यूयॉर्कमधील हडसन येथील तिच्या घराच्या पायऱ्यांखाली लपलेली आढळली. जवळपास दोन वर्षांपासून बेपत्ता असलेली मुलगी घरातील जिन्याखाली बांधलेल्या एका खास खोलीत सापडली. […]









