ukraine president volodymyr zelensky left ukraine russian state duma speaker sputnik claim
ग्लोबल

मोठी बातमी! युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी देश सोडल्याचा रशियन मीडिया हाऊसचा दावा

रशिया – युक्रेन युद्ध : रशियाकडून एक मोठी बातमी समोर येत आहे. रशियाचे सरकारी मीडिया हाऊस स्पुतनिकने दावा केला आहे की युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की देश सोडून गेले आहेत. वोलोदिमिर झेलेन्स्की युक्रेन सोडून पोलंडला गेल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

युक्रेनकडून कोणतीही माहिती नाही

स्पुतनिकने रशियन सरकारच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. तथापि, आत्तापर्यंत झेलेन्स्की किंवा युक्रेनियन सरकारकडून असे कोणतेही अपडेट समोर आलेले नाही. दुसरीकडे, वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी अनेक वेळा सांगितले आहे की ते आपला देश सोडून पळून जाणार नाही. अशा परिस्थितीत रशियन मीडिया हाऊसचा हा मोठा दावा आश्चर्यकारक आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत