आबुधाबी: आज राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना रंगणार आहे. मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या तेराव्या हंगामातही आपल्या लौकिकाला साजेसा खेळ केला आहे. रोहित शर्मविना खेळतानाही मुंबईने चेन्नईसारख्या संघावर दणदणीत विजय मिळवला होता. काही सामन्यांचा अपवाद वगळता संघातील सर्व खेळाडू चांगली कामगिरी करत असल्यामुळे आतापर्यंत या संघात फारसे बदल झालेले दिसले नाहीत. चेन्नईविरुद्ध सामन्यात कर्णधार रोहित […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
गुजरातमधील इस्कॉन मंदिराचे प्रमुख संत जशोमतीनंदनदासजी यांचे निधन, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख
इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शिअसनेस (इस्कॉन) मंदिर अहमदाबादचे अध्यक्ष आणि झोनलचे अध्यक्ष जशोमतीनंदनदास यांचे कोविड -१9 infection या आजाराने आज सायंकाळी ५.00 वाजता निधन झाले. कोविड -१9 संसर्गामुळे त्यांना गेल्या काही दिवसांपासून सायन्स सिटी रोडवरील शालीन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, अशी माहिती काठवाडा इस्कॉन मंदिराचे उपाध्यक्ष कलानाथ चैतन्य दास यांनी दिली. श्री जशोमतीनंदनदासजी अहमदाबादमध्ये […]
शस्त्र पूजेनंतर संरक्षणमंत्री म्हणाले, भारतीय सैन्य एक इंच जमीनही शत्रूच्या हाती जाऊ देणार नाही
दार्जिलिंगमधील सुकना युद्ध स्मारक येथे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शस्त्र पूजन केले. रविवारी सकाळी त्यांनी दार्जिलिंगमधील सुकना युद्ध स्मारकाला श्रद्धांजली वाहिली आणि सैनिकांना संबोधित केले. त्यांच्यासमवेत लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे हे देखील होते. शस्त्र पूजेनंतर संरक्षणमंत्री म्हणाले की यावेळी भारत आणि चीनच्या सीमेवर तणाव निर्माण झालेला आहे. शांतता प्रस्थापित व्हावी, अशी भारताची इच्छा आहे, […]
संगीतकार महेश कनोडिया यांचे निधन, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख
गुजरातचे सुप्रसिद्ध चित्रपट संगीतकार आणि पाटण लोकसभेचे भाजपचे माजी खासदार महेश कनोडिया यांचे आज (रविवारी) निधन झाले. कनोडिया बर्याच दिवसांपासून आजारी होते. दीर्घ आजारानंतर गांधीनगरात त्यांचे निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. दीर्घ आजारानंतर संगीतकार महेश कनोडिया यांनी गांधीनगर येथील निवासस्थानी आज अखेरचा श्वास घेतला. महेश कानोदिया स्त्री आणि पुरुष अशा दोन्ही स्वरांमध्ये गाऊ शकत […]
भगवानगड दसरा मेळावा : एवढी मदत पुरेशी नाही, शेतकऱ्यांचं नुकसान मोठं आहे – पंकजा मुंडे
अहमदनगर : गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर पंकजा पुढे यांनी दसरा मेळाव्याची परंपरा पुढे सुरू ठेवलेली आहे. भगवान गडावरून दसरा मेळाव्याला संबोधित करताना पंकजा मुंडे म्हटल्या कि विजयादशमीचं महत्त्व काय तर सीमोल्लंघन. गोपीनाथ मुंडे यांनी ते केलं. साहेबांना कधी दिल्ली दिसायची, तर कधी मुंबई, एका दसरा मेळाव्याला पंकजा दिसली पण साहेब आपल्यात राहिले नाहीत, अशी खंत पंकजा […]
मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने IPL च्या दोन हिरोंना सलाम करत केले भावनिक ट्विट
मुंबई : IPL 2020 स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या दिल्लीच्या संघाला कोलकाताविरूद्ध ५९ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. वरुण चक्रवर्तीची फिरकीपुढे दिल्ली बेजार झाल्यचं दिसून आलं. तर दुसऱ्या सामन्यात पंजाबच्या संघाने १२६ धावांचा बचाव करत १२ धावांनी थरारक विजय मिळवला. ख्रिस जॉर्डन, अर्शदीप सिंग आणि इतर फिरकीपटूंच्या शिस्तबद्ध गोलंदाजीपुढे हैदराबादचा डाव गडगडला. या दोन्ही सामन्यात जिंकणाऱ्या संघाला […]
कामे करण्यासाठी आता मलाच संरक्षणमंत्री व्हावे लागेल, डॉ. सुजय विखे यांची मिश्किल टिप्पणी
शिर्डी : नगर जिल्ह्यातील नवे मंत्री आणि काही आमदार, आपण किती साधे आहोत, असा आव आणत आहेत. हे फक्त प्रसिद्धीसाठी दाखविले जाते. राज्याचा पैसा खाऊन तुम्ही संत असल्याचा आव आणता का? दुसऱ्याच्या मतदारसंघात येऊन ढवळाढवळ करीत कामाचे श्रेय घेतल्यास, मी तुमच्या मतदारसंघात येऊन तुमची पोलखोल करीन,” असा इशारा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिला. […]
कसा असेल शिवसेनाचा दसरा मेळावा, शिवसेनेच्या आजच्या दसऱ्या मेळाव्याला अनन्यसाधारण महत्व – संजय राऊत
मुंबई : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेचा हा पहिलाच दसरा मेळावा , २०१९ चा दसरा मेळावा आमच्यासाठी महत्वाचा होता. मागच्या दसऱ्या मेळाव्याला बोलत होतो. मुख्यमंत्री शिवसेनाचाच होणार. त्यामुळे आजच्या दसऱ्या मेळाव्याला अनन्यसाधारण महत्व आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर शिवतिर्थाच्या बाजूला असलेल्या वीर सावरकर सभागृहात सायंकाळी साडेसहा वाजता शिवसेनेचा दसरा मेळावा होणार असून त्यास नियमाप्रमाणे ५० जणच उपस्थित […]
नेहा कक्करने स्वत:च्या लग्नात गायलं ‘मिले हो तुम हमको..’ गाणं
प्रसिद्ध गायिका नेहा कक्करने गायक रोहनप्रीत सिंगशी २४ ऑक्टोबर रोजी दिल्लीत लग्नगाठ बांधली. आनंद कारज पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्याला नेहा व रोहनप्रीतचे कुटुंबीय व मोजके मित्रमंडळी उपस्थित होते. लग्नानंतर पंजाबमध्ये रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे. नेहाच्या लग्नाचे विविध फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. […]
मुंबईत उच्चभ्रू सेक्स रॅकेट उद्ध्वस्त; सिनेसृष्टीशी संबंधित दलाल तरुणी अटकेत
मुंबई : गोरेगाव येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये छापा घालून गुन्हे शाखेने उच्चभ्रू सेक्स रॅकेट उद्ध्वस्त के ले. या कारवाईत अटक करण्यात आलेली दलाल तरुणी सिनेसृष्टीशी संबंधित आहे. अटक आरोपी २७ वर्षांची असून तिने हिंदी चित्रपटात अभिनय केल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. आरोपी तरुणी हिंदी, पंजाबी मालिका, तसेच चित्रपटांत अभिनय, नृत्य करणाऱ्या तरुणींना पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायात […]










