Uttarakhand Chief Minister Tirath Singh Rawat infected with corona
कोरोना देश

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंग रावत यांना कोरोनाची लागण

देहरादून : उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंग रावत यांना कोरोनाची लागण झाली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी स्वत: ला विलगीकरणात ठेवले आहे. सीएम तीरथसिंग रावत यांनी स्वत: ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

तीरथसिंग रावत यांनी म्हटलं कि, “माझा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मी ठीक असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली स्वत: ला आयसोलेट केले आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कृपया सावधगिरी बाळगा आणि आपली चाचणी करून घ्या.”

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत