पुणे : स्मार्टफोन हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. आपण दिवसभरातील कितीतरी कामांसाठी त्याच्यावर विसंबून असतो. परंतु आपल्याला हे माहित आहे की, काहीही परिपूर्ण नसते, त्यामुळे आपण फोन वापरत असताना काही महत्वाच्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. स्मार्टफोन वापरण्याच्या बाबतीत मुख्य चिंतेपैकी एक म्हणजे स्मार्टफोनचा स्फोट होण्याच्या बातम्या वारंवार कानावर येत असतात. सुदैवाने, […]
टॅग: smartphone
स्मार्टफोनद्वारे घरी येऊ शकतात कोरोना विषाणू, जाणून घ्या फोन सॅनिटाइज करण्याची योग्य पद्धत…
गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोना व्हायरसशी लढा देत आहे. या महामारीमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र, आता हळूहळू सर्वजण यातून सावरत आहेत. मात्र, अजूनही कोरोना संसर्गाचा धोका कमी झालेला नाही. अशा परिस्थितीत अनेक महत्त्वाच्या कामांसाठी घराबाहेर पडताना आपण आपला स्मार्टफोन नक्कीच सोबत घेऊन जातो. मात्र, कोरोना व्हायरस आपल्या फोनवरही येऊ शकतो. अशा […]
ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल नसल्यामुळे मजुराच्या मुलीची आत्महत्या
नांदेड : ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल नसल्यामुळे एका मजुराच्या 17 वर्षीय मुलीनं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी घरच्यांकडे मोबाइल मागितला, पण वेळेत मोबाइल न मिळाल्याने अकरावीत शिकणाऱ्या बिद्धशीला पोटफोडे या विद्यार्थिनीने आत्महत्या केली. नांदेड जिल्ह्यातील नायगाव शहरातील फुलेनगर वसाहतीत ही घटना घडली. बुद्धशिलाने ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नसल्यामुळे आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. […]
मस्तच! Google Pixel 4a स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी, ५ हजार रुपयांची मोठी सूट
नवी दिल्ली : Google Pixel 4a स्मार्टफोन खरेदी करण्याची चांगली संधी आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला होता. त्यावेळी Google Pixel 4a च्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३१,९९९ रुपये होती. मात्र, आता आपण हा स्मार्टफोन ५ हजार रुपये सूटसह २६,९९९ रुपयात खरेदी करू शकणार आहात. Google pixel 4a […]
Samsung Galaxy M21s स्मार्टफोन लाँच
Samsung Galaxy M21s स्मार्टफोन ब्राझीलमध्ये लाँच करण्यात आला आहे. दक्षिण कोरियाची कंपनी गॅलेक्सी एम सीरीजचा हा लेटेस्ट फोन आहे. गेल्या महिन्यात भारतात लाँच करण्यात आलेल्या सॅमसंग गॅलेक्सी एफ ४१ चे हे रिब्रँडेड व्हर्जन आहे. दोन्ही फोन मध्ये स्टोरेजचा फरक आहे. Samsung Galaxy M21s ची किंमत ब्राझीलमध्ये जवळपास २० हजार ५०० रुपये आहे. हा फोन ४ […]
SmartThings Find App: इंटरनेट आणि मोबाइल नेटवर्क शिवाय शोधणार हरवलेला स्मार्टफोन
सॅमसंग कंपनीने SmartThings Find नावाचे एक जबरदस्त अॅप बनवले आहे. सॅमसंग गॅलेक्सी स्मार्टफोन, गॅलेक्सी वॉच, टॅबलेट किंवा इयरबड्सला शोधणे आता सोपे होणार आहे. अॅपचे खास वैशिष्ट्य म्हणजे इंटरनेट आणि मोबाइल नेटवर्क विना सॅमसंग गॅलेक्सी डिवाइस शोधण्यास मदत करते. कंपनीने या अॅप विषयी डिटेल शेयर केले आहेत. यानुसार, स्मार्टथिंग्स फाइंड अॅप मध्ये ब्लूटूथ लो एनर्जी (BLE) […]
मायक्रोमॅक्स ‘In’ सिरीज 3 नोव्हेंबरला भारतात होणार लॉन्च
3 नोव्हेंबर रोजी डोमेस्टिक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड मायक्रोमॅक्स स्मार्टफोनची नवीन ‘In’ रेंज भारतात लॉन्च करणार आहे. लॉन्च होण्यापूर्वी नवीन मायक्रोमॅक्स सिरीज विषयी बरेच तपशील समोर आले आहेत. कंपनीची या सिरीजमध्ये दोन फोन बाजारात आणण्याची अपेक्षा असून मीडियाटेक हेलियो जी 35 आणि मीडियाटेक हेलिओ जी 85 प्रोसेसरद्वारे हे चालविले जातील. स्पेसिफिकेशन्स : हेलिओ जी 35 आणि मीडियाटेक […]
टेक्नोचा नवीन स्मार्टफोन Tecno Camon 16 भारतात लाँच
स्मार्टफोन मेकर कंपनी टेक्नोने भारतात आपला नवीन स्मार्टफोन Tecno Camon 16 लाँच केला आहे. यात क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर दिला आहे. तसेच या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आणि पंच होल डिस्प्ले दिला आहे टेक्नोच्या Tecno Camon 16 स्मार्टफोनची किंमित १० हजार ९९९ रुपये आहे. स्मार्टफोन एकाच व्हेरियंटमध्ये येतो. […]
स्मार्टफोन Samsung Galaxy F41 आज होणार लाँच
सॅमसंग आज आपला गॅलेक्सी एफ सीरीजचा पहिला स्मार्टफोन Samsung Galaxy F41 लाँच करण्यात येणार आहे. रिपोर्ट्सनुसार कंपनी या फोनला ६ जीबी रॅम आणि अँड्रॉयड १० ओएअस सोबत लाँच करण्यात येणार आहे. सॅमसंग गॅलेक्सी F41 आज सायंकाळी 5:30 वाजता लाँच करण्यात येणार आहे. या लाँच इव्हेंटची लाइव्ह स्ट्रिमिंग सॅमसंग इंडियाच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर पाहायला मिळेल. Samsung […]
पोकोने आज Poco C3 स्मार्टफोन केला भारतात लाँच
पोकोने आज आपला नवीन स्मार्टफोन Poco C3 भारतात लाँच केला आहे. पोकोचा हा फोन ३ जीबी प्लस ३२ जीबी आणि ४ जीबी प्लस ६४ जीबी स्टोरेजमध्ये लाँच करण्यात आला आहे. फोनच्या ३ जीबी रॅमच्या फोनची किंमत ७ हजार ४९९ रुपये आणि ४ जीबी रॅम फोनची किंमत ८ हजार ९९९ रुपये आहे. Poco C3 ची वैशिष्ट्ये […]