gurugram under construction flyover slabs fall haryana dwarka expressway

ब्रेकिंग : हरियाणामध्ये भीषण अपघात, गुरुग्राम-द्वारका एक्सप्रेस वेवर उड्डाणपूल कोसळला..

गुरुग्राम : हरियाणाच्या गुरुग्राममध्ये भीषण अपघात झाला आहे. गुरुग्राम-द्वारका द्रुतगती मार्गावरील निर्माणाधीन उड्डाणपूल कोसळला आहे. या अपघातात आतापर्यंत दोन कामगार जखमी झाल्याची माहिती आहे. मदत व बचावकार्य सुरू आहे. द्वारका एक्स्प्रेस वेवरील दौलताबाद गावाजवळ ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुग्राममध्ये निर्माणाधीन उड्डाणपुलाचा स्लॅब कोसळला आहे. द्वारका एक्स्प्रेस वेवर उभारण्यात येत असलेल्या एलिव्हेटेड उड्डाणपुलाचा स्लॅब कोसळला, […]

अधिक वाचा
caretaker throws 13 month old girl broken bones

केअरटेकरने बाळाला इतकं जोरात आपटलं की… बाळ सध्या व्हेंटिलेटरवर

हरियाणा मधील गुरुग्राम येथे सेक्टर-56 मधील अलकनंदा अपार्टमेंटमध्ये एका महिलेला आपल्या १३ महिन्यांच्या बाळाला केअरटेकर कडे ठेवणं खूपच महागात पडलं आहे. 15 वर्षांच्या या अल्पवयीन केअरटेकरने बाळाला इतकं जोरात आपटलं की बाळाच्या चार बरगड्यांची हाडे मोडली. याव्यतिरिक्त बाळाला किडनी, यकृत आणि इतर अवयवांवर देखील दुखापत झाली आहे. हे बाळ सध्या व्हेंटिलेटरवर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाळाचे […]

अधिक वाचा
Congress leader Ahmed Patel

काँग्रेसचे दिग्गज नेते अहमद पटेल अतिदक्षता विभागात (ICU); प्रकृती चिंताजनक

नवी दिल्ली : काँग्रेसचे दिग्गज नेते अहमद पटेल यांची प्रकृती खालावली आहे. अहमद पटेल यांना ऑक्टोबर महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. कोव्हिड संसर्गानंतर पटेल यांच्यावर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरु आहेत अहमद पटेल यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. आपल्याला कोरोना संसर्ग झाल्याची माहिती पटेल यांनी एक ऑक्टोबरला ट्विटरवरुन दिली होती. तेव्हापासून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार […]

अधिक वाचा