मुंबई : एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांशी समेट होण्याची आशा बाळगून उद्धव ठाकरे यांनी काल पुन्हा बंडखोर आमदारांना परत येण्याचे आवाहन केले होते. मात्र, एकीकडे संजय राऊत आणि आदित्य ठाकरे आमच्यावर अतिशय गलिच्छ शब्दांत टीका करतात आणि दुसरीकडे तुम्ही आम्हाला परत येण्याचे आवाहन करता, याचा अर्थ काय? असे विचारले होते. इतर शिवसेना आमदारही संजय […]
राजकारण
Stay updated with the latest political news from Maharashtra and India. Our Politics News section covers government policies, political events, leadership updates, and all major developments at both state and national levels.
देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राज्यपालांची भेट, ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगा अशी मागणी
मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक आमदारांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली. त्यांच्यासोबत आमदार चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आदी नेतेही होते. त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासमोर फ्लोर टेस्टची मागणी केली. मंगळवारी रात्री देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतल्याने महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला. […]
ब्रेकिंग! सुप्रीम कोर्टाची विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना नोटीस, शिंदे गटाच्या याचिकेवर ११ जुलैला सुनावणी
नवी दिल्ली : विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी सुरू केलेली अपात्रतेची कारवाई रोखण्यासाठी एकनाथ शिंदे आणि बंडखोर शिवसेना आमदारांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. अपात्रतेच्या सूचनेविरोधात शिवसेना बंडखोर आमदारांनी दाखल केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी महाराष्ट्राचे उपसभापती, महाराष्ट्र राज्य विधानसभेचे सचिव, केंद्र आणि इतरांना नोटीस बजावली. सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम निर्देशात एकनाथ […]
शिवसेनेच्या वकिलांनी मांडली कायदेशीर बाजू, बंडखोरांवर उद्यापासून कारवाई सुरू होणार
मुंबई : शिवसेनेतील आमदारांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेचे वकील देवदत्त कामत यांनी रविवारी पक्षाची कायदेशीर बाजू स्पष्ट केली. ते म्हणाले, विधानसभेच्या उपसभापतींकडे बंडखोरांवर अपात्रतेची कारवाई करण्याचे पूर्ण अधिकार आहेत. बंडखोरांच्या गटाकडे बहुमत असले तरी त्यांच्यावर कारवाई होईल. पण त्यांनी आपला गट इतर पक्षांत विलिन केला तर मात्र ही कारवाई टळण्याची शक्यता असते. त्यांनी 16 बंडखोर आमदारांवर कोणत्याही […]
मविआच्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना सोडवण्यासाठीच मी लढत आहे – एकनाथ शिंदे
मुंबई : मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना उद्देशून आवाहन केले आहे. एकनाथ शिंदे ट्विट करत म्हणाले की, ”प्रिय शिवसैनिकांनो, नीट समजून घ्या, महाविकास आघाडीचा खेळ ओळखा..! मविआच्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना सोडवण्यासाठीच मी लढत आहे. हा लढा तुम्हा शिवसैनिकांच्या हिता करीता समर्पित आहे… आपला एकनाथ संभाजी शिंदे.” प्रिय शिवसैनिकांनो, नीट समजून घ्या, म.वि.आ. […]
शिवसेना तुटणे चांगले नाही, नितीन गडकरी यांचे राज्यातील राजकीय घडामोडींबाबत मोठे वक्तव्य…
मुंबई : नितीन गडकरींनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की शिवसेनेचे तुटणे चांगले नाही. ते म्हणाले की, राजकारण हा खेळ आहे, सरकार बनते आणि नष्ट होते. येथे त्यांनी अटलबिहारी वाजपेयींच्या प्रसिद्ध विधानाची पुनरावृत्ती केली की लोक येतात आणि जातात, सरकार येतात आणि जातात, ते पंतप्रधान होतात आणि नंतर ते निघून जातात […]
शिवसेनेतील घडामोडींशी भाजपाचा संबंध नाही, चंद्रकांत पाटील यांची स्पष्टोक्ती
मुंबई : शिवसेनेचे नेते व राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे शिवसेनेत व राज्यात चालू असलेल्या राजकीय घडामोडींशी भारतीय जनता पार्टीचा काहीही संबंध नाही असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत पत्रकारांना सांगितले. ते म्हणाले की, भाजपाकडे सत्ता स्थापनेसाठी कोणताही प्रस्ताव सादर केलेला नाही. भाजपाच्या निर्णय प्रक्रियेनुसार महत्त्वाच्या विषयांवर राज्यांची कोअर […]
माझं मुख्यमंत्रिपद मान्य नसणं ही राक्षसी महत्त्वाकांक्षा, उद्धव ठाकरेंचं शिंदे गटाला खुलं आव्हान
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानावरुन शिवसेनेच्या सर्व जिल्हाप्रमुखांशी ऑनलाईन संवाद साधला. आदित्य ठाकरेंसह सर्व पदाधिकारी शिवसेना भवनातून चर्चेत सहभागी झाले होते. “एकनाथ शिंदे यांच्यासाठी मी काय कमी केलं? नगर विकास खातं दिलं. माझ्याकडची दोन खाती दिली” असा सवाल यावेळी ठाकरेंनी विचारला. ठाकरे आणि शिवसेना नाव न वापरता जगून दाखवा, असं खुलं आव्हान […]








