देश

पाकिस्तानकडून भारताला अणुहल्ल्याची धमकी

पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद यांनी भारताला अणुहल्ल्याची धमकी देत पाकिस्तानकडे असलेल्या अणूबॉम्बची पोहोच आसामपर्यंत असल्याचं म्हटलं. तसंच या अणुहल्ल्याने मुस्लिमांना कोणतंही नुकसान होणार नसल्याचंही ते म्हणाले. पाकिस्तानातील पत्रकार नायला इनायत यांनी यासंदर्भातील एक व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. “जर भारतानं पाकिस्तानवर हल्ला केला तर पारंपरिक युद्ध होणार नाही. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झालं […]