MP Navneet Rana and MLA Ravi Rana in police custody

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा पोलिसांच्या ताब्यात

महाराष्ट्र

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. राणा दाम्पत्यांनी उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

त्यामुळे नवनीत राणा व रवी राणा रेल्वे स्टेशनवर जाण्यापूर्वीच त्यांच्या निवासस्थानाला पोलिसांनी घेराव घातला.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

1 thought on “खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा पोलिसांच्या ताब्यात

  1. लोक प्रतिनिधीला लोक सुज्ञ समजून निवडून देतात. त्यांनी कमीत कमी नेतृत्व करण्यापूर्वी या देशाचे संविधान अभ्यासून घ्यावे. त्यामुळे त्यांच्या कडून चूकीची विधाने करण्याचे प्रमाण कमी होईल. कोणत्याही एकाच घटनेचा तपास डोळ्यासमोर ठेऊन आपण देशपातळीवरील एखाद्या तपास यंत्रणा निर्बंधित करून काय साध्य करता ? हा लोकशाहीचा सन्मान आहे का ? आपणास अधिक उमज आहे. परंतू लोकांना थोडेफार समजते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत