krk reaction on salman khan defamation case says now you messed up with wrong guy
मनोरंजन

केआरकेचे सलमानला उत्तर, विवेक, जॉन, अरिजित हे सरळ आहेत, यावेळी चुकीच्या माणसाबरोबर पंगा घेतला

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि कमाल राशिद खान (​​केआरके) यांच्यातील संघर्ष आता वाढताना दिसत आहे. सलमान खानने दाखल केलेल्या मानहानीच्या प्रकरणानंतर कमाल खानने पहिल्यांदा तर सलीम खान यांना विनंती केली होती की सलमानला खटला मागे घेण्यास सांगावे. पण आता केआरकेचा सूर बदललेला दिसत आहे. केआरकेने त्याच्या एका ट्विटमध्ये म्हटले की, “सहसा मी त्या […]

Chargesheet filed by NCB in Sushant Singh Rajput death case
मनोरंजन

सुशांतसिंग राजपूतचा मित्र सिद्धार्थ पिठानीला हैदराबादमधून अटक

मुंबई : अभिनेता सुशांतसिंग राजपूतचा मित्र सिद्धार्थ पिठानी याला एनसीबीने अटक केली आहे. एनसीबीने पिठानी याला ड्रग्स प्रकरणात हैदराबादमधून अटक केली आहे. सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन आणि नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने यापूर्वी सिद्धार्थ पिठानी याची अनेक वेळा चौकशी केली होती. सीबीआयने सप्टेंबर 2020 मध्ये त्याची सलग अनेक दिवस चौकशी केली होती. ड्रग्स प्रकरणात यापूर्वीही बर्‍याच लोकांना […]

not radhe review this is the reason salman khan filed a defamation case against kamaal
मनोरंजन

सलमान खान -कमाल खान केस : मानहानीचा दावा ‘राधे’ च्या समीक्षेवरून नाही, ‘हे’ आहे कारण

मुंबई : कमाल राशिद खान सुरुवातीपासूनच सांगत आहे की सलमानच्या ‘राधे’ चित्रपटाची खराब समीक्षा केल्यामुळे सलमानने त्याच्यावर मानहानीचा खटला दाखल केला आहे. पण, सलमान खानच्या वकिलांनी गुरुवारी निवेदन जारी करून संपूर्ण परिस्थिती स्पष्ट केली आहे आणि सांगितले की ‘राधे’ चित्रपटाच्या समीक्षेचा या खटल्याशी काहीही संबंध नाही. सलमान खानचे वैयक्तिक वकील आणि सलमान खानच्या कंपन्यांचे वकील […]

hollywood actress becomes male after a transgender surgery and shares picture in abs
ग्लोबल मनोरंजन

शस्त्रक्रिया करून पुरुष बनली ही प्रसिद्ध अभिनेत्री , ६ पॅक ऍब्सचे फोटो केले शेअर

इलियट पेजने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर ६ पॅक ऍब्सचे फोटो शेअर केले आहेत. इलियटने टॉप शस्त्रक्रिया केल्यानंतर पहिल्यांदाच सोशल मीडियावर असा फोटो पोस्ट केला आहे, त्यात त्याचे 6 पॅक ऍब्स दिसत आहेत. चाहत्यांबरोबरच अनेक सेलिब्रेटीही या फोटोवर कमेंट करीत आहेत. ‘इन्सेप्शन’, ‘जुनो’ आणि ‘द अंब्रेला अ‍ॅकॅडमी’ यासारख्या चित्रपटांची स्टार इलियट पेजने 26 जून 2013 रोजी टॉप […]

School of Rock actor Kevin Clark passes away in accident in Chicago
ग्लोबल मनोरंजन

‘स्कूल ऑफ रॉक’ फेम अभिनेता केव्हिन क्लार्कचे अपघातात निधन, हॉलिवूड इंडस्ट्रीत शोककळा

शिकागो : हॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता केव्हिन क्लार्क यांचे अपघातात निधन झाले आहे. 32 वर्षीय केविन क्लार्क बुधवारी पहाटे शिकागोच्या रस्त्यावर सायकलवरून चालले होते, त्यावेळी त्यांना एका कारने धडक दिली. पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी केव्हिन यांना गंभीर परिस्थितीत अ‍ॅडव्होकेट इलिनॉय मेसोनिक मेडिकल सेंटरमध्ये दाखल केले. तेथे थोड्या वेळात त्यांना मृत घोषित करण्यात आले. अभिनेता […]

Anurag Kashyap Undergoes Angioplasty After Mild Chest Pain
मनोरंजन

अनुराग कश्यप यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया, प्रकृती स्थिर

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माता अनुराग कश्यप यांना गेल्या आठवड्याच्या शेवटी छातीत दुखू लागल्यानंतर मुंबईतील एका रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मागील आठवड्यात अनुराग कश्यप यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती, त्यानंतर त्यांना लवकरात लवकर डॉक्टरकडे तपासणीसाठी नेण्यात आले होते. […]

salman khan file defamation case against kamaal rashid khan
मनोरंजन

सलमानने केआरके विरोधात दाखल केला मानहानीचा खटला, केआरकेने अगोदर खिल्ली उडवली, पण नंतर…

मुंबई : चित्रपट अभिनेता कमाल राशिद खानला (केआरके) सलमान बरोबर पंगा घेणं महागात पडलं आहे. आपल्या विचित्र वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहणारा कमाल खान याच्यावर सलमान खान प्रचंड संतापला असून त्याने केआरके विरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. सलमानचा ईदच्या मुहूर्तावर अलीकडेच रिलीज झालेला ‘राधे योर मोस्ट वॉन्टेड भाई’ या चित्रपटाची समीक्षा करताना केआरकेने सलमानची खूप खिल्ली उडवली […]

Knife attack on actress Sonali Kulkarni's father
पुणे मनोरंजन महाराष्ट्र

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर चाकू हल्ला

पुणे : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचे वडिल मनोहर कुलकर्णी (63 वर्ष) यांच्यावर चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. निगडी येथील त्यांच्या राहत्या घरात ही घटना घडली आहे. हा हल्लेखोर सोनालीचा चाहता असल्याचे सांगत होता. त्याने सोनालीच्या वडिलांवर चाकूने हल्ला केला. यात ते जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाली कुलकर्णीच्या वडिलांचे पुण्यातील निगडी प्राधिकरण […]

Senior Tamasha artiste Kantabai Satarkar
अहिल्यानगर मनोरंजन महाराष्ट्र

तमाशा क्षेत्रातील सोनेरी पान हरपले, ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांचे कोरोनाने निधन

अहमदनगर : महाराष्ट्रातील ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांचे आज सायंकाळी संगमनेर येथे निधन झाले. त्या ८२ वर्षांच्या होत्या. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. एक उत्तम अभिनेत्री, उत्तम गायिका, उत्तम वगनाट्य दिग्दर्शिका, उत्तम व्यवस्थापक अशा विविध भूमिका निभावताना कांताबाईंनी तमाशा क्षेत्रात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले. विशेष म्हणजे, कांताबाईनी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज […]

Jay Bhanushali And Mahhi Vij Clarified About Child Khushi And Rajveer
मनोरंजन

‘त्या’ दोघांना आम्ही दत्तक घेतलेले नाही, माही विजने केला खुलासा

मुंबई : जय भानुशाली आणि माही विज लोकप्रिय कपल आहेत. काही काळापासून माही छोट्या पडद्यावर दिसली नसली तरी ती सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. जय भानुशाली आणि माही विज तीन मुलांचे पालक आहेत. जय आणि माहीने २०१७ मध्ये राजवीर आणि खुशी या दोन भावंडांचे पालकत्व स्वीकारले होते. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांची स्वतःची मुलगी ताराचा जन्म […]