The rapist will be made impotent in Pakistan
ग्लोबल

बलात्कार करणार्‍या आरोपीला नपुंसक बनवले जाणार, पाकिस्तान सरकारने आणला अध्यादेश

पाकिस्तान सरकार बलात्कार करणार्‍या आरोपींविरूद्ध नवीन कायदे आणणार आहे. याअंतर्गत बलात्कार करणाऱ्या आरोपीला इंजेक्शन देऊन नपुंसक बनवले जाईल. मंगळवारी इमरान यांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशातील वाढत्या बलात्काराच्या घटनांना आळा घालण्यासाठी हा कायदा करण्यास तत्वतः मान्यता देण्यात आली. सरकारने बलात्काराविरोधी (अन्वेषण व चाचणी) अध्यादेश २०२० आणि पाकिस्तान दंड संहिता (दुरुस्ती) अध्यादेश २०२० ला ‘मोठा निर्णय’ असे म्हटले […]

11 Pakistan soldiers killed in retaliatory firing by Indian Army
देश

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, भारताचे चोख प्रत्युत्तर, पाकिस्तानचे ११ जवान ठार

धनत्रयोदशीच्या दिवशी पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन भारताच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर गोळीबार केला. मॉर्टर आणि तोफगोळ्यांचा मारा करण्यात आला. पाकिस्तानच्या या कृतीला भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले. भारताच्या कारवाईत पाकिस्तानचे काही बंकर तसेच दहशतवाद्यांचे नियंत्रण रेषेजवळचे लाँचपॅड उद्ध्व्स्त झाले. भारताने जबर दणका दिला. प्राथमिक वृत्तानुसार पाकिस्तानच्या किमान ११ जवानांचा मृत्यू झाला आणि १६ जवान जखमी झाले. काही […]

PM Modi reaction
देश

पुलवामा दहशतवादी हल्ल्याची पाकिस्तानने कबुली दिली, पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया..

भारतातील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची पाकिस्तानने कबुली दिली आहे. पाकिस्तानने यापूर्वी दहशतवादी हल्ल्यात आपला सहभगा नसल्याचं सांगितलं होतं पण आता त्यांनी कबुली दिल्यावर त्यांचा चेहरा सर्वांसमोर उघडा पडला आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४५व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवडिया येथे ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ जवळ सरदार वल्लभभाई पटेल […]

Defense Minister Rajnath Singh
देश

पाकिस्तानी मंत्र्याच्या वक्तव्यानंतर काँग्रेस गप्प का? – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारतात झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात आहे हे आम्ही आधीपासून सांगत आलो आहोत. आता पाकिस्तानच्या संसदेत त्यांच्या एका मंत्र्यांनं केलेल्या वक्तव्यावरुन आमचा दावा खरा ठरला आहे, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. पुलवामा दहशतवादी हल्यावेळी काँग्रेसने या हल्ल्याबाबत संशय उपस्थित केला होता आणि पंतप्रधानांवरही काही आरोप केले होते. पुलवामा दहशतवादी हल्ल्यात आपलाच […]

wing commander Abhinandan
देश

विंग कमांडर अभिनंदनला पकडलं पण.. पाकिस्तानी लष्करप्रमुखांना फुटला होता घाम

गेल्या वर्षी 27 फेब्रुवारी रोजी विंग कमांडर अभिनंदनला पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतले होते. पाकिस्तानी एअरफोर्स विरूद्धच्या कारवाईत भारतीय पायलट अभिनंदन यांचे ‘मिग २१’ क्रॅश झाले होते. तेव्हा त्यांनी पॅराशूटने उतरुन आपला जीव वाचवला, परंतु ते पाकिस्तान मध्ये लॅन्ड झाले. पाकिस्तानी सैन्याने त्यांना तिथे ताब्यात घेतले. परंतु नंतर भारताची आक्रमकता पाहून त्यांनी माघार घेतली आणि 1 […]

Pakistan: 7 killed, 70 injured in Peshawar blast
ग्लोबल

पाकिस्तान : पेशावरमध्ये मोठा बॉम्बस्फोट, ७ जणांचा मृत्यू, ७० जखमी

पाकिस्तानमधील पेशावरमध्ये मोठा बॉम्बस्फोट झाला आहे. दीर कॉलनीमधील मदरशामध्ये हा बॉम्बस्फोट झाला आहे. या स्फोटात सात जणांचा मृत्यू झाला असून ७० जण जखमी झाले असल्याचं वृत्त डॉन या वृत्तवाहिनीने दिलं आहे. वरिष्ठ पोलिस अधीक्षक मन्सून अमन यांनी बॉम्बस्फोटाच्या वृत्ताला दुजोरा दिला असून स्फोटाचं कारण तसंच त्यामागे कोण होतं याची माहिती घेतली जात असल्याचं सांगितलं आहे. […]

A bomb blast near the University of Karachi
ग्लोबल

पाकिस्तानात कराची विद्यापीठाजवळील इमारतीत भीषण स्फोट, 3 जण ठार

पाकिस्तानची आर्थिक राजधानी असलेल्या कराची शहरात भीषण स्फोट झाला आहे. हा स्फोट कराची विद्यापीठाजवळील एका इमारतीत झाला आहे. या स्फोटात तीन जण ठार झाले असून १५ जण जखमी झाले आहेत. मदत व बचाव कार्य सुरू करण्यात आले असून जखमींना उपचारासाठी पटेल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कराचीतील गुलशन-ए-इक्बाल या भागातील चार मजली इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावर […]

TikTok app
ग्लोबल तंत्रज्ञान

पाकिस्तान सरकारने हटवली टिकटॉक अॅप वरील बंदी

पाकिस्तान सरकारने चायनीज शॉर्ट व्हिडिओ मेकिंग अॅप टिकटॉक वरील बंदी हटवली आहे. पाकिस्तान सरकारने टिकटॉकवर अश्लिलता पसरवल्याचा आरोप करीत त्यावर बंदी घातली होती. आता टिकटॉकने त्या सर्व युजर्संचे अकाउंट ब्लॉक केले आहेत. जे आपल्या अकाउंटवरून अश्लिल व्हिडिओ अपलोड करत होते. टिकटॉकने आपल्या कंटेट पॉलिसीत बदल केले आहेत. त्यामुळे यापुढे कोणत्याही अश्लिल व आपत्तीजनक कंटेटचा प्रसार […]

India in UN
ग्लोबल देश

भारताच्या अंतर्गत विषयात हस्तक्षेप करणाऱ्या पाकिस्तान, तुर्की आणि OIC ला भारताने सुनावलं

मानवाधिकार परिषदेच्या 45 व्या अधिवेशनात भारताच्या अंतर्गत विषयात हस्तक्षेप करणाऱ्या पाकिस्तान, तुर्की आणि ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन (OIC) ला भारताने मंगळवारी जोरदार फटकारले. तुर्कीने जम्मू-काश्मीरचा उल्लेख केला तेव्हा भारताने टर्कीला भारताच्या अंतर्गत विषयांमध्ये भाष्य न करण्याचा सल्ला दिला आणि लोकशाही प्रक्रियेची अधिक चांगली समज विकसित केली पाहिजे असे सांगितले. “भारताचे अविभाज्य अंग असलेल्या जम्मू-काश्मीर या […]

UNSC
ग्लोबल

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानला मोठा झटका

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) दोन भारतीय नागरिकांना दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव पाकिस्तानने मांडला होता. मात्र अमेरिका, यूके, फ्रान्स, जर्मनी आणि बेल्जियम या परिषदेच्या पाच सदस्यांनी सबळ पुराव्याअभावी पाकिस्तानचा प्रस्ताव मंजूर होऊ दिला नाही. अंगारा अप्पाजी आणि गोबिंदा पटनायक या दोन भारतीयांना संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने दहशतवादी घोषित करावे, यासाठी पाकिस्तानने प्रस्ताव मांडला होता. संयुक्त […]