Corporator Vijay Baburao Shewale passed away
पुणे महाराष्ट्र

औंध प्रभाग समितीचे माजी अध्यक्ष व नगरसेवक विजय शेवाळे यांचे निधन

पुणे : औंध प्रभाग समितीचे माजी अध्यक्ष व नगरसेवक विजय बाबुराव शेवाळे (वय 61) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. पुणे महानगरपालिकेच्या क्रिडा समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. शेवाळे यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव म्हणून काम केले आहे. मागील महापालिका निवडणुकीत त्यांनी भाजपात प्रवेश करीत निवडणूक लढवली होती. नगरसेवक झाल्यानंतर त्यांनी महापालिकेच्या विधी […]

first Hindkesari winner Shripati Khanchanale passed away
कोल्हापूर महाराष्ट्र

पहिला हिंदकेसरी किताब पटकावणारे श्रीपती खंचनाळे यांचं निधन

पहिला हिंदकेसरी किताब पटकावणारे महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील दिग्गज श्रीपती खंचनाळे यांचं निधन झालं आहे. ते ८६ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून खंचनाळे यांची तब्येत बिघडल्यामुळे कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली. श्रीपती खंचनाळे मुळचे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील एकसंबा या भागातले आहेत. १९५९ साली पंजाब केसरी बनता सिंगला धोबीपछाड देत श्रीपती खंचनाळे […]

TV actor Ashiesh Roy passed away
मनोरंजन

अभिनेता आशिष रॉय यांचे निधन, आर्थिक अडचणींमुळे केले होते उपचार बंद

मुंबई : अभिनेता आशिष रॉय यांचे आज (24 नोव्हेंबर) दुःखद निधन झाले आहे. मुत्रपिंड निकामी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. अभिनेता आशिष रॉय, मागील काही काळापासून मुंबईच्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल होते. मात्र, आर्थिक अडचणींमुळे त्यांनी उपचार बंद करण्याचा निर्णय घेतला होता. राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी आशिष यांनी आपल्या वाढदिवशी एक […]

Hindustani Bhau (Vikas Pathak) mother passed away
मनोरंजन

हिंदुस्थानी भाऊ (विकास पाठक) यांच्या आईचं निधन

‘बिग बॉस 13’ मधील स्पर्धक हिंदुस्थानी भाऊ (विकास पाठक) जो आपल्या धाडसी व्यक्तिमत्वासाठी प्रसिद्ध आहे, आज भाऊच्या आईचं दुःखद निधन झालं. त्याची आई बऱ्याच दिवसांपासून आजारी होती. हिंदुस्थानी भाऊच्या आईचं वयही जास्त होतं. याबद्दल फारशी माहिती मिळू शकली नाही.   View this post on Instagram   Sad to say that #hindustanibhau Mother Expired today #RIP […]

Famous costume designer Bhanu Athayya
मनोरंजन

भारताला पहिला ऑस्कर मिळवून देणाऱ्या प्रसिद्ध वेशभूषाकार भानू अथय्या यांचं निधन

प्रसिद्ध वेशभूषाकार भानू अथय्या यांचे निधन झाले आहे. त्या गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. भानू अथय्या या ९१ वर्षांच्या होत्या. भानू अथय्या यांनी भारताला पहिला ऑस्कर पुरस्कार मिळवून दिला होता. भानू अथय्या यांचे पूर्ण नाव भानुमती अण्णासाहेब राजोपाध्याय होते. त्यांचा जन्म २८ एप्रिल १९२९ रोजी कोल्हापुरात झाला होता. त्यांनी १९५६ साली सुपरहिट सिनेमा सीआयडी साठी […]

Anil Devgan
मनोरंजन

अजय देवगण याचा लहान भाऊ अनिल देवगन यांचं निधन

अभिनेता अजय देवगण याचा लहान भाऊ अनिल देवगन यांचे निधन झाले आहे. भावाच्या निधनाबद्दल अजय देवगणने सोशल मीडियावर पोस्ट लिहून आपले दुःख व्यक्त केले आहे. अजय देवगणने आपला चुलत भाऊ अनिल देवगण याचा फोटो शेअर करताना लिहिले की, गेल्या रात्री मी माझा भाऊ गमावला. त्याच्या अकाली जाण्याने कुटुंब दुःखात बुडाले आहे. अजय देवगण फिल्म्स आणि […]

fprmer mayor datta ekbote
कोरोना पुणे

पुणे महापालिकेचे माजी महापौर दत्ता एकबोटे यांचं करोनामुळे निधन

पुणे महापालिकेचे माजी महापौर दत्ता एकबोटे यांचं करोनामुळे निधन झालं आहे. ते ८४ वर्षांचे होते. ससून हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र मध्यरात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास त्यांचं निधन झालं. ३१ तारखेला त्यांचा मुलगा रवींद्र एकबोटे याचादेखील करोनामुळे मृत्यू झाला होता. माजी महापौर दत्ता एकबोटे तसंच त्यांची आई आणि मुलगा रवींद्र हे तिघेजण रत्ना मेमोरियल […]