fifa cancels next year u 17 women world cup
क्रीडा

कोरानाच्या संसर्गामुळे भारतात पुढच्या वर्षी होणारा वर्ल्ड कप रद्द

नवी दिल्ली : कोरानाच्या संसर्गामुळे भारतात होणार अंडर-17 महिला आणि अंडर-20 महिला वर्ल्ड कप रद्द केला आहे पुढच्या वर्षीऐवजी थेट 2022 मध्ये भारताला सामना खेळण्याची संधी देण्यात आली आहे. फिफा-कॉन्फेडरेशन कोरोनाच्या धोक्यासंबंधी सर्व संस्थेशी चर्चा केली आणि त्यांनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनामुळे अनेक स्पर्धांवर मोठा परिणाम झाला आहे. कन्फेडरेशन्स ऑफ आफ्रिका, उत्तर आणि […]

Satara khambataki ghat Car burn
महाराष्ट्र

खंबाटकी घाटात कार जळून खाक; मोठा अनर्थ टळला

सातारा : मुंबईहून वाईला जाणाऱ्या कारने सातारा येथील खंबाटकी घाट उतरत असतानाच अचानक पेट घेतला आणि आगीचा भडका उडून काही क्षणांत कार जळून खाक झाली. कारमधील दोघेजण वेळीच कारमधून बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. इंजिन जास्त गरम झाल्याने शॉर्ट सर्किट होवून ही आग लागल्याचा प्राथमिक व्यक्त केला जात अंदाज आहे. वेळे गावातील लोकांनी तातडीने घटनास्थळी […]

Two Deputy Chief Ministers to be in Bihar
राजकारण

बिहारमध्ये असणार दोन उपमुख्यमंत्री, सुशील कुमार मोदी यांनी केले अभिनंदन

बिहारमध्ये दोन उपमुख्यमंत्री असण्याची शक्यता आहे. भाजपच्या रेणू देवी यांच्यासह तारकिशोर प्रसाद यांना उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. तारकिशोर प्रसाद भाजप विधानसभेचे नेते म्हणून कटिहार मधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. तर रेणू देवी चौथ्यांदा बेतियाह मधून आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. सुशील कुमार मोदी यांनी तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांचे अभिनंदन केले. […]

The defeat of Bihar may seem normal to the Congress leadership, Kapil Sibal said
राजकारण

काँग्रेस नेतृत्वाला बिहारचा पराभव सामान्य बाब वाटत असावी, कपिल सिब्बल यांचा पक्षाला घरचा आहेर

काँग्रेस नेतृत्वाला बिहारचा पराभव सामान्य वाटत असावा असं म्हणत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पक्षालाच घरचा आहेर दिला आहे. कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे की बिहारच नाही तर देशात ज्या ठिकाणी पोटनिवडणुका झाल्या तेथील जनतेने काँग्रेसला नाकारले आहे. लोकांना आमच्याकडून अपेक्षा उरलेल्या नाहीत. “गुजरातच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला एकाही जागेवर विजय मिळालेला नाही. तीन ठिकाणी उमेदवारांचे […]

Facebook introduces Vanish Mode feature for Messenger and Instagram
तंत्रज्ञान

फेसबुकने Messenger आणि Instagram साठी आणलं Vanish Mode फीचर

फेसबुकने मेसेंजर आणि इंस्टाग्रामसाठी व्हॅनीश मोड (Vanish Mode) नावाचे एक नवीन फीचर आणले आहे. हे फीचर अमेरिकेत सुरू झाले असून लवकरच विविध देशांमध्ये रोलआऊट केले जाईल. नवीन फीचरद्वारे व्हॅनिश मोडमध्ये टेक्स्ट, फोटो आणि व्हॉइस मेसेज पाहिल्यानंतर आपोआप डिलीट होतील. यूजर्सना अॅपच्या सेटिंग्ज मेनूवर जावे लागेल, तिथून ऑप्शन एनेबल करता येणार आहे. यूजर्स आपल्या गरजेनुसार हा […]

MP Navneet Rana and MLA Ravi Rana in police custody
महाराष्ट्र

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा पोलिसांच्या ताब्यात

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. राणा दाम्पत्यांनी उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे नवनीत राणा व रवी राणा रेल्वे स्टेशनवर जाण्यापूर्वीच त्यांच्या निवासस्थानाला पोलिसांनी घेराव घातला.

jdu chief nitish kumar
देश राजकारण

नितीश कुमार यांचं मोठं वक्तव्य…. हे असणार बिहारचे मुख्यमंत्री..

बिहार : मुख्यमंत्रीपदासाठी नितीश कुमार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं असून सलग चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी तयारीही सुरु झाली आहे. सोमवारी नितीश कुमार यांचा शपथविधी पार पडणार असून त्याआधी त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांनी सरकार स्थापनेसाठी नितीश कुमार यांना निमंत्रण दिलं आहे. नितीश कुमार राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनात पोहोचले होते. भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी […]

Congress leader Ahmed Patel
देश राजकारण

काँग्रेसचे दिग्गज नेते अहमद पटेल अतिदक्षता विभागात (ICU); प्रकृती चिंताजनक

नवी दिल्ली : काँग्रेसचे दिग्गज नेते अहमद पटेल यांची प्रकृती खालावली आहे. अहमद पटेल यांना ऑक्टोबर महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. कोव्हिड संसर्गानंतर पटेल यांच्यावर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरु आहेत अहमद पटेल यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. आपल्याला कोरोना संसर्ग झाल्याची माहिती पटेल यांनी एक ऑक्टोबरला ट्विटरवरुन दिली होती. तेव्हापासून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार […]

Kamal Thoke
मनोरंजन

लागिर झालं जी मालिकेतील ज्येष्ठ अभिनेत्री कमल ठोके (जीजी) अनंतात विलीन; मराठी सिनेसृष्टीवर शोककळा

कराड : प्रसिद्ध मालिका लागिर झालं जी मधून कमल ठोके यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. त्यांच्या जाण्यामुळे संपूर्ण मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आणि माजी मुख्याध्यापिका श्रीमती कमल ठोके अशी त्यांची ओळख होती. त्या 74 वर्षांच्या होत्या. 14 नोव्हेंबरला संध्याकाळी बंगळुरू इथं त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मराठी सिनेसृष्टीत जीजी अशी कमल ठोके […]

11 Pakistan soldiers killed in retaliatory firing by Indian Army
देश

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, भारताचे चोख प्रत्युत्तर, पाकिस्तानचे ११ जवान ठार

धनत्रयोदशीच्या दिवशी पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन भारताच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर गोळीबार केला. मॉर्टर आणि तोफगोळ्यांचा मारा करण्यात आला. पाकिस्तानच्या या कृतीला भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले. भारताच्या कारवाईत पाकिस्तानचे काही बंकर तसेच दहशतवाद्यांचे नियंत्रण रेषेजवळचे लाँचपॅड उद्ध्व्स्त झाले. भारताने जबर दणका दिला. प्राथमिक वृत्तानुसार पाकिस्तानच्या किमान ११ जवानांचा मृत्यू झाला आणि १६ जवान जखमी झाले. काही […]