Union Minister Pratap Sarangi
कोरोना देश

देशातील सर्व जनतेला करोनावरील लस मोफत दिली जाईल – केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी

देशातील सर्व जनतेला करोना व्हायरसचा फैलाव रोखणारी लस मोफत मिळेल, असे केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी यांनी जाहीर केले आहे. प्रत्येक व्यक्तीच्या लशीकरणारवर सरकार ५०० रुपये खर्च करेल, असे प्रताप सारंगी म्हणाले. सर्व जनतेला करोनावरील लस मोफत दिली जाईल, असे पंतप्रधान मोदींनी जाहीर केल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी २० ऑक्टोबरला देशाला संबोधित करताना भारतीय शास्त्रज्ञ वेगवेगळया […]

Kings XI Punjab and Kolkata Knight Riders
क्रीडा

IPL 2020 : आज किंग्ज इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना

आयपीएलचा 46 वा सामना शारजा येथे किंग्ज इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आज सायंकाळी 7.30 वाजता खेळला जाईल. अव्वल -२ मध्ये मुंबई, दिल्ली आणि बेंगलुरूच्या पराभवानंतर प्ले ऑफमध्ये चौथ्या संघाची लढाई रोमांचक बनली आहे. पंजाब आणि कोलकाता यांच्यातील सामन्यांच्या विजयासाठी प्ले ऑफची वाट थोडी सुकर होईल. पॉईंट टेबलमध्ये कोलकाता 6 सामने जिंकून 12 […]

Ajit Pawar
महाराष्ट्र

ब्रेकिंग : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते काही दिवसांपासून घरीच विलगीकरणात होते. आता त्यांनी स्वतः ट्विट करत त्यांना कोरोना झाल्याची माहिती दिली आहे. ट्विटमध्ये ते म्हणाले कि, माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे. कुणीही काळजी करू […]

MNS starts The Fridge of Humanity
महाराष्ट्र मुंबई

कुणीही उपाशी पोटी झोपू नये म्हणून मनसे सुरु करत आहे अनुकरणीय उपक्रम – ‘माणुसकीचा फ्रिज’

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नितीन सरदेसाई यांनी माहीम व दादर येथे सुरु होणाऱ्या मनसेच्या नवीन उपक्रमाविषयी माहिती दिली. कुणीही उपाशीपोटी झोपू नये या प्रामाणिक भावनेतून ‘माणुसकीचा फ्रिज’ अशा नावाचा एक अनुकरणीय उपक्रम मनसे तर्फे सुरु करण्यात येत आहे. मनसे रिपोर्टने अधिकृतरीत्या ट्विट करत याबद्दल माहिती दिली. ट्विटमध्ये सांगण्यात आलं आहे कि, मनसेच्या माहीम […]

Preetika Chauhan arrested
मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

‘देवों के देव महादेव’ मालिकेतील अभिनेत्रीला ड्रग्ज प्रकरणात अटक

मुंबई  : मुंबई पोलिसांनी सापळा रचून टीव्ही अभिनेत्री प्रीतिका चौहानला गांजा खरेदी करताना रंगेहात पकडलं. तिच्याकडून ९९ ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात आला आहे. तिच्यासोबत आणखी पाच लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सध्या प्रितिकाची चौकशी सुरु आहे. या प्रकरणात आणखी काही सेलिब्रिटींची नावं समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रीतिका चौहान सावधान इंडिया, सीआयडी, संकटमोचन महाबली […]

TRP scam
महाराष्ट्र मुंबई

गुन्हे शाखेला मोठे यश, टीआरपी प्रकरणातील प्रमुख आरोपीला अटक

मुंबई : टीआरपी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी अभिषेक कोळवडे याला गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने अटक के ली. घोटाळ्यात सहभागी सर्वच वाहिन्यांसाठी अभिषेक याने गुन्हे, अवैध कामे के ल्याचा दावा गुन्हे शाखेने केला. वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार अभिषेकने वकिलामार्फत रविवारी दुपारी गुन्हे शाखेच्या विशेष पथकासमोर शरणागती पत्करली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. सोमवारी त्याला दंडाधिकारी न्यायालयात हजर […]

Rape of a minor girl in Panvel
महाराष्ट्र मुंबई

धक्कादायक : गुरे चारण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पालघर: मनोर येथील गुरे चारण्यासाठी गेलेल्या १६ वर्षांच्या आदिवासी मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर पीडित मुलीसह कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यातील मनोरमध्ये २१ ऑक्टोबरला ही घटना घडली. पीडित मुलगी गुरे चारायला शेतावर गेली होती. त्याचवेळी एका व्यक्तीने तिला फरफटत नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. […]

Women’s T20 Challenge
क्रीडा

Women’s T20 : महिलांच्या महिलां टी -२० चॅलेंजचे वेळापत्रक जाहीर, असे असतील सामने

Women’s T20 Challenge : महिलांच्या IPLच्या तारखाही जाहीर. Women’s T20 Challenge असं या स्पर्धेचं हे नाव असून ४ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत शारजाच्या मैदानावर हे सर्व सामने सायंकाळी ७.३० वाजता खेळले जाणार आहेत. मिताली राज, हरमनप्रीत कौर आणि स्मृी मंधाना या तीन क्रिकेटपटू संघांच्या कर्णधार असणार आहेत. महिलां टी -२० चॅलेंजचे वेळापत्रक ४ नोव्हेंबर […]

Rajasthan Royals
क्रीडा

बेन स्टोक्सचं दमदार शतक, राजस्थान रॉयल्सचा मुंबई इंडियन्स विरुद्ध ८ विकेट राखून दणदणीत विजय

IPL २०२० : राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात झाली. ही मॅच राजस्थान रॉयल्सने जिंकली आहे. राजस्थान रॉयल्सने दोन विकेट्स गमावत मॅच जिंकली आहे. मुंबई इंडियन्सने दिलेलं आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरेल्या राजस्थान रॉयल्सचा रॉबिन उथप्पा अवघ्या 13 रन्सवर माघारी परतला. तर स्टिव्ह स्मिथ 11 रन्स करुन आऊट झाला. बेन स्टोक्स याने टीमला सावरलं. बेन स्टोक्सला […]

IPL 2020 Final
क्रीडा

IPL 2020 : प्लेऑफ आणि अंतिम सामन्याचे वेळापत्रक जाहीर; ‘असे’ असतील सामने

IPL 2020 : IPL स्पर्धेचे वेळापत्रक जेव्हा जाहीर करण्यात आले होते, तेव्हा काही सामन्यांची ठिकाणे आणि तारखा सांगण्यात आलेल्या नव्हत्या. पण आज BCCI ने या सामन्यांचे वेळापत्रक अधिकृत ट्विटर हँडलवरून जाहीर केलं. सामन्यांचे वेळापत्रक : प्ले-ऑफ्सचे सामने (भारतीय प्रमाणे वेळेनुसार सायंकाळी ७.३० वा.) पहिली पात्रता फेरी १ – ५ नोव्हेंबर – गुणतालिकेतील संघ १ vs […]