औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील गजानन नगर परिसरातील गल्ली क्रमांक 4 येथे एका दाम्पत्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. शामसुंदर हिरालाल कळंत्री (वय 61) आणि किरण शामसुंदर कळंत्री (वय 45) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली होती. आता या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. जन्मदाते वडील आणि सावत्र आईची हत्या देवेंद्र कलंत्री […]
क्राईम
Stay informed with the latest crime news from Maharashtra and across India. Our Crime section covers breaking news, investigations, law enforcement updates, and crime-related events that shape public safety and security.
भयंकर! तरुणाने दोन प्रेयसींसाठी केली गरोदर पत्नीची निर्घृण हत्या, पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात…
आग्रा : एका तरुणाने दोन प्रेयसींच्या प्रेमातून पत्नीची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, दारूच्या नशेत तरुणाने गरोदर पत्नीचा गळा चिरून खून केला. त्यानंतर तो सकाळपर्यंत पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून होता. त्याच्याबरोबर त्याच्या दोन प्रेयसीची होत्या. सकाळी कुटुंबीयांना याची माहिती मिळताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली आणि त्यानंतर आरोपीला पकण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणाचे […]
चाकूचा धाक दाखवून नवविवाहीत तरुणीला जबरदस्ती बाईकवर बसवलं आणि घरात डांबलं! तू माझी झाली नाहीस तर….
जळगाव : जळगावमध्येही धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 20 वर्षांच्या तरुणानं एक नवविवाहीत तरुणीला घरात डांबून ठेवलं होतं. चाकूचा धाक दाखवून बाईकवर बसवलं आणि या तरुणीला मावशीच्या घरामध्ये तरुणाने नवविवाहितेला डांबून ठेवलं. त्यानंतर या तरुणाला पोलिसांनी तत्काळ अटकही केली. न्यायालयानं दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणाचे नाव निखिल सोनावणे असून त्याचं वय […]
औरंगाबादमध्ये विद्यार्थिनीची भरदिवसा हत्या, एकतर्फी प्रेमातून घडला धक्कादायक प्रकार
औरंगाबाद : औरंगाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका विद्यार्थिनीची कॉलेजजवळून ओढून नेत हत्या करण्यात आली आहे. भरदिवसा कॉलेजजवळ विद्यार्थिनीचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. हा प्रकार देवगिरी महाविद्यालयाजवळ आज दुपारी घडली. आरोपी फरार असून त्याच्या मागावर पोलिसांची 3 पथके असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ग्रंथी सुखप्रीत कौर […]
पत्रकाराची गोळ्या झाडून हत्या, मीडियाने व्यक्त केला संताप
पाटणा : बिहारमधील बेगुसराय जिल्ह्यात एका पत्रकाराची काही हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. सांखो गावात ही घटना घडली. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच पत्रकाराचा मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. मृत पत्रकार सुभाष कुमार हे त्यांच्या आई-वडिलांचे एकुलते एक अपत्य होते. या घटनेबाबत पत्रकारांनी संताप व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 20 मे रोजी संध्याकाळी […]
मुंबईत खळबळ! प्रियकराने नंबर ब्लॉक केला, 20 वर्षीय तरुणीने उचलले टोकाचे पाऊल…
मुंबई : प्रियकराने व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केले, म्हणून 20 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, 20 वर्षीय तरुणी आणि तिचा प्रियकर यांच्यात कशावरून तरी वाद झाला आणि त्यानंतर मुलाने या मुलीचा नंबर ब्लॉक केला. नंबर ब्लॉक झाल्याने दुखी होऊन मुलीने गळफास लावून आत्महत्या केली. प्रणाली लोकरे असे मृत तरुणीचे नाव आहे. […]
जालन्यात खळबळ! चारित्र्यावर संशय घेत मायलेकीचा मारहाण करून खून
जालना : जालना शहरातील सोनलनगर भागात चारित्र्यावर संशय घेत मायलेकीचा खून केल्याची घटना सोमवारी सकाळी समोर आली आहे. पती, सवत व तिच्या मुलाने मारहाण करून भारती गणेश ऊर्फ संजू सातारे (३६) आणि वर्षा सातारे (१७) यांचा खून केला. मिळालेल्या माहितीनुसार, मृत भारती सातारे यांची बहीण पंचशीला कदम यांनी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. […]
धक्कादायक! धारावीत 19 वर्षीय विवाहितेवर चाकूचा धाक दाखवत सामूहिक बलात्कार
मुंबई : एका 19 वर्षीय विवाहित महिलेवर 2 आरोपींनी चाकूचा धाक दाखवत पहाटे तिच्याच घरात सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईतील धारावी परिसरात ही घटना घडली. पीडितेने सांगितले की, 2 आरोपींनी चाकूचा धाक दाखवत तिला धमकावले आणि तिच्यावर अत्याचार केले. ओळख लपविण्यासाठी आरोपींनी चेहरे झाकलेले होते आणि आरोपींनी या संपूर्ण कृत्याचा व्हिडिओही बनवला […]
1 वर्षाच्या मुलीची हत्या केल्याप्रकरणी 13 वर्षीय अल्पवयीन मुलाला अटक
लखनौ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधील सायरापूर पोलीस स्टेशन परिसरात एका 1 वर्षाच्या निष्पाप मुलीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, अल्पवयीन मुलाने फिल्मी स्टाईलने बाळाची हत्या करून तिला शाळेतील पाण्याच्या टाकीत टाकले. मुलीचा मृतदेह वर येऊ नये यासाठी गुन्हेगार अल्पवयीन मुलाने तिच्या पायाला वीट बांधली होती. मिळालेल्या […]
चिमुकली आईस्क्रीम घेण्यासाठी घराबाहेर गेली… आणि नराधमाने डाव साधला…
मुंबई : आईस्क्रीम घेण्यासाठी घराबाहेर पडलेल्या आठ वर्षीय मुलीवर एका तरुणाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील आग्रीपाडा परिसरात शुक्रवारी घडली. आग्रीपाडा पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपीला अटक केली. 38 वर्षीय आरोपीचा अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा इतिहास असून यापूर्वीच त्याच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आग्रीपाडा परिसरात आजीसोबत राहणारी आठ वर्षांची पीडित मुलगी […]










