fifa cancels next year u 17 women world cup
क्रीडा

कोरानाच्या संसर्गामुळे भारतात पुढच्या वर्षी होणारा वर्ल्ड कप रद्द

नवी दिल्ली : कोरानाच्या संसर्गामुळे भारतात होणार अंडर-17 महिला आणि अंडर-20 महिला वर्ल्ड कप रद्द केला आहे पुढच्या वर्षीऐवजी थेट 2022 मध्ये भारताला सामना खेळण्याची संधी देण्यात आली आहे. फिफा-कॉन्फेडरेशन कोरोनाच्या धोक्यासंबंधी सर्व संस्थेशी चर्चा केली आणि त्यांनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

कोरोनामुळे अनेक स्पर्धांवर मोठा परिणाम झाला आहे. कन्फेडरेशन्स ऑफ आफ्रिका, उत्तर आणि मध्य अमेरिका आणि कन्फेडरेशन्स ऑफ दक्षिण अमेरिकेनेही पात्रता फेरी घेतल्या नाहीत. तसेच युरोपनेही त्यांची पात्रता फेरी रद्द केली. यामध्ये स्पेन, इंग्लंड आणि जर्मनी यांचाही समावेश आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत