rain in the state
महाराष्ट्र

राज्यात पुढील आठवडाभर मुसळधार पावसाची शक्यता

पुणे : अंदमान बेटाच्या उत्तर भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचा अंदाज आहे. परिणामी राज्यात २३ ते २८ सप्टेबर या काळात दमदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अंदमान बेटाच्या उत्तर भागात आज हवेची चक्रीय स्थिती निर्माण होऊन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पुढील आठवडाभर विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात अनेक ठिकाणी […]

rain in maharashtra for next three days
पुणे महाराष्ट्र

राज्यातील सर्वच जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा, सतर्क राहण्याच्या सूचना

पुणे : राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचं आगमन झालं आहे. अरबी समुद्रात आणि पश्चिम बंगालमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे राज्यभरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे, तर पुण्यात आज सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यात आजपासून पुढील चार दिवस मान्सून सक्रिय होत असून, राज्यातील सर्वच जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. […]

Maharashtra Weather Updates rain forecast Konkan Western Maharashtra Vidarbha
पुणे महाराष्ट्र मुंबई

आज राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई : राज्याच्या अनेक भागामध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे, पुढील 24 तासांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. आज पुणे, कोकण, मुंबई आणि रायगडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, घाटमाथा आणि […]

Chance of heavy rain with thunderstorms
महाराष्ट्र

राज्यात 5 दिवस जोरदार पावसाचा अंदाज, ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : राज्यात 5 दिवस जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आज दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पूर्व विदर्भात येलो अलर्ट देण्यात आला असून उर्वरित राज्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज (१२ सप्टेंबर) दक्षिण कोकणातील […]

Maharashtra Weather Updates rain forecast Konkan Western Maharashtra Vidarbha
महाराष्ट्र

राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज, उद्यापासून पावसाचा जोर वाढणार

मुंबई : राज्यात पुढील सात दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. 8 सप्टेंबरपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे गणेश विसर्जनावेळी प्रशासनासह भाविकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मुंबई, रत्नागिरी, रायगड, गोंंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड व औरंगाबाद जिल्ह्यांत अतिजोरदार पावसाचा अंदाज […]

Maharashtra Weather Updates rain forecast Konkan Western Maharashtra Vidarbha
महाराष्ट्र

राज्यात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता, अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

मुंबई : भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान, विदर्भ, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पूर्व भागात गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदियासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून नागपूर, वर्धा आणि यवतमाळसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सातारा, कोल्हापूर, नाशिक, ठाणे […]

Maharashtra Weather Updates rain forecast Konkan Western Maharashtra Vidarbha
महाराष्ट्र

पुढील 3-4 तासांत ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, बाहेर पडताना खबरदारी घेण्याचा इशारा

मुंबई : राज्यात अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पुढील 3-4 तासांमध्ये ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा जिल्ह्यांत आयसोल ठिकाणी 30 ते 40 किमी प्रतितास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडेल. बाहेर पडताना खबरदारी घ्यावी असा इशारा देखील देण्यात आला आहे. हवामान विभागाने आताच वर्तवलेल्या अंदाजानुसार, या जिल्ह्यांमध्ये पुढील 3-4 तासांत विजांच्या […]

Cyclone Taukte Heavy Rains With Strong Winds in maharashtra
महाराष्ट्र

‘या’ जिल्ह्यांमध्ये काही वेळात 30-40 किमी प्रतितास तीव्रतेच्या वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता

मुंबई : भारतीय हवामान विभागाकडून राज्यात अनेक भागांमध्ये गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रत्नागिरी, ठाणे सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पालघर, रायगड आणि मुंबई येथे पुढील 3-4 तासांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने आताच वर्तवलेल्या अंदाजानुसार, या जिल्ह्यांमध्ये 30-40 किमी प्रतितास इतक्या तीव्रतेने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर […]

Maharashtra Weather Updates rain forecast Konkan Western Maharashtra Vidarbha
महाराष्ट्र

कोकणात व मध्य महाराष्ट्रात रेड व ऑरेंज अलर्ट जारी, ‘या’ जिल्ह्यांत पुढील 3-4 तासांत मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : भारतीय हवामान विभागाकडून (IMD) राज्यात पुढच्या 5 दिवसासाठी मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. येत्या 24 तासात कोकणात व मध्य महाराष्ट्रात रेड व ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहेत. पालघर जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला असून कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला […]

malad building collapse heavy rains
महाराष्ट्र मुंबई

मालाडमध्ये तीन मजली इमारत चाळीवर कोसळून मोठी दुर्घटना, 11 जणांचा मृत्यू , 17 जण गंभीर जखमी

मुंबई : मुसळधार पावसामुळे मालाडमधील मालवणीमध्ये एक तीन मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे. ही घटना रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास घडली. न्यू कलेक्टर कंपाउंडमधील तीन मजली इमारतीचा दुसरा व तिसरा मजला लगतच्या चाळीवर कोसळला. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू  झाला असून 17 जण गंभीर जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल […]