मुंबई : सध्या महाराष्ट्रात घडत असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी ट्विटद्वारे आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘उद्धव ठाकरे यांच्यासोबत आम्ही शेवट पर्यंत ठामपणे उभे आहोत. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा होईल असे वर्तन कोणताही सच्चा शिवसैनिक करणार नाही, असा मला विश्वास आहे.’ असं ते म्हणाले. जयंत पाटील यांनी ट्वीट केलं कि, […]
राजकारण
Stay updated with the latest political news from Maharashtra and India. Our Politics News section covers government policies, political events, leadership updates, and all major developments at both state and national levels.
शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार, संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य
मुंबई : राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींदरम्यान आता खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले कि, तुमचं म्हणणं आहे ना, आघाडीतून बाहेर पडा, नक्की विचार करु, पुढच्या २४ तासांत बंडखोर आमदारांनी मुंबईत यावं. तुमची अधिकृत भूमिका शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडावी. मोबाईलवरुन, व्हॉट्सअॅपवरुन तुमच्या मागण्या मांडण्यापेक्षा समोर येऊन तुमच्या ज्या […]
जास्तीत जास्त काय होईल, आमची सत्ता जाईल ना? पण… – संजय राऊत यांनी केला ‘हा’ दावा…
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदारांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेना हा संघर्ष करणारा पक्ष आहे. आमच्याकडे राखेतून पुन्हा उभारी घेण्याची क्षमता आहे. सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींमुळे जास्तीत जास्त काय होईल, आमची सत्ता जाईल ना? सत्ताही परत मिळवता […]
महाविकास आघाडीतील असंतोष हे त्यांच्या पराभवाचे कारण – देवेंद्र फडणवीस
मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेच्या विजयानंतर प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात परिवर्तनाची नांदी म्हणजे भाजपचा विजय असून महाविकास आघाडीतील असंतोष हे त्यांच्या पराभवाचे कारण आहे. राज्यात लोकाभिमुख सरकार आणेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे देवेंद्र फडणवीस विधान परिषदेच्या विजयानंतर म्हणाले. फडणवीस म्हणाले कि, “राज्यसभेच्या निवडणुकीत १२३ मते घेतली होती. आता विधान परिषद निवडणुकीत […]
केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण
केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी रविवारी सांगितले की त्यांनी कोविड चाचणी केली असून त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. स्मृती इराणी यांनी एका ट्विटमध्ये ही घोषणा केली, जिथे 23 जून रोजी होणाऱ्या विधानसभेच्या मतदानापूर्वी भाजपने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्याबद्दल त्यांनी दिल्लीच्या राजेंद्र नगरमधील रहिवाशांची माफी मागितली. “माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली […]
आम आदमी पक्षाचे मंत्री सत्येंद्र जैन यांचा जामीन दिल्ली न्यायालयाने फेटाळला
नवी दिल्ली : मनी लाँड्रिंग प्रकरणात तिहार तुरुंगात बंद असलेले आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांना जामीन मिळालेला नाही. दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांना राऊस एव्हेन्यू कोर्टाने मोठा झटका दिला आहे. दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांच्या जामीनाला ईडीने राऊस एव्हेन्यू कोर्टात विरोध केला होता. सत्येंद्र जैन यांना […]
संजय राऊतांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, राज्यसभा निवडणुकीदरम्यान भ्रष्ट कारभाराचे आरोप
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्यसभा निवडणुकीदरम्यान शिवसेनेच्या संजय राऊत यांच्या भ्रष्ट कारभाराविरोधात भारतीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. याबाबत किरीट सोमय्या यांनी माहिती दिली आहे. त्यांनी संजय राऊत यांच्याविरोधात चौकशी आणि कारवाई करण्याची निवडणूक आयोगाला विनंती केली आहे. किरीट सोमय्या यांनी भारतीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली असून, नुकत्याच झालेल्या राज्यसभा […]
किरीट सोमय्या यांचे ठाकरे कुटुंबियांवर आरोप, ‘या’ अनोंदणीकृत कंपनीच्या चाैकशीची केली मागणी
नाशिक : भाजप नेते किरीट सोमय्या सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत सोमय्या म्हणाले कि, ‘श्रीजी’ हाेम या प्रकल्पात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे यांची ८९ टक्के मालकी आहे. मात्र, ही कंपनी नोंदणीकृत नाही. त्यामुळे या कंपनीची चाैकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्रात आमदारांचा घाेडेबाजार सुरु असल्याची […]
राहुल गांधींना ईडीसमोर हजर होण्यासाठी देण्यात आली नवी तारीख…
नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणात चौकशीसाठी ईडीने राहुल गांधी यांना 13 जून रोजी हजर राहण्यासाठी नवीन समन्स जारी केले आहेत. त्यांना यापूर्वी 2 जून रोजी पदच्युत करण्यास सांगितले होते, परंतु केरळमधील वायनाड मतदारसंघातील लोकसभा सदस्याने ते देशाबाहेर असल्याने नवीन तारखेची मागणी केली होती. अधिकाऱ्यांनी सांगितले की, राहुल गांधी यांना आता 13 जून रोजी मध्य […]
प्रियांका गांधी यांना कोरोनाची लागण, सोनिया गांधींच्या संपर्कात आल्या होत्या…
नवी दिल्ली : सोनिया गांधी यांच्यानंतर आता त्यांची मुलगी प्रियांका गांधी देखील कोरोना पॉझिटिव्ह झाल्या आहेत. प्रियांका यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे. त्यांनी संपर्कात आलेल्या लोकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहनही केले आहे. तत्पूर्वी, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी या दोन दिवसांचा लखनौ दौरा आटोपून बुधवारी रात्री दिल्लीत परतल्या. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी […]










