MP Navneet Rana threatened to throw acid

खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र अवैध, उच्च न्यायालयाने दिले ‘हे’ आदेश

अमरावती : अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र अवैध आहे. या प्रकरणी खासदार नवनीत राणा यांना दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असून येत्या सहा आठवड्यात त्यांनी सर्व प्रमाणपत्रं जमा करावे, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हा निकाल दिला. अमरावती […]

अधिक वाचा
Navneet Rana's serious allegations against the Chief Minister

महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरुनच हे सगळं सुरु, नवनीत राणा यांचा गंभीर आरोप

परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. याचे लोकसभेत देखील तीव्र पडसाद पडले आहेत. याप्रकरणी अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केला आहे. खंडणी प्रकरणात मुख्यमंत्र्यांचाही हात असून त्यांच्या सांगण्यावरुनच हे सगळं सुरु आहे, असा आरोप नवनीत राणा यांनी लोकसभेत केला आहे. “महाराष्ट्रात […]

अधिक वाचा
MP Navneet Rana threatened to throw acid

ब्रेकिंग : खासदार नवनीत राणा यांना अ‍ॅसिड फेकण्याची धमकी, धमकीचे पत्र शिवसेनेच्या लेटरहेडवर?

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना त्यांच्यावर अ‍ॅसिड फेकण्याची धमकी दिली आहे. हे धमकीचे पत्र शिवसेनेच्या कथित लेटरहेडवर असल्यामुळे या प्रकाराची दखल घत नवनीत राणा यांनी शिवसेनेनं धमकी दिल्याचा आरोप करत दिल्लीतील नॉर्थ अव्हेन्यू पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मागील काही दिवसांपासून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी शेतकऱ्यांच्या समस्या, वाढीव वीजबिल अशा अनेक मुद्द्यांवरून ठाकरे सरकारवर […]

अधिक वाचा
MP Navneet Rana and MLA Ravi Rana in police custody

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा पोलिसांच्या ताब्यात

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. राणा दाम्पत्यांनी उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे नवनीत राणा व रवी राणा रेल्वे स्टेशनवर जाण्यापूर्वीच त्यांच्या निवासस्थानाला पोलिसांनी घेराव घातला.

अधिक वाचा
navneet kaur rana

मुख्यमंत्र्यांनी संजय राऊत यांच्या खासदारकीचा राजीनामा घ्यावा- खासदार नवनीत राणा

मुंबई महापालिकेकडून बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या कार्यालयावर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई सूड भावनेने केली असल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान, खासदार नवनीत राणा यांनी संजय राऊत यांच्या खासदारकीचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. नवनीत राणा म्हणाल्या कि, कंगना रानौतचं कार्यालय दोन वर्षांपासून तिथे आहे. मग आता तिने टीका केली म्हणून […]

अधिक वाचा

नवनीत राणा यांना करोनाची लागण

खासदार नवनीत राणा यांना करोनाची लागण झाली आहे. चार दिवस आधी नवनीत राणा यांची मुलगी आणि मुलासोबत कुटुंबातील इतर सदस्यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आमदार रवी राणा आई-वडिलांना घेऊन नागपूरला आले होते. नवनीत राणा मुलांची काळजी घेण्यासाठी घरीच थांबल्या होत्या. गुरुवारी अस्वस्थ वाटू लागल्याने चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. नवनीत […]

अधिक वाचा