Congress leader Ahmed Patel

काँग्रेसचे दिग्गज नेते अहमद पटेल अतिदक्षता विभागात (ICU); प्रकृती चिंताजनक

देश राजकारण

नवी दिल्ली : काँग्रेसचे दिग्गज नेते अहमद पटेल यांची प्रकृती खालावली आहे. अहमद पटेल यांना ऑक्टोबर महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. कोव्हिड संसर्गानंतर पटेल यांच्यावर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरु आहेत अहमद पटेल यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

आपल्याला कोरोना संसर्ग झाल्याची माहिती पटेल यांनी एक ऑक्टोबरला ट्विटरवरुन दिली होती. तेव्हापासून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. त्यांची रवानगी मेदांता रुग्णालयातील आयसीयूमध्ये केल्याची माहिती कुटुंबीयांनी रविवारी दिली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत