नवी दिल्ली : कन्नड फिल्म इंडस्ट्रीकडून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कन्नड अभिनेत्री शनाया काटवे हिला हुबळीच्या पोलिसांनी अटक केली आहे. शनायावर तिच्या भावाची हत्या केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी शनायाचा भाऊ राकेश कटवे याचा मृतदेह वेगवेगळ्या रस्त्यांवरून ताब्यात घेतला आहे. वृत्तानुसार, पोलिसांना राकेशची निर्घृण हत्या करण्यात आल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांना देवरगुडीहलच्या जंगलात राकेश […]
क्राईम
Stay informed with the latest crime news from Maharashtra and across India. Our Crime section covers breaking news, investigations, law enforcement updates, and crime-related events that shape public safety and security.
धक्कादायक! नात्याला काळीमा फासणारी घटना.. जन्मदात्या पित्याचे मुलीसोबत लैंगिक चाळे
पुणे : पित्यानेच चार वर्षांच्या पोटच्या मुलीसोबत लैंगिक चाळे केल्याचा अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बापाविरोधात येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वर्षभरापासून पित्याकडून हा लैंगिक छळ सुरू होता. चिराग हरबन्सलाल अरोरा (वय ३७) याच्यावर बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी चार वर्षांच्या पीडित मुलीच्या आईने पोलिसांत […]
‘त्या’ हत्या प्रकरणात पोलिस दोषी, उर्वरित आयुष्य तुरुंगातच काढावं लागणार….
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या न्यायालयाने मिनियापोलिसातील माजी पोलिस अधिकारी डेरेक शॉविनला जॉर्ज फ्लॉइड हत्या प्रकरणी दोषी ठरवलं आहे. वॉशिंग्टनच्या हेनेपिन काउंटी न्यायालयाने हा निर्णय दिला. न्यायाधिशांनी डेरेकला निर्घृण हत्या प्रकरणात दोषी ठरवले असून त्याला लवकरच शिक्षा सुनावली जाऊ शकते. शॉविन विरोधात सेकेंड डिग्री मर्डर, थर्ड-डिग्री मर्डर आणि मैनस्लॉटर असे तीन आरोप होते. यात त्याला सेकंड डिग्री […]
धक्कादायक! बुद्धांना प्रसन्न करण्यासाठी बौद्ध भिक्खूने दिला स्वत:चाच बळी..
बँकॉक: थायलंडमध्ये थम्माकोर्न वांगप्रीचा असे नाव असलेल्या बौद्ध भिक्खूने स्वत:चे मुंडके कापून बळी दिला. ते ६८ वर्षांचे होते. उच्च अध्यात्मिक रुपात पुर्नजन्म घेण्यासाठी स्वत:चा स्वत: त्याग करणे हे सर्वोच्चपणाचे लक्षण असून नव्या जीवनात अध्यात्माच्या नव्या स्तरावर पोहचण्यासाठी आणि निर्वाणासाठी संधी मिळेल असा त्यांचा दावा होता. मागील पाच वर्षांपासून या विचित्र बलिदानाची तयारी करत होते, असे […]
धक्कादायक! रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांकडून रुग्णालयात तोडफोड; डॉक्टरांवर गंभीर आरोप
नगर : अहमदनगर जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाइकांनी तोडफोड केली. डॉक्टरांनी योग्य उपचार न केल्याने आणि ऑक्सिजन न मिळाल्याने रुग्ण दगावल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. मिळालेल्या माहिती नुसार, नगर तालुक्यातील वाकडी या गावातील कोरोनाबाधित रूग्णावर जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. आज सकाळी या रुग्णाचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी योग्य […]
धक्कादायक : मुंबईत महिला पोलीस अधिकाऱ्यावर बलात्कार; महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल…
मुंबई : सर्वसामान्य महिलांचे रक्षण करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यावरच बलात्काराची घटना मुंबईत घडली आहे. एका महिला पोलीस अधिकाऱ्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली असून, पीडितेने सहायक पोलीस निरीक्षकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी पीडित महिला पोलीस अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील डोंगरी पोलीस ठाण्यात पीडित महिला पोलीस अधिकाऱ्याने सहायक पोलीस निरीक्षकाविरोधात […]
अल्पवयीन मुलीची बलात्कारानंतर हत्या, पोलिसांनी १२ तासांतच केला गुन्ह्याचा उलगडा
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यातील बौंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १३ वर्षीय मुलीची बलात्कारानंतर हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी कसून तपास करत १२ तासांतच आरोपीला अटक केली आहे. विशेष म्हणजे हा आरोपी या मुलीच्या घरी ड्रायव्हरची नोकरी करत होता. त्याने मुलगी घरी एकटी असताना तिचे अपहरण केले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केली. […]
अवैध संबंधाच्या संशयातून पत्नीवर भररस्त्यात चाकूनं ४५ पेक्षाही जास्त वार, व्हिडीओ होतोय व्हायरल
नवी दिल्ली : दिल्लीत एका व्यक्तीने दिवसाढवळ्या आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी व्यक्तीनं अवैध संबंधाच्या संशयातून भररस्त्यात आपल्या पत्नीला अडवून चाकूने सपासप वार केले आहेत. यावेळी रस्त्यावर अनेकजण होते, पण आरोपीचा राग पाहता मृत महिलेच्या मदतीसाठी कोणीही पुढं सरसावलं नाही. दरम्यान आरोपीने पतिने आपल्या पत्नीची 45 पेक्षा अधिक वेळा […]
किरकोळ भांडणात तीन वर्षांच्या चिमुकलीने घेतली वडिलांची बाजू, आईने केली मुलीची हत्या
बंगळुरु : आई-वडिलांच्या टीव्हीच्या रिमोटवरुन झालेल्या भांडणात तीन वर्षांच्या चिमुकलीने जीव गमावला. मुलीने वडिलांची बाजू घेतल्यामुळे आईला राग अनावर झाला आणि तिने आपल्या तीन वर्षांच्या मुलीची गळा दाबून हत्या केली. कर्नाटकातील बंगळुरुमध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे. सुधा पश्चिम बंगळुरुतील टाईल्सच्या दुकानात हाऊसकीपिंग स्टाफ म्हणून कार्यरत होती. तर तिचा पती इरन्ना हा माथाडी कामगार आहे. […]
धक्कादायक! वाघ्या-मुरळीला रस्त्यात अडवून मुरळीवर सामुहिक बलात्कार
नगर : जागरण गोंधळाचा कार्यक्रम आटोपून घराकडे निघालेल्या वाघ्या-मुरळीला रस्त्यात अडवून मुरळीचे काम करणाऱ्या महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना नगरजवळच्या आष्टी तालुक्यातील निबोंडी गावात घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून एक जण फरार आहे. आष्टी तालुक्यातील ही महिला जागरण गोंधळात मुरळीचे काम करते. नगरला एका कार्यक्रमासाठी ती आपल्या सहकाऱ्यासह आली होती. येथील कार्यक्रम आटोपून ते […]










