Sanjay Raut's reaction on Maratha reservation
महाराष्ट्र मुंबई

नरेंद्र मोदी यांच्या हातात हुकूमाची पाने, मराठा आरक्षणाबाबत संजय राऊत यांचं स्पष्टीकरण

मुंबई : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्व पक्षाच्या प्रमुख नेत्यांची भेट घेतली आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट केली. आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी संभाजीराजेंच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली आहे. तसंच मराठा आरक्षण मिळवण्यासाठी पुढे काय करावं लागेल, याबाबतही राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. संजय राऊत यांनी म्हटलं कि, “संभाजीराजे […]

second wave of corona
कोरोना महाराष्ट्र मुंबई

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत अनुभव व धड्यांच्या आधारे सुयोग्य नियोजन करा, हायकोर्टाचे राज्य सरकारला ‘हे’ निर्देश

मुंबई : ‘कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत उपायांची अधिक प्रभावी कार्यवाही व्हावी आणि नागरिकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागू नयेत, यादृष्टीने पहिल्या व दुसऱ्या लाटेतील अनुभव व धड्यांच्या आधारावर सुयोग्य नियोजन आराखडा बनवण्यासाठी आणखी एक स्वतंत्र टास्क फोर्स स्थापन करण्याचा विचार करावा,’ असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला दिले आहेत. कोरोनाविषयक जनहित याचिकांविषयीच्या सुनावणीनंतर न्या. अमजद […]

Heartbreaking death of 2 children in a quarrel between parents
महाराष्ट्र

हृदयद्रावक : आई वडिलांच्या भांडणात २ चिमुकल्यांचा मनाला चटका लावणारा अंत…

बारामती : कधी कधी भांडणाचे किती भयंकर परिणाम होऊ शकतात, हे दाखवणारी एक अतिशय हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पतीबरोबर झालेल्या भांडणाच्या रागातून महिलेने आत्महत्या करण्यासाठी गावाबाहेर असणाऱ्या खाणीत साठलेल्या पाण्यात उडी घेतली. हा प्रकार पाहून आईला वाचवण्यासाठी दोन चिमुकल्या मुलांनी देखील पाण्यात उडी घेतली, परंतु, त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या आईला मात्र पतीने सुखरूप […]

Tamil Nadu and Kerala govt appeals to postpone hearing on Maratha reservation
कोल्हापूर महाराष्ट्र

मी एकाच वेळी आठ-आठ खाती सांभाळली, तुम्ही मला शिकवू नका, हिंमत असेल तर…

कोल्हापूर: एक मराठा, लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे…अशा घोषणा देत कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने मराठा आरक्षणासाठी शिवाजी चौकात धरणे आंदोलन केले. पत्रकारांशी बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले की, मी एकाच वेळी आठ-आठ खात्यांचा कार्यभार सांभाळला आहे, त्यामुळे मला शिकवू नका… निर्णय घ्यायचा असेल तर कोणत्याही क्षणी घेऊ शकता, त्यामुळे हिंमत असेल तर दोन दिवसात विशेष […]

5 killed in Ulhasnagar building slab collapse
ठाणे महाराष्ट्र

उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना, 5 जणांचा मृत्यू

ठाणे : उल्हासनगर येथील  नेहरू चौकातील बँक ऑफ बडोदा समोरील साई सिद्धी या पाच मजली इमारतीचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे. या दुर्घटनेत ५ व्यक्तींचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. ढिगाऱ्याखाली आणखी ३ ते ४ व्यक्ती अडकल्या असल्याचा अंदाज असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. साई सिद्धी या इमारतीच्या पाचव्या मजल्यापासून ते […]

Big Decision Regarding Lockdown In Pune Essential Services Will Continue On Weekends Also
पुणे महाराष्ट्र

पुण्यातील लॉकडाऊनच्या नियमांमध्ये मोठे बदल, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची मोठी घोषणा

पुणे : पुण्यातील लॉकडाऊनच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे. राजेश टोपे यांनी सांगितलं कि, “राज्यात फक्त पुण्यामध्ये दर शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्यात येते. पुण्यामध्ये पॉझिटिव्हीटीचे प्रमाण कमी होत असल्याने शनिवार आणि […]

Married woman commits suicide by drinking sanitizer
बीड महाराष्ट्र

विवाहितेची सॅनिटायझर पिऊन आत्महत्या, सासरच्यांचा सत्य लपवण्याचा प्रयत्न फसला…

बीड : बीडच्या पाटोदा तालुक्यात एका विवाहित महिलेने सॅनिटायझर पिऊन आत्महत्या केली. पूजा गणेश रायकर (वय 21) असं आत्महत्या करणाऱ्या महिलेचं नाव आहे. पूजाला वारंवार सासरीच्या मंडळींकडून त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल तिने उचललं. मिळालेल्या माहितीनुसार, लग्न झाल्यानंतर सासरी काही ना काही कारण काढून पूजाचा छळ सुरु होता. सुरुवातीला […]

Police arrested Bjp Corporator Rajendra Landage
पुणे महाराष्ट्र

भाजपच्या नगरसेवकाला जमिन विक्री प्रकरणात अटक

पुणे : पिंपरी पोलिसांनी मोठी कारवाई करत भाजपच्या नगरसेवकाला अटक केली आहे. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची जागा बनावट कागदपत्रे, संमतीपत्र, ताबा पावती, साठेखत बनवून परस्पर विकून १५ लाख ८० हजार रुपये उकळणाऱ्या महापालिकेतील नगरसेवक राजेंद्र लांडगे यांच्यासह दोघांना भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. नगरसेवक राजेंद्र किसन लांडगे (वय ४२) यांच्यासह मनोज महेंद्र शर्मा (वय ३८) […]

Education department instructs to keep schools closed for some time from March 1 if necessary
महाराष्ट्र शैक्षणिक

मोठी बातमी : दहावीचा अंतिम निकाल कसा तयार करणार? शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती, अकरावी प्रवेशासाठी वैकल्पिक CET

मुंबई : दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे 100 गुणांचे मुल्यमापन होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या विद्यार्थ्यांना अंतर्गत मुल्यमापनाच्या आधारे उत्तीर्ण करण्यात येईल असं शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं होतं. या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे होणार, त्याची पद्धती राज्य सरकारने जाहीर केली आहे. शालेय शिक्षणमंत्री […]

The young man killed in pune
क्राईम पुणे महाराष्ट्र

पुण्यात तरुणावर दिवसाढवळ्या चाकूहल्ला, कारण…

पुणे : बहिणीला ‘प्रपोज’ करणाऱ्या तरुणाला तिच्या भावाने समजावून सांगितले, मात्र, त्यामुळे राग आल्याने त्या तरुणाने तरुणीच्या भावावर चाकूने वार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोंढवा पोलिस ठाण्यापासून अवघ्या पाचशे मीटर अंतरावर दिवसाढवळ्या ही घटना घडली आहे. हा प्रकार कोंढवा खुर्द येथील शितल पेट्रोल पंप चौकात घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीच्या बहिणीला सात ते […]