A Black Hawk helicopter flew for the first time without pilots
ग्लोबल तंत्रज्ञान

पायलटशिवाय ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरचे यशस्वी उड्डाण, ऑटोमेशन जगात अमेरिकेने रचला इतिहास

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या सुपर मशीन ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरने ऑटोमेशन आणि युद्धाच्या जगात इतिहास रचला आहे. ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरने प्रथमच पायलटशिवाय यशस्वी उड्डाण केले आहे. या हेलिकॉप्टरने 5 फेब्रुवारी रोजी सुमारे 4000 फूट उंचीवरून 115 ते 125 mph वेगाने उड्डाण केले आणि विज्ञानाच्या जगात एक नवीन अध्याय जोडला. अमेरिकेतील केंटुकी शहरात हे प्रयोग उड्डाण करण्यात आले. […]

The husband was walking on the street with his wife's severed head in his hand
ग्लोबल

भयंकर! अनैतिक संबंधांच्या संशयातून पत्नीची निर्घृण हत्या, धडावेगळं केलेलं शीर घेऊन फिरत होता रस्त्यावर…

इराण : अनैतिक संबंधांच्या संशयातून एका व्यक्तीने आपल्या पत्नीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे, आपल्या पत्नीचं धडावेगळं केलेलं शीर हातात घेऊन ही व्यक्ती रस्त्यावर फिरत होती. काही कॅमेऱ्यांनी हे भयंकर कृत्य टिपलं असून त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. इराणमधून ही अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीचं शीर हातात घेतलेल्या या […]

The reason for the decrease in sexual desire in many women
ग्लोबल

महिलेने तिच्या पतीवर केला विचित्र उपाय, पती झाला कायमचा आजारी…

अमेरिका : एका महिलेने तिच्या पतीच्या प्रायव्हेट पार्टवर इन्सुलेशन स्प्रे चा वापर केला, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की यामुळे पीडित व्यक्ती पुन्हा कधीही सेक्स करू शकणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार, एका 45 वर्षीय पुरुषाला प्रायव्हेट पार्टशी संबंधित काही समस्या होत्या, त्या समस्यांवर उपाय करण्याच्या उद्देशाने या व्यक्तीच्या पत्नीने भिंतीवरील पोकळी भरण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इन्सुलेशन स्प्रेचा वापर तिच्या […]

man ear treatment by specialist doctor shocked insect in ear
ग्लोबल

कानात जाणवत होती हालचाल, तपासल्यावर डॉक्टरांना बसला आश्चर्याचा धक्का

न्यूझीलंड : न्यूझीलंडमधील ऑकलंडमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील एक व्यक्ती पाण्यात पोहून घरी परतली असता त्या व्यक्तीच्या कानात दुखू लागले. सुरुवातीला या व्यक्तीला हे सामान्य दुखणे वाटले आणि त्याने या दुखण्याकडे दुर्लक्ष केले, पण जेव्हा प्रकृती बिघडू लागली तेव्हा या व्यक्तीने हॉस्पिटल गाठले. तेथे डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता त्यांना आश्चर्याचा धक्का […]

coronavirus again havoc of delta variant in maharashtra 30 infected found in nashik
कोरोना ग्लोबल

ओमिक्रॉनचे एक असामान्य लक्षण आले समोर, जाणवल्यास घ्या तज्ज्ञांचा सल्ला

जगभरातील शास्त्रज्ञ ओमिक्रॉनबद्दल नवनवीन माहिती गोळा करत आहेत. डब्ल्यूएचओने चेतावणी देखील जारी केली आहे की ओमिक्रॉन कोरोनाव्हायरसच्या इतर कोणत्याही व्हेरिएंटपेक्षा वेगाने पसरतो. अशा परिस्थितीत लक्षणांकडे दुर्लक्ष केल्याने रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यामुळेच आरोग्य तज्ञ लोकांना कोणत्याही प्रकारच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका असा सल्ला देत आहेत. डॉक्टरांनी ओमिक्रॉनचे एक असामान्य लक्षण नोंदवले […]

Coronavirus Vaccination
ग्लोबल देश

दिलासादायक! ओमिक्रॉनपासून वाचवणार लसीचा बूस्टर डोस, 88 टक्क्यांपर्यंत वाढेल प्रतिकारशक्ती

कोरोना व्हायरसच्या ओमिक्रॉन या नवीन व्हेरिएंटमुळे जगभरात चिंतेचे वातावरण आहे. हे देखील स्पष्ट झाले आहे की हा प्रकार अधिक वेगाने पसरत आहे. परंतु, त्याची घातकता कमी आहे. म्हणजेच, यातून गंभीर आजारी पडण्याचा आणि मृत्यूचा धोका डेल्टा आणि इतर प्रकारांपेक्षा खूपच कमी आहे. असे असूनही, ओमिक्रॉनची भीती कायम आहे आणि जगभरातून त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरु […]

British Airways Plane Windscreen Cracked By Block Of Ice That Fell From Another Plane Flying Above
ग्लोबल

३५ हजार फुट उंचीवर उडताना विमानावर कोसळला बर्फाचा तुकडा, आणि…

लंडन : ब्रिटिश एअरवेजच्या एका विमानाचा मोठा अपघात टळला. ब्रिटिश एअरवेजचे बोईंग ७७७ हे विमान हवेत उड्डाण घेत असताना एक मोठा बर्फाचा तुकडा विमानाच्या ‘विंडस्क्रीन’ काचेवर येऊन धडकला. बर्फाचा तुकडा काचेवर धडकल्यानंतर बोईंग ७७७ या विमानाच्या दोन इंच जाड विंडस्क्रीनला तडा गेला. या विमानात तब्बल २०० प्रवासी होते. हे विमान ख्रिसमसच्या दिवशी लंडनच्या गेटविक पासून […]

130 year old time capsule found in base of the gen robert lee statue
ग्लोबल

पुतळ्याच्या तळाशी सापडली 130 वर्षे जुनी टाइम कॅप्सूल

वॉशिंग्टन : अमेरिकेतील व्हर्जिनिया येथे कामगारांना सोमवारी एक तांब्याचा बॉक्स सापडला. हा बॉक्स 130 वर्षांपूर्वी पुरण्यात आला होता. कॉन्फेडरेट जनरलच्या पुतळ्याच्या पायाच्या खोदकामात हा बॉक्स सापडला. 13.5 इंच बाय 13.5 इंच बाय 7.5 इंच असलेल्या या तांब्याच्या पेटीचे वजन 36 पौंड आहे, असे अहवालात नमूद केले आहे. व्हर्जिनियाचे गव्हर्नर राल्फ नॉर्थम यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर […]

Scientists discover new part of the body
ग्लोबल

मानवी शरीरात नवीन अवयवाचा लागला शोध, करतो अतिशय महत्वाचे काम

शास्त्रज्ञांनी मानवी शरीरात एका नवीन अवयवाचा शोध लावला आहे. आपल्या शरीराचा हा भाग सर्वात महत्त्वाचे काम करतो. या अवयवाचा यापूर्वी कधीही अभ्यास झाला नव्हता. हा अवयव आपल्या खालच्या जबड्याच्या शेवटी स्थित असतो. ज्याच्या मदतीने आपला जबडा हलतो. हा मॅसेटरच्या (Masseter) आत असलेल्या स्नायूंचा खोल थर आहे, जो अन्न चावताना खालचा जबडा वर आणि खाली हलवण्यास […]

coronavirus again havoc of delta variant in maharashtra 30 infected found in nashik
ग्लोबल

व्हायरसच्या व्हॅरिएंटला कशाप्रकारे दिले जाते नाव? जाणून घ्या ओमिक्रॉनचा अर्थ

कोरोना व्हायरस आता एका नव्या रुपात जगात पसरत आहे. शास्त्रज्ञांसमोर कोरोनाचा ओमिक्रॉन व्हॅरिएंट हा चिंतेचा विषय बनला आहे. नवीन प्रकारातील संसर्गाची प्रकरणे आता भारतात देखील पोहोचली आहेत. हे रोखण्यासाठी जनजागृती आणि काटेकोरपणा या दोन्हींचा अवलंब केला जात आहे. परंतु, व्हायरसच्या सतत बदलणाऱ्या व्हॅरिएंटला कशाप्रकारे नाव दिले जाते, हे तुम्हाला माहित आहे का? चला तर जाणून […]