The two brutally murdered a 15-year-old vegetable seller
क्राईम देश

देश हादरला! भरदिवसा गळा कापून तरुणाची निर्घृण हत्या, नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट केली आणि…

राजस्थान : उदयपूर शहरात मंगळवारी भरदिवसा एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना शहराच्या मध्यभागी असलेल्या मालदास स्ट्रीट परिसरातील असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या पोलिसांनी तरुणाचा मृतदेह एमबी हॉस्पिटलच्या शवागारात ठेवला आहे. या तरूणाने भाजपच्या माजी राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या बाजूने पोस्ट टाकल्याचे सांगितले जात आहे. या हत्येनंतर उदयपूरच्या व्यावसायिकांमध्ये तीव्र संताप पसरला […]

Nine members of a family found dead in Sangli
क्राईम महाराष्ट्र

सांगलीतील ‘त्या’ कुटुंबातील ९ जणांची आत्महत्या नाही तर हत्या, पोलीस तपासात धक्कादायक खुलासा…

सांगली : सांगलीत काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या सामूहिक आत्महत्याप्रकरणी पोलिस तपासात अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. वनमोरे कुटुंबातील ९ जणांनी आत्महत्या केली नसून त्यांचा खून झाल्याचे समोर आले आहे. सांगलीचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी याबाबत माहिती दिली आहे. २० जून रोजी म्हैसाळमध्ये वनमोरे कुटुंबातील ९ लोकांचं मृत्यू प्रकरण समोर आलं होतं. या घटनेने […]

The two brutally murdered a 15-year-old vegetable seller
क्राईम पुणे महाराष्ट्र

पुण्यात 17 वर्षीय मुलीची गळा आवळून हत्या

पुणे : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील नाणेकरवाडी येथे रविवारी दुपारी एका 17 वर्षीय मुलीची गळा आवळून हत्या करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलीचे नाव प्रीती कुमारी संतोष साहा आहे. ती तिच्या घरी एकटीच असताना आरोपीने तिची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिनगारे यांनीही घटनास्थळी भेट दिली. […]

Gang rape of a minor girl
क्राईम देश

भयंकर! चालत्या कारमध्ये सहा वर्षांची मुलगी आणि तिच्या आईवर सामूहिक बलात्कार

उत्तराखंड : हरिद्वार येथील रुडकी शहरात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. एका सहा वर्षांच्या मुलीवर आणि तिच्या आईवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. पिरान कालियार येथील रहिवासी महिला आपल्या मुलीसह रात्री उशिरा कालियारहून रुडकी येथे जात असताना ही धक्कादायक घटना घडली. वाटेत या महिलेने एका कारमध्ये लिफ्ट मागितली. त्यानंतर चालत्या कारमध्ये मायलेकीवर सामूहिक बलात्कार […]

The two brutally murdered a 15-year-old vegetable seller
क्राईम पुणे महाराष्ट्र

पुण्यात खळबळ! अल्पवयीन मुलाने केली आईच्या प्रियकराची निर्घृण हत्या

भोसरी : एका 17 वर्षीय मुलाने आपल्या आईच्या प्रियकराची हत्या केली, कारण तो सतत या मुलाला शिवीगाळ करून मारहाण करायचा. दीपक गोपाळ वाघमारे (२९) असे मृताचे नाव आहे. अल्पवयीन मुलाने एक कोयता चोरला आणि आपल्या आईच्या प्रियकराची निर्घृणपणे हत्या केल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक वाघमारे याचे अल्पवयीन मुलाच्या आईसोबत प्रेमसंबंध होते. दीपक […]

19-year-old woman arrested for marrying a minor boy
क्राईम देश

बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी ५० लाखांची मागणी, मुलीला आणि तिच्या आईला पोलिसांकडून अटक

गुरुग्राम : बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी ५० लाखांची मागणी करणाऱ्या मुलीला आणि तिच्या आईला पोलिसांनी अटक केली आहे. मुलीने केस मागे घेणार असल्याचे सांगत यासाठी आरोपीला 50 लाख रुपये द्यावे लागतील, असा आरोप आहे. बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या भावाने याप्रकरणी सेक्टर 51 महिला पोलीस ठाण्यात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी गुरुग्राम पोलिसांनी कारवाई करत मुलीला […]

gang rape on corona positive woman
क्राईम देश

डेंटिस्टच्या दवाखान्यात उपचारासाठी गेलेल्या विवाहितेवर सामूहिक बलात्कार

राजस्थान : राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यातील ब्यावर येथील एका खासगी डेंटिस्टच्या दवाखान्यात एका विवाहितेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पीडितेने ब्यावर शहर पोलिस ठाण्यात आरोपी डेंटिस्ट आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ब्यावर पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 मे रोजी पीडित तरुणी राजसमंदच्या भीमा शहरातून दातांवर उपचार करण्यासाठी […]

क्राईम देश

धक्कादायक! 24 वर्षीय महिलेवर 15 वर्षीय अल्पवयीन मुलाकडून हॉटेलच्या महिला प्रसाधनगृहात बलात्कार

देहराडून : देहराडूनमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हाऊसकीपिंग स्टाफ म्हणून काम करणाऱ्या २४ वर्षीय महिलेवर हॉटेलमध्ये १५ वर्षीय मुलाने बलात्कार केल्याचा आरोप आहे. ही घटना १७ जून रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास घडली. हा सर्व प्रकार पंचतारांकित हॉटेलच्या महिला प्रसाधनगृहात घडल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला पश्चिम बंगालची आहे. ती विवाहित असून तिला एक […]

man tied to a chair and burnt alive
क्राईम देश

भयंकर कृत्य! 7 वर्षांच्या मुलाने 14 वर्षांच्या मुलाला डिझेल ओतून पेटवले, उपचारादरम्यान मृत्यू

राजस्थान : एका ७ वर्षांच्या मुलाने 14 वर्षांच्या किशोरवयीन मुलावर डिझेल ओतून पेटवून दिले. राजस्थानमधील कोटा शहरातील उद्योग नगर पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली होती. अखेर महिनाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर या मुलाचे दुःखद निधन झाले. याप्रकरणी सात वर्षांच्या मुलावर त्याच्या शेजारच्या 14 वर्षांच्या मुलाला पेटवून मारल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वृत्तानुसार, या धक्कादायक घटनेत […]

man murdered by accused who wants to kill his daughter in law
क्राईम महाराष्ट्र मुंबई

मुंबईत खळबळ! आईनेच केली मतिमंद मुलीची हत्या, नंतर केला मुलीने आत्महत्या केल्याचा बनाव

मुंबई : मुंबईतील अंधेरी येथे एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. आईनेच आपल्या १९ वर्षीय मतिमंद मुलीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. वृत्तानुसार, अंधेरी येथील एका मानसिक आजारी मुलीची तिच्याच आईने गळा दाबून हत्या केली आहे. मुलीची हत्या केल्यानंतर या महिलेने मुलीला दोरीच्या साहाय्याने लटकवले आणि पोलिसांना […]