Punishment of impotence for rape in Pakistan
क्राईम देश

नात्याला काळिमा! वडिलांकडून 13 वर्षीय मुलीवर वारंवार बलात्कार, मुलगी गर्भवती झाली आणि…

चेन्नई : जन्मदात्या पित्याने स्वतःच्याच 13 वर्षांच्या मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तामिळनाडूतील वेल्लोर येथील औद्योगिक युनिटमध्ये वेल्डर म्हणून काम करणाऱ्या 41 वर्षीय व्यक्तीला त्याच्या 13 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून गर्भधारणा केल्याप्रकरणी अटक करण्यात आली, याबाबत पोलिसांनी गुरुवारी माहिती दिली. पीडित मुलीने एका मुलाला जन्म देखील दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी […]

gangrape minor girl 15 year old girl in uttar pradesh
क्राईम ग्लोबल

सोन्याच्या खाणीजवळ व्हिडिओ शूट करताना 8 मॉडेलवर सामूहिक बलात्कार, 84 जणांना अटक

केपटाऊन : अवैध सोन्याच्या खाणीजवळ म्युझिक व्हिडिओचे शूटिंग करणाऱ्या आठ मॉडेल्सना एका टोळीने पकडले. त्यानंतर या टोळक्याने बंदुकीचा धाक दाखवत या 8 मॉडेलवर सामूहिक बलात्कार केला. या जघन्य गुन्ह्यानंतर याप्रकरणी 84 जणांना अटक करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेत 28 जुलै रोजी ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 28 जुलै रोजी जोहान्सबर्गजवळील क्रुगर्सडॉर्प येथील जंगलात एक […]

crime
क्राईम पुणे महाराष्ट्र

पुणे : पाच वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ हत्या प्रकरणाचा अखेर उलगडा, बहिण-भावानेच केली लहान भावाची हत्या

पुणे : पुण्यात पाच वर्षांपूर्वी घडलेल्या हत्या प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. मृत व्यक्तीच्या बहिण-भावानेच त्याची हत्या केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं. एक खोली नावावर करण्याच्या वादातून बहिण-भावाने त्यांच्या मित्रांच्या मदतीने २३ वर्षांच्या सख्ख्या लहान भावाला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला कॅनॉलमध्ये ढकलून त्याचा खून केल्याचे गुन्हे शाखेच्या युनिट तीनने उघडकीस आणले आहे. पोलीसांनी वेगवेगळ्या […]

The two brutally murdered a 15-year-old vegetable seller
क्राईम देश

भयंकर! अल्पवयीन मुलीने 7 वर्षांच्या चिमुकलीचा तलवारीने गळा कापला, आणि…

जयपूर : एका सात वर्षांच्या मुलीचा तिच्याच १६ वर्षीय आत्याने शिरच्छेद केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. राजस्थानमधील डुंगरपूर जिल्ह्यातील झिंझवा फाला गावात ही भयंकर घटना घडली. सोमवारी पहाटे ही घटना उघडकीस आली. अल्पवयीन आरोपीच्या कुटुंबियांनी असा दावा केला की ती मागील दोन दिवसांपासून विचित्रपणे वागत होती. ती हातात तलवार घट्ट धरून पूजा करत होती. […]

rapecase
क्राईम नागपूर महाराष्ट्र

नागपुर हादरले! 11 वर्षीय मुलीवर वारंवार सामूहिक बलात्कार, नऊ आरोपींना अटक

नागपूर : ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर नऊ जणांनी वारंवार बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना उमरेड येथे उघडकीस आली. याप्रकरणी उमरेड पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून नऊ आरोपींना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आरोपी रोशनला ओळखते. हा गुन्हा 19 जून ते 15 जुलै दरम्यान नागपूर जिल्ह्यापासून 60 किलोमीटर अंतरावर […]

lady did rape with minor boy pocso act
क्राईम महाराष्ट्र मुंबई

मुंबईत खळबळ! 13 वर्षीय मुलावर सहा अल्पवयीन मुलांकडून लैंगिक अत्याचार

मुंबई : मुंबईतील गोरेगाव परिसरात एका १३ वर्षीय मुलावर सहा मुलांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. वनराई पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध पॉक्सो, आयटी कायदा आणि विविध आयपीसी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील गोरेगाव येथे एका १३ वर्षीय मुलावर वेगवेगळ्या प्रसंगी लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी सहा अल्पवयीन मुलांना मंगळवारी अटक करण्यात आली. आरोपींनी कॅमेऱ्यात […]

The two brutally murdered a 15-year-old vegetable seller
क्राईम देश

भयंकर! हॉर्नला प्रतिसाद न दिल्यामुळे अल्पवयीन मुलीने केला मूकबधिर व्यक्तीचा खून

छत्तीसगड : छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे रविवारी एका दिव्यांग व्यक्तीचा एका १६ वर्षीय मुलीने चाकूने भोकसून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना आझाद चौक पोलिस स्टेशन हद्दीत कंकालीपारा भागात घडली, याबाबत अतिरिक्त पोलिस अधीक्षक (पश्चिम) डीसी पटेल यांनी माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, १६ वर्षीय मुलगी दुचाकीवरून जात होती, यावेळी सायकलवर एक मूकबधिर व्यक्ती चालली […]

क्राईम देश

30 वर्षीय महिलेवर दिल्ली रेल्वे स्टेशनवर सामूहिक बलात्कार, चार रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक

नवी दिल्ली : दिल्ली रेल्वे स्टेशनवर एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. रेल्वेच्या चार कर्मचाऱ्यांवर महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप आहे, हे सर्व कर्मचारी वीज विभागात काम करतात. दिल्ली पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, घटनेच्या वेळी सर्व आरोपी दारूच्या नशेत होते. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. डीसीपी […]

prostitute lover comes home drunk boyfriend killed incident in bhiwandi
क्राईम देश

भयंकर! चहा बनवण्याच्या वादातून पत्नी आणि तीन मुलींवर हल्ला, एका मुलीचा मृत्यू

नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानी दिल्लीच्या करावल नगर भागातील जोहरीपूर येथे गुरुवारी सकाळी चहा बनवण्याच्या वादातून एका व्यक्तीने खिडकीची काच फोडून पत्नीला भोकसले. आईचा आरडाओरडा ऐकून तीन मुलींनी तिला वाचवण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली, त्यानंतर आरोपी वडिलांनी त्यांच्यावरही हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार, या कुटुंबात पती भीमसेन व्यतिरिक्त काजल, तनु आणि अनु या तीन मुली होत्या. मिळालेल्या […]

Haryana police officer tries to stop illegal mining, run over by truck
क्राईम देश

संतापजनक! खाण माफियांनी DSP सुरेंदर सिंग यांच्या अंगावर घातला डंपर, जागीच मृत्यू

हरियाणा : पोलिस उपअधीक्षक (डीएसपी) सुरेंदर सिंग यांनी कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी डंपर-ट्रकला थांबवण्याचा इशारा दिला. मात्र, डंपरचालकाने वेग वाढवत डंपर त्यांच्या अंगावर घातला. या घटनेत डीएसपी सुरेंदर सिंग यांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिंह हे त्यांच्या पथकासह तौरूजवळील पाचगाव परिसरातील अरवली डोंगरावरील अवैध खाणकामावर छापा टाकण्यासाठी गेले होते. आज सकाळी 11.50 च्या सुमारास डीएसपी […]