पुणे : पुण्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पत्नी सोबत राहत नसल्याच्या रागातून एकाने त्याच्या मेहुण्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आरोपीचे नाव राहुल माने (वय 25) असून त्याने सिध्दार्थ काटकर (वय 20) याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस तपास सुरु आहे. मिळालेल्या […]
क्राईम
Stay informed with the latest crime news from Maharashtra and across India. Our Crime section covers breaking news, investigations, law enforcement updates, and crime-related events that shape public safety and security.
वडिलांनी दोन मुलांसह मारली नदीत उडी, दोन्ही चिमुकल्यांचा मृत्यू… धक्कादायक कारण आले समोर
मध्य प्रदेश : पत्नीशी झालेल्या वादातून वैतागलेल्या व्यक्तीने नर्मदा पुलावरून दोन मुलांसह उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास या व्यक्तीने 2 वर्षांचा मुलगा आणि 4 वर्षाच्या मुलीसह मध्य प्रदेशातील नर्मदापुरम-बुडनी दरम्यानच्या पुलावरून नदीत उडी मारली. गोताखोरांनी वडिलांना तर वाचवले, मात्र या घटनेत दोन्ही निष्पाप चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी आरोपी वडिलांविरुद्ध मुलांच्या […]
काकाकडून तरुणीवर वारंवार बलात्कार, अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करून केले ब्लॅकमेल…
चंदीगड : हरियाणाच्या जींदमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. बलात्काराचा आरोपी हा पीडितेचा नातेवाईक आहे. त्याच्यावर या तरुणीचा अश्लील व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल करून बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडितेच्या तक्रारीवरून गढी पोलीस ठाण्यात तिच्या नात्यातील आरोपी काकाविरुद्ध लैंगिक अत्याचार, ओलीस ठेवणे, अंमली पदार्थ देणे यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]
अल्पवयीन मुलीवर मर्सिडीज कारमध्ये सामूहिक बलात्कार, गुन्हेगारांमध्ये हायप्रोफाईल नावांचा समावेश
हैदराबाद : मर्सिडीज कारमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची लाजिरवाणी घटना समोर आली आहे. गुन्हेगारांमध्ये हायप्रोफाईल नावांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलीस तपास सुरु आहे. वृत्तानुसार, गुन्ह्यात सहभागी सर्व आरोपी अल्पवयीन आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबादमधील पॉश एरिया ज्युबिली हिल्समध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर […]
रस्ता ओलांडण्यासाठी मदत मागणाऱ्या 20 वर्षीय अंध तरुणीवर बलात्कार
नवी दिल्ली : द्वारका येथील सीतापुरी बसस्थानकाजवळ रस्ता ओलांडण्यासाठी मदत मागणाऱ्या 20 वर्षीय अंध तरुणीवर एका पुरुषाने बलात्कार केला. पोलिसांनी सांगितले की, त्याच भागातील 24 वर्षीय आरोपीने हे घृणास्पद कृत्य केले आहे. या गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिस उपायुक्त (द्वारका) शंकर चौधरी यांनी सांगितले की, “तरुणीला बसमधून विकासपुरी येथे उतरायचे होते, मात्र ती […]
पुणे : कोयत्याने वार करुन तरुणाची हत्या, काही तासांतच तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात…
पुणे : पुण्यात जुन्या वादातून तिन मित्रांनी एका तरुणाचा खून केल्याची घटना समोर आली आहे. मंगेश किशोर शिंगाडे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, खून करून पळुन जाताना गुन्हे शाखेने या आरोपींना शिताफीने पकडुन अवघ्या 10 तासात अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 30 मे रोजी भेकराइनगर बस डेपो शेजारी फुरुसंगी येथे अज्ञात व्यक्तींनी अज्ञात […]
भयंकर! पतीच्या मैत्रिणीवर बलात्कार करण्यासाठी महिलेने 5 जणांना हायर केले, बलात्काराचा व्हिडिओही बनवला…
हैदराबाद : हैदराबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने तिच्या पतीच्या प्रेमसंबंधाच्या संशयावरून पतीच्या मैत्रिणीवर बलात्कार घडवून आणला. महिलेला संशय आला होता की तिच्या पतीचे आपल्या महिला मैत्रिणीसोबत प्रेमसंबंध आहेत. त्यामुळे या महिलेने पतीच्या मैत्रिणीवर बलात्कार करण्यासाठी 5 जणांना हायर केले. त्यानंतर या ५ जणांनी त्या महिलेवर बलात्कार केला. एवढेच नाही तर […]
चारित्र्यावर संशय घेत वृद्धाने केली 65 वर्षीय पत्नीची हत्या…
लखनौ : उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात ७५ वर्षीय पतीने ६५ वर्षीय पत्नीची हत्या केली. आरोपी पतीला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर खाटेखाली लपून बसलेल्या आरोपी पतीला अटक केली. असोथर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 75 वर्षीय पतीने आपल्या 65 वर्षीय पत्नीची हत्या केली आणि नंतर खाटाखाली […]
धक्कादायक! हिंगोलीतील तरुण शेतकऱ्याच्या हत्या प्रकरणाचा अखेर उलगडा, वडिलांनीच केली निर्घृण हत्या…
हिंगोली : शेतकरी देवानंद मुधोळ (वय 20) यांचा मागील आठवड्यात खुन झाला होता. आता या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. कळमनुरी तालुक्यातील गौळ बाजार येथे शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या तरुण शेतकऱ्याची हत्या करण्यात आली होती. ही हत्या देवानंद यांच्या वडिलांनीच केल्याचे पोलिस चौकशीत निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी आरोपी वडिलांना आज (२७ मे) दुपारी ताब्यात घेतले आहे. […]
नववधू पोहोचली पोलीस स्टेशनमध्ये, पती नपुंसक असल्याचे सांगत हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप
इंदोर : मध्य प्रदेशातील इंदोर शहरातील एका नवविवाहित महिलेने तिचा पती नपुंसक असल्याचे सांगत तिच्या पतीवर आणि कुटुंबीयांवर हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पतीला गंभीर आजार असून, आजार लपवून तिच्याशी लग्न केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. ती म्हणाली कि, हनीमूनला गेल्यानंतरही त्याने माझ्याशी शारीरिक संबंध ठेवले नाहीत. मी आक्षेप घेतला असता, मी पतीचा […]








