नागपूर, दि. 16 : सर्वसामान्यांना त्यांच्या हक्काचे घर मिळाले आहे. त्यांच्या स्वप्नातील घर उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे केले. नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत बांधण्यात आलेल्या पंतप्रधान आवास योजनेतील 2 हजार 980 घरकुलांची सोडत पालकमंत्री यांच्या उपस्थितीत काढण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. प्रधानमंत्री आवास योजना […]
नागपूर
नागपूर हादरले! अल्पवयीन मुलीवर चार तासांत दोन वेळा सामूहिक बलात्कार
नागपूर : नागपुरात एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. एका 16 वर्षांच्या मुलीवर चार तासात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सामूहिक बलात्कार झाला आहे. सहा नराधमांनी तिच्यावर बलात्कार केल्याची माहिती मिळाली आहे. गुरुवारी कुटुंबियांशी क्षुल्लक कारणावरून वाद झाल्यानंतर ही मुलगी घर सोडून गेली होती. त्यानंतर ही भयंकर घटना घडली आहे. या गँगरेप प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक […]
दुःखद : म्युकरमाकोसिसमुळे डोळा गमावलेल्या पोलिसाची आत्महत्या..
नागपूर : नागपूर शहर पोलीस दलातील स्पेशल प्रोटेक्शन युनिट मध्ये कार्यरत आलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रमोद मेरगुवार असे आत्महत्या करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचं नाव आहे. 46 वर्षीय प्रमोद यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. प्रमोद यांना म्युकरमायकोसिस आजार झाला होता. यामध्ये त्यांनी आपला डोळाही गमावला होता. […]
पोलीस निरीक्षकावर होमगार्ड महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
नागपूर : नागपूरमध्ये एका पोलीस निरीक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर महिला होमगार्डचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी नागपूरच्या यशोधरा नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पोलीस निरीक्षकावर निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पोलीस निरीक्षक अशोक […]
देवेंद्र फडणवीस पोलिसांच्या ताब्यात, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण तापलं
नागपूर : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना चक्काजाम आंदोलनादरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. ओबीसी आरक्षणासाठी राज्यभरात 1 हजार ठिकाणी भाजपकडून आज (26 जून) जेलभरो आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. त्या पार्श्वभूमीवर आज राज्यभरात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येत […]
अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील घरी ED चे छापे
नागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) छापे टाकले आहेत. सकाळपासून त्यांच्या घरात झाडाझडती सुरु आहे. देशमुखांच्या नागपूरमधील निवासस्थानी तसेच वरळीच्या सुखदा इमारतीमधील घरावरही छापा टाकला आहे. गुरूवारी रात्रीच ईडीचे पथक मुंबईहून नागपुरात दाखल झाले होते. शुक्रवारी सकाळी स्थानिक ईडी अधिकाऱ्यांच्या मदतीने मुंबईतील पथकाने देशमुख यांच्या जीपीओ […]
नागपूरमधील ‘ते’ हत्याकांड अनैतिक संबंधातून, पोलीस तपासात समोर आली माहिती
नागपूर : नागपूरच्या गोळीबार चौकातील बागल आखाड्याजवळ काल २१ जून रोजी घडलेल्या हत्याकांडाने सर्वत्र खळबळ उडाली. एका व्यक्तीने पत्नी, दोन मुलं, सासू आणि मेहुणीची निर्घृण हत्या करून नंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. आलोक माथुरकर (४५) असे या व्यक्तीचे नाव असून त्याने पत्नी विजया (४०), मुलगी परी (१४), मुलगा साहिल (१०), सासू लक्ष्मीबाई बोबडे (५५) आणि […]
दुर्दैवी! मासे पकडण्यासाठी चिमुकले बहिण-भाऊ नाल्यात उतरले आणि अनर्थ घडला…
नागपूर : बहिण-भावाचा नाल्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. सोमवारी सकाळी हिंगण्यातील आमगाव देवळी येथे ही घटना घडली आहे. आरुषी विलास राऊत (वय १०) आणि अभिषेक विलास राऊत (वय ७) अशी मृत चिमुकल्यांनी नावे आहेत. हे दोघे मासे पकडण्यासाठी नाल्यात उतरले असता ही दुर्दैवी घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, या मृत भावंडांच्या आई-वडिलांचा मासेमारी हा […]
माणुसकीला काळिमा! शाळेतील शौचालयात ७ वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार
नागपूर : नागपुरात माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. काटोल तहसीलमधील एका गावात एका 25 वर्षीय तरूणाने शाळेतील शौचालयात ७ वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार केला. शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ वर्षांची मुलगी गावातील शाळेच्या मैदानात खेळत होती. त्यावेळी आरोपीने तिला बघितले आणि तिला उचलून शौचालयात नेले. या आरोपीने त्या ठिकाणी […]
भरधाव ट्रकने धडक दिल्याने दुचाकीवरील दोघांचा मृत्यू, 9 वर्षाचा मुलगा गंभीर जखमी
नागपूर : नागपूरमधील कटोल रोडवर भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर नऊ वर्षाच्या मुलाला गंभीर दुखापत झाली आहे. पोलिसांनी शनिवारी यासंबंधी माहिती दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावर पंचनामा करून पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले. पोलिसांनी ते मृतदेह […]










