Decisions taken at the State Cabinet meeting

पाकिस्तानने पकडलेल्या मच्छिमाऱ्यांच्या कुटुंबियांना उदरनिर्वाहासाठी मदत

मुंबई : पाकिस्तानने त्यांच्या सागरी हद्दीत पकडलेल्या महाराष्ट्रातील मच्छिमाऱ्यांच्या कुटुंबियांना प्रतिदिवस तीनशे रुपये देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. पाकिस्तानकडून अटक झालेल्या या मच्छिमार खलाशांना अटक झालेल्या दिवसापासून तीनशे रुपये प्रतिदिवस ही आर्थिक मदत करण्यात येईल. हा लाभ मिळण्यासाठी पात्र कुटुंबाचा दाखला, संबंधित ग्रामपंचायत किंवा तलाठी, तहसिलदार यांच्या सही […]

अधिक वाचा
Pakistan withdraws ban on celebrating Holi in university after strong protest

ब्रेकिंग! तीव्र विरोधानंतर पाकिस्तानने विद्यापीठात होळी साजरी करण्यावरील बंदी घेतली मागे

पाकिस्तान : तीव्र विरोधानंतर पाकिस्तानने विद्यापीठांमध्ये होळीवर बंदी घालणारी अधिसूचना मागे घेतली आहे. पाकिस्तानच्या उच्च शिक्षण आयोगाने (एचईसी) गुरुवारी यासंदर्भात एक पत्र जारी करून ही माहिती दिली. HEC ने यापूर्वी होळी साजरी करण्यावर बंदी घातली होती. 12 जून रोजी कायदे-ए-आझम विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये होळी साजरी केल्यानंतर आणि घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही दिवसांनी त्यांचा आदेश […]

अधिक वाचा
Brahmos missile misfire: Service of 3 IAF officers terminated

ब्रह्मोस क्षेपणास्त्र चुकून पाकिस्तानात डागल्याबद्दल 3 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारकडून कारवाई

नवी दिल्ली : ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र चुकून पाकिस्तानात पडलं होतं, तपासानंतर त्या घटनेला तीन अधिकाऱ्यांना प्रामुख्याने जबाबदार धरण्यात आले आहे. भारतीय हवाई दलाने ही माहिती दिली. त्यांची सेवा केंद्र सरकारने तत्काळ प्रभावाने संपुष्टात आणल्याचे हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या अधिकाऱ्यांना मंगळवारी म्हणजेच 23 ऑगस्ट रोजी बडतर्फ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारतीय हवाई दलाच्या […]

अधिक वाचा
Mumbai Police

मुंबईत पुन्हा 26/11 सारख्या हल्ल्याची धमकी, पाकिस्तानी नंबरवरून पोलिसांना आला मेसेज….

मुंबई : मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रणाला 26/11 सारख्या हल्ल्याच्या धमक्या मिळाल्याने खळबळ उडाली आहे. धमकी मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पाकिस्तानी नंबरवरून धमकी देणाऱ्या व्यक्तीने वाहतूक नियंत्रण विभागाच्या व्हॉट्सऍप क्रमांकावर मेसेज पाठवला आहे, त्यात मुंबईत २६/११ सारखा हल्ला घडवून आणण्याची धमकी दिलेली आहे. मेसेजकर्त्याने सांगितले की, जर तुम्ही त्याचे लोकेशन ट्रेस केले तर […]

अधिक वाचा
Dgca Imposes Fine Of Rs 5 Lakh On Indigo In The Case Of A Disabled Child

भारतात येणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड आढळल्यानंतर पाकिस्तानमध्ये इमर्जन्सी लँडिंग

हैदराबाद : वैमानिकाने विमानात तांत्रिक बिघाड नोंदवल्यानंतर रविवारी UAE मधील शारजाहहून हैदराबादला जाणारे इंडिगोचे विमान पाकिस्तानमधील कराचीला वळवण्यात आले. प्रवाशांना परत आणण्यासाठी विमान कंपनी कराचीला दुसरे विमान पाठवण्याची शक्यता आहे. शारजाह-हैदराबाद उड्डाणाच्या पायलटने विमानात तांत्रिक बिघाड आढळल्यानंतर खबरदारी म्हणून विमान कराची, पाकिस्तानला वळवले. प्रवाशांना हैदराबादला नेण्यासाठी एक अतिरिक्त विमान कराचीला पाठवले जात आहे, असे इंडिगोने […]

अधिक वाचा
Staff cut off newborn’s head, leave it inside woman’s womb in Pakistan

भयंकर! नवजात बाळाचे डोके तुटून आईच्या पोटातच राहिले, पाकिस्तानमध्ये आरोग्य कर्मचार्‍यांचा निष्काळजीपणा

पाकिस्तान : पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील ग्रामीण आरोग्य केंद्रामध्ये गंभीर वैद्यकीय निष्काळजीपणाचे प्रकरण समोर आले आहे. या आरोग्य केंद्रातील कर्मचार्‍यांनी एका नवजात बाळाचे डोके कापून ते आईच्या पोटातच सोडले, ज्यामुळे 32 वर्षीय हिंदू महिलेचा जीव धोक्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, “थरपारकर जिल्ह्यातील दूरवरच्या खेड्यात राहणारी हिंदू महिला तिच्या भागातील ग्रामीण आरोग्य केंद्रात (आरएचसी) गेली होती, परंतु स्त्रीरोगतज्ज्ञ […]

अधिक वाचा
bomb blast near mosque in peshawar of pakistan

पेशावर येथील मशिदीत आत्मघाती स्फोट, ४५ ठार; 65 जखमी

पाकिस्तानातील पेशावर येथील मशिदीत शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी एका व्यक्तीने स्फोट करून स्वत:ला उडवले. या आत्मघातकी स्फोटात 45 जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६५ हून अधिक जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णवाहिकेतून लेडी रीडिंग रुग्णालयात नेण्यात आले. या दुर्घटनेनंतर घटनास्थळी किमान 15 रुग्णवाहिका हजर आहेत. मशिदीत शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली. पेशावरमधील मशिदीत त्यावेळी गर्दी […]

अधिक वाचा
Sharad Pawar

पाकिस्तान विरुध्द भारताच्या पराभवानंतर काही खेळाडूंविषयी उमटलेल्या प्रतिक्रिया अशोभनीय

मुंबई : पाकिस्तान विरुध्दच्या सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर काही खेळाडूंविषयी उमटत असलेल्या प्रतिक्रिया या अशोभनीय असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. वानखेडे स्टेडियम येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत लिटल मास्टर सुनील गावस्कर यांच्या नावे “द सुनील गावस्कर हॉस्पिटॅलिटी बॉक्स” आणि माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या नावाने स्टेडियम […]

अधिक वाचा
Blockbuster match between India and Pakistan today

IND vs PAK T20 : आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात ब्लॉकबस्टर सामना

IND vs PAK : T20 विश्वचषकाचा भारत विरुद्ध पाकिस्तान हा ब्लॉकबस्टर सामना आज संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून सुरु होणार आहे. टी 20 फॉरमॅटमध्ये तब्बल 2045 दिवसांनी म्हणजेच 5 वर्षे, 7 महिने आणि 5 दिवसांनी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार आहे. भारताकडे एकदिवसीय आणि टी-20 विश्वचषक मिळून पाकिस्तानला सलग 13व्यांदा पराभूत करण्याची संधी आहे. त्याचबरोबर जगातील सर्वात […]

अधिक वाचा
delhi police special cell arrested pakistani isi trained terrorist

भारतावर हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट उधळला, पाकिस्तानी दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांकडून अटक

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने एका पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक केली आहे. स्पेशल सेलने या दहशतवाद्याकडून एके 47 आणि हातबॉम्ब देखील जप्त केले आहेत. भारतावर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने या दहशतवाद्याला तयार केला होता. आता दहशतवाद्याला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी केली जात आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने सांगितले की, मोहम्मद […]

अधिक वाचा