A five-year-old girl was raped by a security guard in Pune
क्राईम महाराष्ट्र

खळबळजनक : पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

यवतमाळ : पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. तब्बल १८ दिवसानंतर ही घटना उघडकीस आली आहे. यवतमाळमधील उमरखेड शहरात ही घडली आहे. शेख नजीर शेख उस्मान (५० वर्षे) असे संशयित आरोपीचे नाव असून तो अद्यापही फरार आहे. आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेख नजीर शेख उस्मान याचा […]

The little girl died when her father hit her hard
क्राईम नागपूर महाराष्ट्र

भयंकर! ‘मला मुलगी हवी होती’ असे म्हणत बापानेच केली एक वर्षाच्या मुलाची हत्या

नागपूर : मला मुलगी हवी होती, तू मुलगा जन्माला घातला असे म्हणत मद्यपी बापाने एक वर्षीय मुलाची हत्या केली आहे. या आरोपीच्या पत्नीच्या तक्रारीवरून खापा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात खापा पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही भयंकर घटना घडली आहे. सत्यम भजन कौरती (1 वर्ष) असे मृत […]

Genetic Life Sciences Began Manufacturing Amphotericin B Emulsion Injections For Treating Mucormycosis
महाराष्ट्र

मोठी बातमी : ‘म्युकरमायकोसिस’वरील इंजेक्शन वर्ध्यात तयार होणार, नितीन गडकरींच्या प्रयत्नांना यश

नागपूर : काळी बुरशी (म्युकरमायकोसिस) रोखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अ‍ॅम्फोटेरेसिन बी इंजेक्शनचे उत्पादन वर्ध्यात सुरु झाले आहे. आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या इंजेक्शनचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हाधिकार्‍यांमार्फत या इंजेक्शनचे वितरण करण्यात येणार आहे. गडकरी यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच हे इंजेक्शन तयार होणे हा दुग्धशर्करा योग आहे, असं जेनेटिक लाईफ सायन्सेसचे संचालक डॉ. क्षीरसागर यांनी […]

Attempt to burn Shiv Sena MLA Sanjay Gaikwad's car
महाराष्ट्र

शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची इनोव्हा कार जाळण्याचा प्रयत्न

बुलडाणा : बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची इनोव्हा कार जाळण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. टू व्हीलरवर आलेल्या अज्ञात व्यक्तींनी पेट्रोल टाकून इनोव्हा गाडी जाळण्याचा प्रयत्न केला. पहाटे तीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. संजय गायकवाड रात्री दीड वाजता मुंबईहून घरी परत आले. त्यानंतर पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास टू व्हीलरवर आलेल्या अज्ञात […]

decide to start a local for all
महाराष्ट्र मुंबई

सर्वसामान्यांसाठी लोकलसेवा केव्हा सुरु होणार? रेल्वे प्रशासन सज्ज पण…

मुंबई : कोरोनाबाधितांच्या आकड्यात घट झाल्याने आता सर्वांसाठी लोकलप्रवास केव्हा सुरू होणार, असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. रेल्वे प्रशासनाकडून भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. त्यांनी सांगितले आहे की राज्य सरकारने सूचना केल्यानंतर तातडीने सर्वसामान्यांसाठी लोकलसेवा सुरु करण्यात येईल. रेल्वे प्रशासन पूर्ण क्षमतेने लोकल फेऱ्या सुरू करण्यासाठी सज्ज असून, केवळ राज्य सरकारच्या आदेशाची प्रतीक्षा […]

No Need For Strict Lockdown In Pune says Mayor murlidhar mohol
महाराष्ट्र

मोठी बातमी: राज्य सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ दुकानांचा अत्यावश्यक प्रवर्गात समावेश

मुंबई: राज्यातील व्यापारी समाज लॉकडाऊन उठवण्याची मागणी करत असताना ठाकरे सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बांधकाम साहित्याशी संबंधित दुकानांचा अत्यावश्यक प्रवर्गात समावेश करण्यात आला आहे. पावसाळा तोंडावर असल्याने नागरिकांच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जाते. तौत्के चक्रीवादळामुळे कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये घरांची पडझड आणि नुकसान झाले आहे. त्यामुळे कोणतीही नैसर्गिक आपत्ती किंवा संकटात […]

Knife attack on actress Sonali Kulkarni's father
पुणे मनोरंजन महाराष्ट्र

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर चाकू हल्ला

पुणे : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचे वडिल मनोहर कुलकर्णी (63 वर्ष) यांच्यावर चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. निगडी येथील त्यांच्या राहत्या घरात ही घटना घडली आहे. हा हल्लेखोर सोनालीचा चाहता असल्याचे सांगत होता. त्याने सोनालीच्या वडिलांवर चाकूने हल्ला केला. यात ते जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाली कुलकर्णीच्या वडिलांचे पुण्यातील निगडी प्राधिकरण […]

Three minors die in an accident caused by an unidentified vehicle
जळगाव महाराष्ट्र

भीषण अपघात! अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

जळगाव : ट्रीपलसीट जाणाऱ्या दुचाकीस्वारांना भरधाव वेगाने जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात दुचाकीवरील तिनही तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात असलेल्या फुलगाव फाट्याजवळील उड्डाणपुलाजवळ आज (२५ मे) दुपारी घडली. या अपघातात विवेक सुनील पाटील (वय १७), देवानंद सोपान पाटील (वय १६) आणि तुषार राजेंद्र […]

Senior Tamasha artiste Kantabai Satarkar
अहिल्यानगर मनोरंजन महाराष्ट्र

तमाशा क्षेत्रातील सोनेरी पान हरपले, ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांचे कोरोनाने निधन

अहमदनगर : महाराष्ट्रातील ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांचे आज सायंकाळी संगमनेर येथे निधन झाले. त्या ८२ वर्षांच्या होत्या. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. एक उत्तम अभिनेत्री, उत्तम गायिका, उत्तम वगनाट्य दिग्दर्शिका, उत्तम व्यवस्थापक अशा विविध भूमिका निभावताना कांताबाईंनी तमाशा क्षेत्रात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले. विशेष म्हणजे, कांताबाईनी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज […]

No home isolation in Maharashtra says Rajesh Tope
महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्रात होम आयसोलेशन बंद, कोविड सेंटरमध्येच विलगीकरणात राहावं लागणार, म्युकरमायकोसिस नोटीफाईड आजार घोषित

मुंबई : राज्य सरकारने होम आयसोलेशनबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात या पुढे कुणालाही होम आयसोलेशन ठेवण्यात येणार नाही. रुग्णाला आता कोविड सेंटरमध्येच आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली 18 जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी आणि आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर राजेश टोपे […]