Married woman commits suicide by drinking sanitizer
बीड महाराष्ट्र

विवाहितेची सॅनिटायझर पिऊन आत्महत्या, सासरच्यांचा सत्य लपवण्याचा प्रयत्न फसला…

बीड : बीडच्या पाटोदा तालुक्यात एका विवाहित महिलेने सॅनिटायझर पिऊन आत्महत्या केली. पूजा गणेश रायकर (वय 21) असं आत्महत्या करणाऱ्या महिलेचं नाव आहे. पूजाला वारंवार सासरीच्या मंडळींकडून त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल तिने उचललं. मिळालेल्या माहितीनुसार, लग्न झाल्यानंतर सासरी काही ना काही कारण काढून पूजाचा छळ सुरु होता. सुरुवातीला […]

couple committed suicide in nanded by hanging
नांदेड महाराष्ट्र

प्रेमीयुगुलाने घरच्यांच्या विरोधाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल

नांदेड : एका प्रेमीयुगुलाने घरच्यांकडून लग्नासाठी विरोध होत असल्याने आत्महत्या केली आहे. हिमायतनगर तालुक्यातील कामारवाडी येथे ही खळबळजनक घटना घडली आहे. दत्ता गणेश भिंगोरे (वय 24) आणि शारदा खंडू माने (वय 25 वर्ष) अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत. हिमायतनगर तालुक्यातील मौजे कामारवाडी येथील दत्ता गणेश भिंगोरे आणि शारदा खंडू माने या दोघांमध्ये मागील अनेक […]

BJP leader Gurvinder Singh Bawa's body found strangled in Delhi
देश

दिल्लीत भाजपा नेत्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्यामुळे खळबळ

दिल्ली : भाजपाच्या आणखी एका नेत्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. दिल्लीत भाजपा नेत्याने घराजवळील पार्कमध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. पार्कमध्ये संध्याकाळी वॉकसाठी आलेल्या स्थानिकांनी पाहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. गुरविंदर सिंग बावा असं या भाजपा नेत्याचं नाव असून ते भाजपाचे पश्चिम दिल्लीचे माजी उपाध्यक्ष होते. दरम्यान, पोलिसांना […]

Pune woman Suicide due to constant harassment and humiliation
पुणे महाराष्ट्र

पुण्यात सततच्या छळ आणि अपमानाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

पुणे : सासरी होणाऱ्या सततच्या छळाला आणि अपमानाला कंटाळून एका विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आंबेगाव परिसरात घडली आहे. या प्रकरणी पतीसह सासरच्या लोकांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी या महिलेचे वडील विलास पंडित यांनी तक्रार दाखल केली. मिळालेल्या माहितीनुसार, संगीता अनिल व्हावळे (वय २६) […]

Suspicious death of BJP MP Ramaswaroop Sharma
देश

ब्रेकिंग : भाजप खासदार रामस्वरूप शर्मा यांचा संशयास्पद मृत्यू

हिमाचल प्रदेशातील मंडी येथील भारतीय जनता पक्षाचे खासदार रामस्वरूप शर्मा यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. दिल्लीतील त्यांच्या राहत्या घरी त्यांचा मृतदेह आढळला. प्राथमिक माहितीनुसार त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांचे निवासस्थान दिल्लीतील राममनोहर लोहिया रुग्णालयाजवळ आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रामस्वरूप शर्मा यांनी स्वत: च्या खोलीत गळफास घेतला. दरवाजा […]

What happens if you type 'suicide' on Google?
तब्येत पाणी ब्लॉग

जर आपण गूगल वर ‘आत्महत्या’ असं टाईप केलं, तर काय होतं?

आपण जर गूगल वर ‘आत्महत्या’ असं टाईप व सर्च केलं, तर काय होतं? आपण जर गूगल वर ‘आत्महत्या’ सर्च केलं किंवा फेसबुकवर ‘आत्महत्या‘ संबंधित पोस्ट लिहिली तर सर्च इंजिन हा शब्द Google वर शोधतात आणि आपल्या स्क्रीनवर 9152987821 हा फोन नंबर दिसतो. त्याबरोबर ‘मदत मिळू शकते, आज समुपदेशकाशी बोलू शकता’ असा मजकूर लिहून येतो. हा […]

A 13-year-old boy committed suicide
पुणे

धक्कादायक : टीव्ही पाहण्यावरुन झालेल्या वादातून १३ वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे : एका १३ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पिंपरी-चिंचवडमध्ये चिखली परिसरात घडली आहे. आईने टीव्ही पाहू दिला नाही म्हणून त्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रमजान अब्दुल शेख असं आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टीव्ही पाहण्यावरुन झालेल्या वादाचा राग मनात धरुन रमजानने मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास गळफास […]

The youth committed suicide
महाराष्ट्र

एमपीएससी परीक्षा वारंवार पुढे ढकलल्याने तरुणाने केली आत्महत्या

रत्नागिरी : कोरोनाच्या काळात आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून एमपीएससी परीक्षा वारंवार पुढे ढकलल्याने महेश झोरे या तरुणाने आत्महत्या केली आहे. लांजा तालुक्यातील कोर्ले गावात ही घटना घडली आहे. महेशला स्पर्धा परीक्षा पास होऊन मोठा अधिकारी बनायचे होते. महेशचे आई-वडील आणि दोन भाऊ कामानिमित्त मुंबईला राहत होते. अभ्यास करण्यासाठी तो कोर्ले इथल्या गावाकडच्या घरी आला होता. एकटा […]

Student aishwarya reddy commits suicide
देश

मी अभ्यास करू शकत नाही, तर मी जगू शकत नाही, असं म्हणत विद्यार्थीनीची आत्महत्या

शिक्षण बंद झालं म्हणून दिल्लीतील लेडी श्रीराम महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या, मूळ तेलंगणाची रहिवासी असलेल्या एका विद्यार्थीनीनं आपलं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे. तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्याची रहिवासी असलेल्या ऐश्वर्या रेड्डी हिनं दिल्लीच्या लेडी श्रीराम महाविद्यालयापर्यंत आपल्या मेहनतीच्या जोरावर मोठ्या कष्टानं पाऊल टाकलं होतं. अतिशय गरीब कुटुंबातून पुढे आलेल्या हुशार ऐश्वर्यासाठी ही साधी गोष्ट […]

ST employee commits suicide
महाराष्ट्र

आत्महत्येस ठाकरे सरकार जबाबदार असल्याचे लिहून एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या

जळगाव आगारात वाहक म्हणून कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. मनोज अनिल चौधरी (वय ३०) असे आत्महत्या करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्याचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी मनोज चौधरी यांनी सुसाईड नोट लिहिली असून त्यामध्ये ‘एसटी महामंडळातील कमी पगार व त्यातील अनियमितता यास कंटाळून मी आत्महत्या करीत आहे. […]