Nitin Gadkari's shocking revelation about vehicle licenses in the country

दिलासादायक! गडकरी यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्राला दररोज ९७ मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा

कोरोना देश राजकारण

दिल्ली  : राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाच्या रुग्णांना इतर रुग्णांपेक्षा अधिक ऑक्सिजनची गरज असते. त्यामुळे रुग्णालयांना अधिक ऑक्सिजनची आवश्यकता असून पुरवठा कमी होत आहे. अनेक रुग्णालय ऑक्सिजनसाठी विचारणा करत आहेत. अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत.. अशातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नाने विशाखापट्टणमच्या आरआयएनएल प्लांटमधून महाराष्ट्राला आता दररोज ९७ मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येणार आहे. या ऑक्सिजनच्या पुरवठ्यामुळे मोठा हातभार लागेल आणि अनेकांचे प्राण वाचतील अशी आशा आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत