gang rape on corona positive woman
क्राईम पुणे महाराष्ट्र

पुणे : स्कूल बस चालकाकडून 15 वर्षीय मुलीवर बलात्कार

पुणे : स्कूल बसमधून येताना एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर रिलेशनशिप करणार का? असे विचारत वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मार्च, जून आणि 16 जुलै रोजी ही घटना घडली होती. या प्रकरणी कोंढवा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमेश्वर घुले पाटील, वय 35 असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात […]

rapecase
क्राईम देश

विद्यार्थिनीवर शाळेतून परतताना सामूहिक बलात्कार, आरोपींनी घटनेचा व्हिडिओ व्हायरल केला आणि…

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्यात चार तरुणांनी विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली. आरोपींनी या घटनेचा व्हिडिओ बनवला आणि विद्यार्थिनीला या घटनेबद्दल कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन घटनास्थळावरून पळ काढला. घटनेच्या एका आठवड्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर पीडितेने आरोपीविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. माहोली कोतवाली परिसरात 6 जुलै […]

62 year old woman raped stabbed 25 times by man
क्राईम देश

धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात

तामिळनाडू : तामिळनाडूच्या कुड्डालोरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर तीन मुलांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. ही घटना 1 जुलै रोजी घडली. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आणि गुरुवारी रात्री तीन अल्पवयीन मुलांना अटक केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. मिळालेल्या माहितीनुसार, सरकारी शाळेत दहावीत शिकणारी मुलगी मे महिन्यात तिच्या पालकांना न सांगता तिच्या इयत्ता बारावीतील मित्राच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला […]

Murder of a father
क्राईम देश

आजी-आजोबांनी PUBG खेळण्यापासून रोखले, संतापलेल्या तरुणाने रचला भयंकर कट आणि…

उत्तर प्रदेश : आजी-आजोबांनी PUBG खेळण्यापासून रोखल्यामुळे एका तरुणाने अतिशय धक्कादायक पाऊल उचलले. या तरुणाने आजी-आजोबांना अडकवण्यासाठी सहा वर्षांच्या निष्पाप मुलाची हत्या केली. उत्तर प्रदेशातील देवरायामधील हरखौली येथील रहिवासी गोरख यादव यांचा मुलगा संस्कार हा गावातच खाजगी शिकवणी शिक्षक नरसिंग शर्मा (60) यांच्या घरी शिकवणीसाठी जायचा. चिमुकल्याने आरडाओरड करू नये, त्यासाठी या तरुणाने त्याच्या तोंडात […]

On camera, vastu expert Chandrashekhar Guruji stabbed to death
क्राईम देश

वास्तू तज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजी यांचा अतिशय क्रूरपणे खून, घटनेचा खळबळजनक व्हिडीओ आला समोर

कर्नाटक : प्रसिद्ध वास्तू तज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजी यांचा अतिशय क्रूरपणे खून करण्यात आला. त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी भरदिवसा कथितपणे त्यांच्यावर चाकूने अनेक वार करत त्यांची निर्घृण हत्या केली. चंद्रशेखर अंगडी, ज्यांना चंद्रशेखर गुरुजी म्हणूनही ओळखले जाते, यांची मंगळवार (5 जुलै) रोजी उत्तर कर्नाटकातील हुबळी येथील एका खाजगी हॉटेलच्या आवारात भोसकून हत्या करण्यात आली. चंद्रशेखर गुरुजी हे […]

gang rape on corona positive woman
क्राईम पुणे महाराष्ट्र

पुण्यात खळबळ! 15 वर्षांच्या मुलीवर बलात्कार, सोशल मीडियावर झाली होती मैत्री

पुणे : पुण्यातील कात्रज भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर 15 वर्षांच्या मुलीशी मैत्री झाल्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला. आरोपींविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडितेच्या आईने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने शाळकरी मुलीशी इंस्टाग्रामवर मैत्री केली आणि तिला प्रेमाच्या जाळ्यात फसवले. नंतर […]

A five-year-old girl was raped by a security guard in Pune
क्राईम देश

अल्पवयीन मुलाचे धक्कादायक कृत्य, अगोदर 5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार मग साक्षीदाराचा खून…

नवी दिल्ली : १७ वर्षीय अल्पवयीन मुलाच्या धक्कादायक कृत्याने देशाची राजधानी दिल्लीत खळबळ उडाली आहे. पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या या अल्पवयीन मुलाने गुरुवारी या प्रकरणातील साक्षीदार असलेल्या १२ वर्षीय मुलाचा गळा दाबून खून केला. आरोपी मार्चमध्ये बालसुधारगृहातून बाहेर आला होता आणि तेव्हापासून तो सतत अल्पवयीन मुलाला धमकावत होता. पोलिसांनी सांगितले की, गुरुवारी संध्याकाळी सावदा […]

Minor Girl Of BJP Leader Tortured Raped And Murdered In Ranchi
क्राईम देश

नात्याला काळिमा! जन्मदात्या वडिलांकडून अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथील काकोरी येथून नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. येथे एका जन्मदात्या वडिलांनी आपल्या १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केला. गेल्या सहा महिन्यांपासून हा नराधम बाप त्याच्या मुलीवर बलात्कार करत होता. जेव्हा-जेव्हा आई घराबाहेर जायची तेव्हा प्रत्येकवेळी वडिलांनी तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. मुलीच्या […]

The two brutally murdered a 15-year-old vegetable seller
क्राईम पुणे महाराष्ट्र

पुणे : 33 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या, पार्किंगच्या जागेतून वाहने काढण्यावरून झाला होता वाद

पुणे : 26 जून रोजी पुण्यातील नर्हे येथील न्यू प्यासा बारच्या बाहेर पार्किंगच्या जागेतून वाहने काढण्यावरून झालेल्या वादातून एका 33 वर्षीय तरुणावर निर्घृण हल्ला करण्यात आला, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. नरेंद्र रघुनाथ खैरे असे मृत व्यक्तीचे नाव असून तो आंबेगाव बुद्रुक येथील रहिवासी आहे. निवृत्त पोलिस महानिरीक्षक रघुनाथ खैरे यांचा तो मुलगा होता. एपीआय आशिष […]

Two arrested in Udaipur murder case
क्राईम देश

ब्रेकिंग! उदयपूरमध्ये तरुणाच्या निर्घृण हत्येप्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक

राजस्थान : उदयपूरमध्ये एका व्यक्तीच्या निर्घृण हत्येनंतर परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. या गुन्ह्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसरल्याने दुकाने बंद करण्यात आली आहेत. दरम्यान, पोलीस हाय अलर्टवर असून शांतता राखण्यासाठी जिल्ह्यात पुढील २४ तास इंटरनेट सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दोन हल्लेखोरांपैकी एकाने कन्हैया लालवर धारदार शस्त्राने हल्ला केला तर दुसऱ्याने […]