नांदेड : राज्यात कोरोनाने रुग्णसंख्येप्रमाणेच मृत्यूची संख्याही वाढू लागले आहेत. नांदेडमधली स्थिती तर आणखीनच चिंताजनक झाली आहे. सलग तिस-या दिवशी नांदेडच्या स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळाले आहे. नांदेडमधली गोवर्धन घाट स्मशानभूमीत दिवसभरात 17 अत्यंविधीची नोंदणी झालीय. काल याच स्मशानभूमीत 20 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. नांदेडमध्ये कोरोनाची स्थिती किती बिकट आहे याची कल्पना […]
कोरोना
सिरमची दुसरी लस ‘कोव्होवॅक्स’च्या चाचण्या सुरू, ‘या’ महिन्यात येणार बाजारात
सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला यांनी शनिवारी सांगितले कि, “आशा आहे की यावर्षी सप्टेंबरपर्यंत आमच्या कंपनीची कोविड -19 ची दुसरी लस बाजारात येईल. सिरम आणि यूएस वॅक्सीन डेव्हलपमेंट कंपनी नोव्हावाक्स यांनी बनवलेल्या कोव्होवॅक्स (Covovax) या दुसर्या लसीची चाचणी भारतात सुरू झाली आहे. कोव्होवॅक्स ची आफ्रिकन आणि ब्रिटनच्या कोरोना स्ट्रेनविरुद्ध चाचणी घेण्यात आली असून […]
चिंता वाढली, कोरोना रुग्णसंख्येत होतेय विक्रमी वाढ, आज राज्यात ३६ हजार ९०२ नवीन कोरोनाबाधित
राज्यातील कोरोना संसर्ग दिवसेंदिवस अधिकच झपाट्याने वाढत असल्यामुळे चिंतेत भर पडली आहे. आजही दिवसभरात राज्यात कोरोना रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात रविवारपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, आज दिवसभरात राज्यात ३६ हजार ९०२ नवीन कोरोनाबाधित आढळून आले. […]
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होली व धूलिवंदनास मनाई; नियमांचे उलंघन केल्यास होणार कठोर कारवाई
पुणे : राज्यात तसेच पुणे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग व प्रादुर्भाव झपाट्याने पसरण्याची शक्यता लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक असल्याचे नमूद करत पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रात होळी व धूलिवंदन साजरे करण्यास मनाई करण्यात आली आहे. दरम्यान, पुणे शहरासाठी पालिका आयुक्तांनी अशाच प्रकारचे आदेश काढले आहेत. खबरदारीचे उपाय म्हणून गर्दी टाळण्यासाठी पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण कार्यक्षेत्रात सार्वजनिक […]
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना पुन्हा करोनाची लागण;
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत ही माहिती दिली कि माझी आज दुसऱ्यांदा कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी ही विनंती. गेल्या वर्षी १२ जून या दिवशी धनंजय मुंडे […]
1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना देण्यात येणार कोरोनाची लस
नवी दिल्ली : केंद्रीय कॅबिनेट बैठकीत कोरोना लसीकरणाबाबत अतिशय महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितलं की, 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना लस देण्याचा निर्णय […]
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत ‘हा’ महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता..
मुंबई : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत कोरोनाचा सामना करण्यासाठी पुढची रणनीती आखली जाऊ शकते. कडक निर्बंध की लॅाकडाऊन? हा निर्णय मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कालच म्हटलं होतं की राज्यात कडक निर्बंध लावायचे किंवा लॉकडाउनचा निर्णय याबाबत चर्चा होऊ शकते. लॉकडाऊन टाळायचे […]
उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंग रावत यांना कोरोनाची लागण
देहरादून : उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंग रावत यांना कोरोनाची लागण झाली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी स्वत: ला विलगीकरणात ठेवले आहे. सीएम तीरथसिंग रावत यांनी स्वत: ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. तीरथसिंग रावत यांनी म्हटलं कि, “माझा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मी ठीक असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली स्वत: ला आयसोलेट केले आहे. गेल्या काही दिवसात […]
राज्य सरकारने जारी केल्या कोरोनाच्या नव्या गाईडलाईन्स, दिल्या ‘या’ सूचना
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाल्यामुळे स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्य सरकारने कठोर निर्णय घेतले आहेत. राज्य सरकारने नव्याने गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. काल राज्यात सर्वाधिक २५ हजार नवीन रुग्ण सापडले होते. त्यामुळं सरकारकडून हॉटेल व मंगल कार्यालयांवर निर्बंध लावण्यात आले होते. त्यानंतर आज सरकारने नव्यानं गाईडलाईन्स जारी करत खासगी […]
महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक, कोरोना रुग्णसंख्येचे आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडले
महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक झालेला असून राज्यात पहिल्यांदाच रुग्णसंख्येची आतापर्यंतची उच्चांकी नोंद झाली आहे. कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. राज्यात यापूर्वी १७ सप्टेंबर २०२० रोजी २४,८८६ इतकी उच्चांकी नोंद झाली होती. मात्र, काल (गुरूवार) कोरोना रुग्णसंख्येचे रेकॉर्ड मोडीत निघाले आहे. काल राज्यात २५ हजार ८३३ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून ५८ जणांचा मृत्यू झाला. कोरोना […]









