Controversial result of Nagpur bench again
महाराष्ट्र मुंबई

WhatsApp ग्रुपच्या अ‍ॅडमिनला मोठा दिलासा, मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल

मुंबई : व्हॉट्स अ‍ॅपवर कुणीही काहीही पोस्ट केले वा वादग्रस्त मेसेज टाकले तर त्या मेसेजप्रकरणी व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपच्या अ‍ॅडमिनला जबाबदार धरता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयामुळे ग्रुप अ‍ॅडमिनला मोठा दिलासा मिळणार आहे. संबंधित मेसेजमागे ग्रुपचा सामाईक हेतू नसेल तर अ‍ॅडमिनला दोष देता येणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. उच्च […]

IPL 2021: Adam Jampa and Ken Richardson also quit for fear of Corona
क्रीडा

IPL 2021 : RCB ला मोठा धक्का, अ‍ॅडम झॅम्पा आणि केन रिचर्डसन यांची स्पर्धेतून माघार

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियन खेळाडू अँड्र्यू टायने IPL 2021 मधून माघार घेतल्यानंतर आता अ‍ॅडम झॅम्पा आणि केन रिचर्डसन यांनीही स्पर्धेतून माघार घेतली आहे. भारतातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या भीतीने या तिन्ही खेळाडूंनी या स्पर्धेतून आपली नावे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. अ‍ॅडम झॅम्पा आणि केन रिचर्डसन हे दोघेही IPL मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर […]

naxals blew up a railway track in chakradharpur railway mandal howrah mumbai route affected
देश

नक्षलवाद्यांनी लँडमाईन्सनं रेल्वे ट्रॅकवर केला स्फोट; रेल्वेमार्ग ठप्प झाल्याने प्रवासी रेल्वे अडकून पडल्या

रांची : नक्षलवाद्यांनी झारखंडच्या चक्रधरपूर रेल्वे विभागात रविवारी रात्री रेल्वे ट्रॅकवर स्फोट घडवून आणला. रात्री २ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे हावडा-मुंबई मुख्य रेल्वे मार्ग ठप्प झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच चक्रधरपूर रेल्वे विभागाकडून तातडीने संबंधित रेल्वेचं संचालन रोखण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार, चक्रधरपूर रेल्वे विभागाच्या लोटापहाडजवळ नक्षलवाद्यांनी लँडमाईन्सच्या मदतीनं रेल्वे ट्रॅकवरच स्फोट घडवून […]

keep these things in mind before wearing heels
लाइफ स्टाइल

हिल्स परिधान करायला आवडतात? मग लक्षात ठेवा ‘या’ टिप्स

तुम्हाला हिल्स असलेली पादत्राणे परिधान करायला आवडत असतील, पण काही कारणास्तव हिल्स घालून चालताना तुम्हाला काही समस्या येत असतील, तर या टिप्स तुम्हाला नक्की मदत करतील. पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या हिल्स घालून चालाणे आरामदायक वाटायला हवे. अशा परिस्थितीत काही गोष्टी लक्षात ठेवा आणि हिल्स घालून आपली चाल लक्षवेधी बनवा. हिल्स परिधान करून […]

How to update photo and mobile number in Aadhar card
देश

आधार कार्ड आपल्या मोबाइल नंबर बरोबर लिंक करायचे आहे? वापरा ‘ही’ सोपी पद्धत..

नवी दिल्ली : अनेक सरकारी आणि खासगी कामांमध्ये आधार कार्डची गरज असते. त्याचबरोबर अनेक महत्त्वाच्या कागदपत्रांसह आधार कार्ड लिंक करणे देखील बंधनकारक झाले आहे. त्यामुळे आधार कार्ड प्रत्येक व्यक्तीसाठी सर्वात महत्वाचा भाग बनला आहे. आधार ऑनलाइन सेवा मिळविण्यासाठी आधार कार्डधारकाला आपला मोबाईल क्रमांक UIDAI कडे नोंदवावा लागतो. आधार कार्ड नोंदणी करतानाच आपला मोबाईल नंबर UIDAI […]

Chennai Super Kings chairman L Sabaretnam
क्रीडा देश

IPL 2021 : चेन्नई सुपरकिंग्सना मोठा धक्का, अध्यक्षांचं निधन

चेन्नई  : चेन्नई सुपरकिंग्सटीमचे अध्यक्ष एल. सबरेतनम यांचा मृत्यू झाला आहे. दीर्घ आजारामुळे सबरेतनम यांनी रविवारी वयाच्या 80व्या वर्षी अखेरचा श्वास घेतल्याचं त्यांच्या कुटुंबियानी सांगितलं. सबरेतनम यांना दोन मुलं आणि एक मुलगी आहे. चेट्टीनाड सिमेंट कॉर्पोरेशनमध्ये ते बराच काळ कार्यकारी संचालक होते. तसंच चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्येही ते संचालक होते. […]

ravichandran ashwin has decided to take a break from ipl 2021 to support his family
क्रीडा

IPL 2021 : दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का, अश्विनने ‘या’ कारणासाठी घेतली IPL मधून माघार

IPL २०२१ : आयपीएल २०२१ मधून दिल्ली कॅपिटल्सचा स्पिनर रविचंद्रन अश्विनने ब्रेक घेतला आहे. अश्विनचे ​​कुटुंब सध्या कोरोना विरुद्ध युद्ध लढा देत असून आपल्या कुटूंबाला आधार देण्यासाठी त्याने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे. काल (रविवारी) अश्विन सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात खेळला, परंतु त्यानंतर त्याने ट्विटरच्या माध्यमातून सांगितले की या हंगामात तो आणखी खेळणार नाही. I […]

iraq hospital fire
ग्लोबल

भयानक! रुग्णालयात ऑक्सिजनचा सिलेंडर फुटल्याने मोठा स्फोट, ८२ जणांचा होरपळून मृत्यू, अनेक जखमी..

बगदाद : इराकची राजधानी असलेल्या बगदाद शहरात एका रुग्णालयात ऑक्सिजन सिलेंडर फुटल्याने मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे रुग्णालयात भीषण आग लागली. या आगीत तब्बल 82 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. तर 100 पेक्षा जास्त रुग्ण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या रुग्णालयात कोरोनाबाधितांवरही उपचार सुरु होता. या घटनेवर जगभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. बगदाद […]

CSK beats RCB by 69 runs
क्रीडा

वाह! आजचा दिवस जडेजाचा.. २८ चेंडूत नाबाद ६२ धावा, ३ विकेट आणि बरंच काही… CSK चा शानदार विजय

मुंबई : ऑलराउंडर रविंद्र जडेजाच्या धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा ६९ धावांनी पराभव केला. चेन्नईचा हा सलग चौथा विजय ठरला आणि बेंगळुरूचा हा पहिलाच पराभव होता. या विजयासह चेन्नईने गुणतक्त्यात अव्वल स्थान मिळवले. असून बेंगळुरूच्या संघाची घसरण झाली आहे. कर्णधार महेंद्र सिंह धोनीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऋतुराज […]

Amit Fungal Bronze
क्रीडा

रशियामधील गव्हर्नर कपमध्ये भारतीय बॉक्सर अमितने पटकावले ब्रॉंझपदक 

नवी दिल्ली : ऑलिंपिक पात्र बॉक्सर अमित फंगल याला रशियातील गव्हर्नर्स कप स्पर्धेत ब्रॉंझपदका पटकावले. उपांत्य फेरीत त्याला ५२ किलो वजनी गटात शाखोबिदीन झोईरोवकडून पराभव पत्करावा लागला. जागतिक स्पर्धेत अमितला उझबेकिस्तानच्या झोईरोवकडूनच एकतर्फी पराभव पत्करावा लागला होता. झोईरोव ऑलिंपिक चॅंपियनही आहे. जागतिक स्पर्धेनतंर(२०१९) अमितचा झोईरावकडून दुसरा पराभव ठरला. हे दोन्ही बॉक्सर टोकियो ऑलिंपिकसाठी पात्र ठरले. […]