Poco M2 smartphone
तंत्रज्ञान

Poco M2 स्मार्टफोन फ्लिपकार्टवर आज ओपन सेलमध्ये उपलब्ध

पोको चा नवीन स्मार्टफोन Poco M2 आजपासून ओपन सेलमध्ये खरेदी करता येणार आहे. ‘पोको इंडिया’ने या महिन्याच्या सुरूवातीला Poco M2 स्मार्टफोन भारतात लाँच केला. आता हा फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना फ्लॅश सेलची वाट बघण्याची गरज नाही. ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर आज (३० सप्टेंबर) दुपारी 12 वाजेपासून हा फोन ओपन सेलमध्ये उपलब्ध होणार आहे. Poco M2 स्पेसिफिकेशन्स  […]