नवी दिल्ली : कोरोना विषाणूची दुसरी लाट सध्या देशात सुरु आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कर्मचार्यांना नवीन सुविधा दिल्या आहेत. जर एखाद्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्याच्या पालकांना किंवा कुटुंबातील सदस्याला कोरोनाची लागण झाल्याचे आढळले, तर तो कर्मचारी 15 दिवसांसाठी खास कॅज्युअल रजा (SCL) घेण्यास पात्र ठरेल, असा आदेश मंत्रालयाने जारी केला आहे. मंत्रालयाने सरकारी कर्मचार्यांना भेडसावणाऱ्या […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
भयंकर! भाजप नेत्याच्या मुलीवर सामुहिक बलात्कार, मुलीला मारहाण करून तिचा डोळा काढला आणि…
रांची : झारखंडच्या पलामू जिल्ह्यात भाजप नेत्याच्या मुलीवर सामुहिक बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पलामू जिल्ह्यातील ललिमती जंगलात बुधवारी या 16 वर्षाच्या मुलीचा मृतदेह झाडाला लटकलेला आढळला. या अल्पवयीन मुलीचा उजवा डोळा काढण्यात आला नंतर तिनं आत्महत्या केल्याचं भासवण्यासाठी तिचा मृतदेह झाडाला टांगला. पोलीसांनी प्रदीपकुमार सिंह धानुक नावाच्या एका आरोपीला अटक केली असून इतर […]
“न्याय: द जस्टीस” चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा, दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली सुशांतच्या वडिलांची याचिका
नवी दिल्ली : दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या वडिलांनी सुशांतच्या जीवनावर आधारित अनेक चित्रपटांवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल केली होती. ही याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली आहे. एप्रिल महिन्यात सुशांतचे वडील कृष्ण किशोर सिंह यांनी ही याचिका दाखल केली होती. सुशांतच्या वडिलांनी युक्तिवाद केला होता की सुशांतच्या खाजगी जीवनाचे कोणतेही […]
लहान मुलांवरील कोरोना उपचारासाठी नव्या गाईडलाइन्स जारी, ‘ही’ औषधे टाळण्याच्या सूचना
मुंबई : देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या दृष्टीनं केंद्र सरकार आणि राज्य सरकारांकडून अनेक उपाययोजना आखल्या जात आहेत. तसेच तिसऱ्या लाटेत लहान मुलांना असणारा धोका लक्षात घेऊन त्या दृष्टीकोनातून अनेक गोष्टींकडे विशेष लक्ष दिले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आता लहान मुलांवरील कोरोना उपचारासाठी नव्या गाईडलाइन्स जारी केल्या आहेत. केंद्र सरकारने जारी केलेल्या गाईडलाइन्समध्ये स्पष्ट […]
चिंताजनक रेकॉर्ड! देशात एका दिवसात सर्वाधिक कोरोना मृत्यूंची नोंद..
नवी दिल्ली : आरोग्य मंत्रालयानं आज सकाळी दिलेल्या माहितीनुसार, देशात बुधवारी (९ जून) ९४ हजार ५२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याचा आकडा कमी झाला असला तरी त्या तुलनेत २४ तासांत कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा आकडा वाढला आहे. कोरोनामुळे एक दिवसात ६१४८ जणांचा मृत्यू झाला आहे. ही देशात एका दिवसात सर्वाधिक कोरोना मृत्यूंची नोंद ठरली […]
व्हिडिओ : आई ती आईच! पिल्लांची चुक असल्याचे आईला समजले, ती मालकाचे रागावणे निमूटपणे ऐकते.. पण मग..
दोन पिल्लांनी खेळता-खेळता एक पोते फाडले. मालकाने जेव्हा हे बघितले, तेव्हा त्याने पिलांना रागवायला सुरुवात केली. या पिल्लांची आई थोड्या अंतरावर बसून हे सगळं बघत होती. ही आपल्या पिल्लांची चुक असल्याचे तिला समजले, त्यामुळे मालकाचे रागावणे ती निमूटपणे ऐकत होती. परंतु, जेंव्हा मालक पिल्लांना शिक्षा करावी म्हणून चप्पल काढून त्यांना मारण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा या […]
मालाडमध्ये तीन मजली इमारत चाळीवर कोसळून मोठी दुर्घटना, 11 जणांचा मृत्यू , 17 जण गंभीर जखमी
मुंबई : मुसळधार पावसामुळे मालाडमधील मालवणीमध्ये एक तीन मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे. ही घटना रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास घडली. न्यू कलेक्टर कंपाउंडमधील तीन मजली इमारतीचा दुसरा व तिसरा मजला लगतच्या चाळीवर कोसळला. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला असून 17 जण गंभीर जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल […]
खुषखबर! खरीप हंगामापूर्वीच केंद्र सरकारने केली MSP दरवाढीची घोषणा, जाणून घ्या…
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने आज शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारकडून खरीप हंगामापूर्वीच पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) च्या दरात वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. यात खरीप पिकासाठी MSP ची घोषणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकारने सर्वाधिक दरवाढ ही तीळसाठी केली आहे. तीळाचा खरेदी दर हा ४५२ रुपये […]
महाराष्ट्रातील त्या ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली? मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केला संताप
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने आज घरोघरी लसीकरणाची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना राज्य सरकार व मुंबई महापालिकेला फटकारले आहे. घरोघरी लसीकरण मोहीम राबवण्यात काय अडचण आहे? असा प्रश्न न्यायालयाने विचारला. त्याचबरोबर ‘महाराष्ट्रातील त्या ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली होती? राज्य सरकारनं की मुंबई महापालिकेनं?’ याबाबत न्यायालयाने स्पष्टीकरण मागितले. अॅड. धृती कपाडिया […]
कॉंग्रेसला मोठा झटका! जितिन प्रसाद यांचा भाजपमध्ये प्रवेश
लखनौ : कॉंग्रेसला मोठा झटका बसला आहे. कॉंग्रेसचे दिग्गज आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय जितिन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी त्यांना दिल्लीतील भाजपा मुख्यालयात पक्षाचे सदस्यत्व मिळवून दिले. भाजपचे सदस्यत्व घेतल्यानंतर जितिन यांनी कॉंग्रेसवर टीका केली. ते म्हणाले की, आता फक्त भाजप पक्ष देशाच्या हितासाठी काम करीत आहे. उर्वरित […]










