Prime Minister Narendra Modi took the second dose of corona vaccine
कोरोना देश

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सकाळी नियमानुसार कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. त्यांनी स्वतःच ट्विट करत ही माहिती दिली. भारतात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेत सहभागी होत नरेंद्र मोदींनी १ मार्च रोजी लसीचा पहिला डोस घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ लस घेतली. ते म्हणाले कि, “आज मी एम्समध्ये कोविड […]

Prime Minister Narendra Modi's mother Hiraben
देश

ब्रेकिंग : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हिराबेन यांनी घेतली कोरोना लस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हिराबेन यांना आज (गुरुवार) कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. स्वत: पंतप्रधान मोदींनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटले कि, “माझ्या आईला आज कोरोना लसचा पहिला डोस दिला गेला, हे सांगताना मला आनंद होत आहे. मी सर्वांना विनंती करतो की आपल्या सभोवतालच्या लस […]

Election Commission orders removal of PM Modi's photo in 72 hours
देश राजकारण

ब्रेकिंग : निवडणूक आयोगाचा आदेश, पंतप्रधान मोदींचा ‘तो’ फोटो 72 तासात काढून टाका

निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेस (TMC) च्या तक्रारीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लस घेतानाच फोटो आणि व्हिडिओ येत्या ७२ तासांत निवडणूक प्रचाराच्या माध्यमातून हटवण्याचे आदेश दिले आहेत. टीएमसीने निवडणूक आयोगाकडे दिलेल्या तक्रारीत हे भाजपचे सेल्फ प्रमोशन असल्याचे म्हटले आहे. पश्चिम बंगालमध्ये पेट्रोल पंपांसह अनेक सार्वजनिक ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लस घेतानाचा फोटोंचे […]

sanjay raut reaction on pm narendra modi took dose of corona vaccine
राजकारण

पंतप्रधान मोदी फार सरळमार्गी नेते, राष्ट्रीय एकात्मता फक्त काँग्रेसचा मक्ता नाही – संजय राऊत

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सकाळी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात कोरोनाची लस टोचून घेतली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी गळ्यात आसामी पद्धतीचा गमछा घातला होता. याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या नर्सेसकडून कोरोना लस टोचून घेतली, त्यापैकी पी. निवेदा या पुदुचेरीच्या आहेत. तर दुसरी नर्स ही केरळमधील होती. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी प्रतिकात्मक राजकारण करण्याचा […]

Corona vaccine taken by Prime Minister Narendra Modi
देश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (१ मार्च) सकाळी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला. पंतप्रधानांनी ट्विटर आणि फेसबुक पेजवर ही माहिती दिली. भारतात १६ जानेवारीपासून लसीकरणाची मोहीम सुरू आहे. या मोहिमेचा पुढील टप्पा आजपासून सुरू झाला. या टप्प्याची सुरुवात पंतप्रधान मोदी यांनी केली. त्यांनी स्वतः कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस घेत नागरिकांना कोरोना […]

Prime Minister Modi is angry at the Congress MPs
देश राजकारण

हे जास्त होतंय, गोंधळ घालणाऱ्या काँग्रेस खासदारांवर संतापले पंतप्रधान मोदी…

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाबाबत धन्यवाद प्रस्तावावर चर्चा पूर्ण झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेतील भाषणात कृषी कायद्यांचं समर्थने केलं. यावेळी पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर संतापलेल्या पंतप्रधानांनी काँग्रेस खासदार अधिर रंजन चौधरी यांना समज दिली. पंतप्रधान मोदी म्हणाले कि, हे जास्त होतंय, मी तुमचा आदर करणारा माणूस आहे. मोदींनी […]

ghulam nabi azad shares his experiences in farewell in rajya sabha
देश

मी तो भाग्यवान आहे जो कधीही पाकिस्तानला गेला नाही, निरोप घेताना गुलाम नबी आझाद यांनी सांगितले काही किस्से

राज्यसभेतील ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचा राज्यसभेतील कार्यकाळ आज पूर्ण झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह इतर पक्षांच्या नेत्यांनी गुलाम नबी आझाद यांचे कौतुक केले. आझाद यांनीही सर्वांचे आभार मानले आणि त्यांच्या दीर्घ राजकीय कारकिर्दीतील अनुभवांचे काही किस्से सांगितले. जम्मू भागातून आलेल्या गुलाम नबी आझाद यांनी सांगितले की त्यांनी महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि मौलाना आझाद […]

Prime Minister narendra modi in Rajya Sabha
देश

देशात ‘आंदोलनजीवी’ जमातीचा जन्म झाला आहे, सावध राहण्याची गरज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टोलेबाजी

राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावाला उत्तर दिलं. यावेळी भाषणात ते म्हणाले कि, आंदोलनजीवी जमात उदयास आली आहे. या जमातीपासून सावध राहण्याची गरज आहे. हे आंदोलनजीवी परजीवी आहेत, ते कुणाचंही आंदोलन सुरू असेल तिथे घुसतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले कि, ‘आपण सगळेच काही शब्दांशी परिचीत आहोत, श्रमजीवी, बुद्धीजीवी असे शब्द आपल्याला माहीत […]

Need to discuss basic issues of agricultural law - Prime Minister Narendra Modi
देश

कृषी कायद्याच्या मूळ मुद्द्यांवर चर्चा करण्याची गरज – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : सोमवारी, राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावाला उत्तर दिलं. पंतप्रधान मोदी म्हणाले, 21 वं शतक भारतासाठी प्रेरणादायी आहे. सर्वात मोठी कोरोना लसीकरण मोहिम भारतात राबवली जात आहे. भारतानं अनेक देशात कोरोना लस पाठवली आहे. संपूर्ण जगाला याचा अभिमान वाटतो. यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम केले आहे. कोरोना काळात नागरिकांचे मनौधैर्य वाढवणाऱ्या […]

Farmers' Movement: Next meeting on February 2 after PM Modi's intervention
देश

शेतकरी आंदोलन : पुढील बैठक 2 फेब्रुवारीला, ‘मन की बात’ वर राकेश टिकैत म्हणाले..

शेतकरी आंदोलनाच्या 67 व्या दिवशी शेतकरी नेते आणि सरकार यांच्यात पुढील बैठकीची तारीख निश्चित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तक्षेपानंतर 2 फेब्रुवारी रोजी सरकार शेतकऱ्यांशी 13 व्या फेरीची बैठक घेणार आहे. शनिवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदी म्हणाले कि, “सरकार शेतकऱ्यांशी बोलण्यास सदैव तत्पर आहे. 22 जानेवारी रोजी शेतकर्‍यांना दिलेला प्रस्ताव अद्याप अबाधित […]