milind soman share post how he quit smoking as he got addicted quickly
मनोरंजन

मिलिंद सोमण म्हणतो, मी आजपर्यंत केलेला सर्वात मोठा मूर्खपणा म्हणजे…

अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. सोशल मीडियावरून मिलिंद फिटनेस संदर्भातील अनेक पोस्ट शेअर करत चाहत्यांना फिटनेससाठी प्रोत्साहन देत असतो. आता मिलिंद सोमणने एक पोस्ट शेअर करत त्याच्या धुम्रपानाच्या सवयीबद्दल आणि त्यावर कसं नियंत्रण मिळवलं याबद्दल सांगितलं आहे. मिलिंद सोमणने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत म्हटले की धुम्रपान करणं हा मी आजपर्यंत […]

hansal mehta pens emotional note as his father passes away
मनोरंजन

चित्रपट निर्माता हंसल मेहता यांच्या वडिलांचे निधन, हंसल मेहता झाले भावुक

मुंबई : चित्रपट निर्माता हंसल मेहता यांचे वडील दीपक सुबोध मेहता यांचे निधन झाले आहे. ही माहिती हंसल मेहता यांनी स्वत: सोशल मीडियाद्वारे दिली आहे. मात्र वडिलांच्या मृत्यूच्या कारणांबद्दल हंसल मेहता यांनी कोणतीही माहिती दिली नाही. हंसल यांनी आपल्या वडिलांसोबतचा एक फोटो शेअर केला आणि त्यांनी आपल्या वडिलांसाठी हृदयस्पर्शी नोट देखील लिहिली आहे. हंसल मेहता […]

After bail Actor Karan Mehra makes shocking claims against wife Nisha
मनोरंजन

जामिनावर बाहेर आल्यानंतर करणने केला धक्कादायक खुलासा, निशावर केले आरोप

मुंबई : अभिनेता करण मेहराला जामीन मंजूर झाला आहे. करणची पत्नी आणि अभिनेत्री निशा रावल हिने करणविरोधात मारहाण व प्राणघातक हल्ल्याची तक्रार दाखल केली होती. आता जामीन मिळाल्यानंतर करण बाहेर आला असून त्याने धक्कादायक खुलासा केला आहे. करण म्हणाला कि, “हे सर्व लग्नानंतर इतक्या वर्षानंतर घडले याच खूप वाईट वाटतं आहे. बर्‍याच काळापासून नात्यात काही […]

TV actor Karan Mehra granted bail in assault case filed by wife Nisha Rawal
मनोरंजन

अभिनेता करण मेहराचा जामीन मंजूर, पत्नीने केला होता प्राणघातक हल्ल्याचा आरोप

मुंबई : अभिनेता करण मेहरा याच्यावर पत्नी निशा रावलने प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप लावला आहे. त्याप्रकरणी टेलिव्हिजन अभिनेता करण मेहराला सोमवारी रात्री गोरेगाव पोलिसांनी अटक केली होती. आता पोलिसांनी करणला जामीन मंजूर केला आहे. सोमवारी रात्री घरगुती वादानंतर करणने आपल्या पत्नीला भिंतीकडे ढकलले. त्यामुळे तिच्या डोक्याला दुखापत झाल्यामुळे तिने पोलिसांकडे जाऊन गुन्हा दाखल केला होता. […]

jackky bhagnani and thalaivi producer along with 7 other involved in rape case fir filed by a model
मनोरंजन

मॉडेलचा सिनेसृष्टीतील ९ जणांवर बलात्कार आणि विनयभंगाचा आरोप, प्रसिद्ध व्यक्तींच्या नावाचा समावेश

मुंबई : एका मॉडेलने बॉलिवूडमधील नऊ जणांविरोधात बलात्कार आणि विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये अभिनेता जॅकी भगनानी आणि प्रसिद्ध फोटोग्राफर कॉलस्टन जूलियन यांच्यासह प्रसिद्ध व्यक्तींच्या नावांचा समावेश आहे. या मॉडेलने फोटोग्राफर कॉलस्टन जूलियनवर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. यात अभिनेता जॅकी भगनानीसह आठ जणांवर बलात्कार आणि विनयभंग केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी याबाबत […]

'Yeh Rishta Kya Kehlata Hai' Actor Karan Mehra Arrested After Wife Nisha Rawal's Complaint
मनोरंजन

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेता करण मेहराला अटक

मुंबई : अभिनेता करण मेहरा याला पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी रात्री करण आणि त्याची पत्नी निशा रावल यांच्यात भांडण झाल्यानंतर निशाने करणविरोधात तक्रार दाखल केली. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून करणला अटक केल्याची माहिती समोर आली आहे. करण मेहरा आणि निशा यांचा २०१२ मध्ये विवाह झाला होता. 2017 मध्ये त्यांना एक मुलगा देखील […]

Teaser release of Vidya Balan's movie 'Sherni'
मनोरंजन

विद्या बालनचा चित्रपट ‘शेरनी’चा टीझर रिलीज

मुंबई : अभिनेत्री विद्या बालनचा पुढील चित्रपट ‘शेरनी’चा टीझर सोमवारी प्रदर्शित झाला. विद्याचे चाहते जवळपास एक वर्षापासून या चित्रपटाची प्रतीक्षा करत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर 2 जून रोजी रिलीज होणार आहे, परंतु चित्रपटाच्या टीझरने चाहत्यांना उत्साहित केले आहे. न्यूटन फेम अमित मसुरकर दिग्दर्शित या चित्रपटाचा प्रीमियर ओटीटी प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर होणार आहे. या चित्रपटात […]

tarzan actor joe lara among 7 dies in plane crash in tennessee
ग्लोबल मनोरंजन

‘टार्झन’चा अंत! अभिनेता जो लारा यांचा विमान अपघातात मृत्यू, पत्नीसह अन्य सहा जण ठार

टेनेसी : 1990 च्या दशकात ‘टार्झन’ या टीव्ही मालिकेत टार्झनची मुख्य भूमिका निभावणारा अभिनेता विल्यम जोसेफ लारा (Joe Lara) यांचे विमान अपघातात निधन झाले आहे. शनिवारी विमान क्रॅश होऊन झालेल्या अपघातात 58 वर्षीय जो, त्यांची पत्नी ग्वेन लारा यांच्यासह अन्य पाच जण ठार झाले. जो यांच्यासह इतर 6 जण एका छोट्या जेटमध्ये प्रवास करत होते, […]

Kangana Ranaut's bodyguard Kumar Hegde arrested on rape charges
मनोरंजन

कंगना रनौतचा बॉडीगार्ड कुमार हेगडे याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक

नवी दिल्ली : कंगना रनौतचा वैयक्तिक अंगरक्षक कुमार हेगडे याला मुंबई पोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली आहे. आरोपी हेगडे लग्न करण्यासाठी कर्नाटकातील त्याच्या गावी गेला होता, तेथे त्याच्या गावात सुरु असलेल्या लग्नाच्या तयारीदरम्यान पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुमार हेगडे दहा दिवसांपासून फरार होता. त्याला शनिवारी दुपारी कर्नाटकातील मांड्या जिल्ह्यातील त्याच्या हेग्गादाहल्ली या […]

filmmaker Ryan Stephen dies due to corona
मनोरंजन

बॉलीवूड इंडस्ट्रीला मोठा धक्का, चित्रपट निर्माता रायन स्टीफन यांचे कोरोनामुळे निधन

मुंबई : बॉलीवूड इंडस्ट्रीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. चित्रपट निर्माता रायन स्टीफन यांचे निधन झाले आहे. त्यांचे वय फक्त 50 वर्षे होते. रायन यांना कोरोनाची संसर्ग झाला होता. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांच्या कुटुंबियांनाच नाही तर इंडस्ट्रीमधील त्याच्या खास मित्रांनाही मोठा धक्का बसला आहे. रायन स्टीफन यांच्या मृत्यूची बातमी […]