driverless Metro to run for the first time in the country

देशात प्रथमच धावणार विनाचालक मेट्रो, पंतप्रधान मोदी दाखवणार हिरवा झेंडा

दिल्ली मेट्रोने सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात देशात अनेक विक्रम नोंदवले आहेत. आता 28 डिसेंबरपासून देशात प्रथमच दिल्ली मेट्रोच्या मॅजेन्टा लाइनवर विनाचालक मेट्रो धावेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या दिवशी ड्रायव्हरलेस मेट्रोला हिरवा झेंडा दाखवतील. मॅजेन्टा लाइन हा देशातील पहिला मेट्रो कॉरिडोर असेल, ज्यावरून या तंत्रज्ञानाच्या आधारे मेट्रो ऑपरेट केली जाईल. डीएमआरसी (दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन) च्या मुख्यालयातील […]

अधिक वाचा
Prime Minister Narendra Modi today had a detailed discussion on agricultural laws

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कृषी कायद्यांविषयी केली विस्तृत चर्चा, जाणून घ्या सर्व मुद्दे

नव्या कृषी कायद्यांची माहिती देण्यासाठी मध्य प्रदेशातील रायसेन येथे शेतकरी महासंमेलनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं. यावेळी त्यांनी कृषी कायद्यांविषयी निर्माण करण्यात आलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. केंद्रीय कृषी कायदे हे एका रात्रीत आलेले कायदे नाहीत, तर गेल्या २० ते २२ वर्षांमध्ये आलेल्या प्रत्येक सरकारने त्यावर व्यापक चर्चा केलेली आहे, तसेच यावर राज्यांशी, […]

अधिक वाचा
Agriculture laws end farmers' problems - Prime Minister Narendra Modi

कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी संपू लागल्या – पंतप्रधान नरेंद्र मोदी

शेतकर्‍यांना नवीन मार्ग मिळाला आहे. बऱ्याच विचारविनिमयानंतर भारताच्या संसदेने कृषी कायद्यांना ठोस आकार दिला. या सुधारणांमुळे शेतकरी बंधनमुक्त होणार असून, नवीन हक्क, नवीन संधीही शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे. पंतप्रधान मोदी ‘मन की बात’ कार्यक्रमात बोलत होते. पंतप्रधानांनी यावेळी कृषी कायद्याला होत असलेला विरोध आणि शेतकरी आंदोलनावर भाष्य केलं. […]

अधिक वाचा
The idol of Goddess Annapurna stolen from India 100 years ago is coming to India

देवी अन्नपूर्णाची १०० वर्षांपूर्वी भारतातून चोरीला गेलेली मूर्ती येतेय भारतात

१०० वर्षांपूर्वीची अन्नपूर्णा देवीची मूर्ती भारतातून चोरून कॅनडामध्ये नेली गेली होती. ही मूर्ती पुन्हा भारतात येत आहे, ही भारतीयांसाठी गर्वाची गोष्ट आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून दिली. मोदी म्हणाले, “मी आज सर्वांना एक आनंदाची बातमी देत आहे. प्रत्येक भारतीयाला हे ऐकून गर्व वाटेल की, देवी अन्नपूर्णाची एक […]

अधिक वाचा
PM narendra modi

पंतप्रधान मोदी आज देशवासियांना नेमकं कोणत्या मुद्द्यावर संबोधित करणार याची सर्वांनाच उत्सुकता; पाहा किती वाजता बोलणार!

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (२० ऑक्टोबर) देशवासियांना संध्याकाळी ६ वाजता संबोधित करणार आहेत. देशात आता अनलॉक ५ सुरु झालेला आहे. अशावेळी आता पंतप्रधान मोदी हे कोणती मोठी घोषणा करणार का? याकडेच संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबतचं ट्वीट करुन माहिती दिली आहे. […]

अधिक वाचा