US-based filmmaker and journalist shot dead in Ukraine
ग्लोबल

युक्रेनमध्ये यूएसच्या पत्रकाराची गोळ्या झाडून हत्या

युक्रेनमध्ये यूएस येथील चित्रपट निर्माता आणि पत्रकाराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. युक्रेनच्या अधिकार्‍यांनी पत्रकाराच्या मृत्यूसाठी रशियाला जबाबदार धरले आहे, परंतु त्याच्या मृत्यूबाबतची नेमकी परिस्थिती अद्याप अस्पष्ट आहे. पत्रकार ब्रेंट रेनॉडचा इरपिन येथे मृत्यू झाला, असे कीव इंडिपेंडंटने कीव ओब्लास्ट पोलिसांचे प्रमुख आंद्री नेबिटोव्ह यांच्या हवाल्याने म्हटले आहे. अन्य दोन पत्रकार जखमी झाले असून त्यांना […]

Amit Deshmukh will follow up on allowances for nurses
महाराष्ट्र मुंबई

युक्रेनमधून महाराष्ट्रात परतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही – अमित देशमुख

मुंबई : युक्रेनमधून महाराष्ट्रात परतलेल्या २५० विद्यार्थ्यांची माहिती संकलित करून त्यांच्याशी संवाद साधण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या पुढील अभ्यासक्रमासाठी उपाययोजना तसेच त्यांना भारतीय विद्यापीठांत सामावून घेण्यासंदर्भात धोरण निश्चित करण्यात येणार आहे. कुलगुरुंच्या अभ्यासगटांची व्याप्ती वाढवून सकारात्मक दृष्टीने सर्व बाबींची तपासणी करून महिनाभरात अहवाल सादर करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिले. कोणत्याही परिस्थितीत युक्रेनमधून परतलेल्या […]

ukraine president volodymyr zelensky left ukraine russian state duma speaker sputnik claim
ग्लोबल

मोठी बातमी! युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी देश सोडल्याचा रशियन मीडिया हाऊसचा दावा

रशिया – युक्रेन युद्ध : रशियाकडून एक मोठी बातमी समोर येत आहे. रशियाचे सरकारी मीडिया हाऊस स्पुतनिकने दावा केला आहे की युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की देश सोडून गेले आहेत. वोलोदिमिर झेलेन्स्की युक्रेन सोडून पोलंडला गेल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. युक्रेनकडून कोणतीही माहिती नाही स्पुतनिकने रशियन सरकारच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. तथापि, आत्तापर्यंत […]

All five students from Akola district studying in Ukraine are in a safe place
महाराष्ट्र

युक्रेनमध्ये शिकणारे अकोला जिल्ह्यातील पाचही विद्यार्थी सुरक्षित ठिकाणी

अकोला : शिक्षणासाठी युक्रेनमध्ये असलेल्या अकोला जिल्ह्यातील मुळ रहिवासी असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या पाच आहे व या सर्व विद्यार्थ्यांशी संपर्क झाला असून हे विद्यार्थी सुरक्षित ठिकाणी असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने कळविलेल्या माहितीनुसार, मोहित विजय मालेकर हा विद्यार्थी युक्रेनची सीमा पार करुन सध्या पोलंड येथे भारतीय दुतावासाच्या नियंत्रणात असलेल्या हॉटेलमध्ये मुक्कामी आहे. हुसेनउल्ला […]